वाहतुकीच्या नियमांबाबत हवी जागरूकता; फोर्ड कार्टेसी सर्व्हेचा निष्कर्ष पुणे - मोबाईलच्या वापरामुळे वाहन चालविताना अडथळा येतो, असे तब्बल ९७ टक्के वाहनचालकांनी मान्य केले आहे, तर बेफाम ड्रायव्हिंगमुळे मोठ्या संख्येने अपघात होत असल्याचे ८१ टक्के चालकांचे म्हणणे आहे. वाहतुकीबाबत फोर्ड कार्टेसीने केलेल्या सर्वेक्षणात हे निष