पिंपरी शहरातील चौकाचौकांमध्ये आता मार्शल पिंपरी - शहरातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा. नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांविरुद्ध नियमाधीन कारवाई करा, असे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. मास्क न वापरणारे, थुंकणारे व नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईसाठी महत्त्वाच्या चौकांत मार्शल नेमणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.  कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात महापालिका रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी आणि सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयुक्त पाटील यांनी सोमवारी घेतली. त्यात सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या अखत्यारीतील कोरोना रुग्णसंख्या आणि उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात बैठक झाली. अतिरिक आयुक्त विकास ढाकणे, अजित पवार, उल्हास जगताप, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी, महापालिका रुग्णालयांचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी शहरातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संसर्गाचा फैलाव रोखणे आवश्यक आहे. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण वाढवा. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध ठेवा. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील लॅब २४ तास कार्यान्वित ठेवा. ‘नारी’सारख्या संस्थेची लॅब सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशा सूचना आयुक्त पाटील यांनी दिल्या. आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालक संभ्रमावस्थेत आयुक्तांच्या सूचना... कोरोनाचा प्रसार न होण्यासाठी रुग्णाने सूचनांचे काटेकोर पालन करावे रुग्णसंख्येनुसार घर, इमारतीतील काही भाग अथवा संपूर्ण इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रसंगी घोषित करू मास्क न वापरणारे, थुंकणारे व नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईसाठी महत्त्वाच्या चौकांत मार्शल नेमणार महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या फिरती पथकांद्वारेदेखील कारवाई केली जाणार विनापरवाना लग्न समारंभ वा इतर सोहळ्यांचे आयोजन करणे, परवानगीपेक्षा अधिक व्यक्तींची उपस्थिती आढळून आल्यास आयोजकांवर कडक कारवाई  पोलिस आणि महापालिका कर्मचारी यांचे संयुक्त भरारी पथक शहरामध्ये ठिकठिकाणी कार्यरत असणार भरारी पथकांद्वारे हॉटेल व तत्सम ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांविरुद्ध नियमाधीन कारवाई करणार भाजी मंडईच्या ठिकाणी गर्दी आढळल्यास किंवा नियमांचे पालन होत नसल्यास मोकळ्या मैदानात मंडई स्थलांतरित करणार सॅनिटायझर नसणाऱ्या, मास्कविना ग्राहक व कर्मचारी आढळून येणाऱ्या दुकानांवर देखील कारवाई करणार विरोधकांच्या आंदोलनाची हवा काढून टाकण्यासाठी भाजपने खेळला मास्टर स्ट्रोक नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे - आयुक्त का ही दिवसांपासून शहरात कोरोना संसर्ग वाढत आहे. रुग्णवाढीचा दर पूर्वी पाच होता. आठ दिवसांपूर्वी तो अकरा आणि दोन दिवसांपासून २३ झाला आहे. पण, घाबरून न जाता त्याविरुद्धची लढाई आपल्याला लढायची आहे. यात नागरिक म्हणून तुमचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून नागरिकांना केले.  कोरोना साखळी खंडित करण्यासाठी शाळा, कॉलेज आठ दिवसांसाठी बंद ठेवले आहेत. रात्री अकरा ते सकाळी सहा या वेळेत संचारबंदी लागू केली आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांच्या वेळांवर निर्बंध आणले आहेत, असे स्पष्ट करून आयुक्त म्हणाले, ‘‘घरातील कोणाला फ्लूसारखी लक्षणे दिसल्यास तपासणी करून घ्या. गेल्या तीन महिन्यांपासून आपण कोरोना गेल्यासारखे वागतो आहोत. सभा, समारंभ, लग्नकार्यासाठी लोक मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत. इथेच संसर्ग पसरू शकतो. असेच, सुरू राहिले तर, लॉकडाउनची परिस्थिती उद्भवू शकते, ते टाळण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंग पाळणे, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझर वापरणे आवश्‍यक आहे. दुकाने व मंडई सुरू राहणार असल्याने गर्दी करू नका. नियमांचे पालन करा.’ Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 22, 2021

पिंपरी शहरातील चौकाचौकांमध्ये आता मार्शल पिंपरी - शहरातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा. नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांविरुद्ध नियमाधीन कारवाई करा, असे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. मास्क न वापरणारे, थुंकणारे व नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईसाठी महत्त्वाच्या चौकांत मार्शल नेमणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.  कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात महापालिका रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी आणि सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयुक्त पाटील यांनी सोमवारी घेतली. त्यात सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या अखत्यारीतील कोरोना रुग्णसंख्या आणि उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात बैठक झाली. अतिरिक आयुक्त विकास ढाकणे, अजित पवार, उल्हास जगताप, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी, महापालिका रुग्णालयांचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी शहरातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संसर्गाचा फैलाव रोखणे आवश्यक आहे. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण वाढवा. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध ठेवा. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील लॅब २४ तास कार्यान्वित ठेवा. ‘नारी’सारख्या संस्थेची लॅब सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशा सूचना आयुक्त पाटील यांनी दिल्या. आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालक संभ्रमावस्थेत आयुक्तांच्या सूचना... कोरोनाचा प्रसार न होण्यासाठी रुग्णाने सूचनांचे काटेकोर पालन करावे रुग्णसंख्येनुसार घर, इमारतीतील काही भाग अथवा संपूर्ण इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रसंगी घोषित करू मास्क न वापरणारे, थुंकणारे व नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईसाठी महत्त्वाच्या चौकांत मार्शल नेमणार महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या फिरती पथकांद्वारेदेखील कारवाई केली जाणार विनापरवाना लग्न समारंभ वा इतर सोहळ्यांचे आयोजन करणे, परवानगीपेक्षा अधिक व्यक्तींची उपस्थिती आढळून आल्यास आयोजकांवर कडक कारवाई  पोलिस आणि महापालिका कर्मचारी यांचे संयुक्त भरारी पथक शहरामध्ये ठिकठिकाणी कार्यरत असणार भरारी पथकांद्वारे हॉटेल व तत्सम ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांविरुद्ध नियमाधीन कारवाई करणार भाजी मंडईच्या ठिकाणी गर्दी आढळल्यास किंवा नियमांचे पालन होत नसल्यास मोकळ्या मैदानात मंडई स्थलांतरित करणार सॅनिटायझर नसणाऱ्या, मास्कविना ग्राहक व कर्मचारी आढळून येणाऱ्या दुकानांवर देखील कारवाई करणार विरोधकांच्या आंदोलनाची हवा काढून टाकण्यासाठी भाजपने खेळला मास्टर स्ट्रोक नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे - आयुक्त का ही दिवसांपासून शहरात कोरोना संसर्ग वाढत आहे. रुग्णवाढीचा दर पूर्वी पाच होता. आठ दिवसांपूर्वी तो अकरा आणि दोन दिवसांपासून २३ झाला आहे. पण, घाबरून न जाता त्याविरुद्धची लढाई आपल्याला लढायची आहे. यात नागरिक म्हणून तुमचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून नागरिकांना केले.  कोरोना साखळी खंडित करण्यासाठी शाळा, कॉलेज आठ दिवसांसाठी बंद ठेवले आहेत. रात्री अकरा ते सकाळी सहा या वेळेत संचारबंदी लागू केली आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांच्या वेळांवर निर्बंध आणले आहेत, असे स्पष्ट करून आयुक्त म्हणाले, ‘‘घरातील कोणाला फ्लूसारखी लक्षणे दिसल्यास तपासणी करून घ्या. गेल्या तीन महिन्यांपासून आपण कोरोना गेल्यासारखे वागतो आहोत. सभा, समारंभ, लग्नकार्यासाठी लोक मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत. इथेच संसर्ग पसरू शकतो. असेच, सुरू राहिले तर, लॉकडाउनची परिस्थिती उद्भवू शकते, ते टाळण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंग पाळणे, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझर वापरणे आवश्‍यक आहे. दुकाने व मंडई सुरू राहणार असल्याने गर्दी करू नका. नियमांचे पालन करा.’ Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3uof4uH

No comments:

Post a Comment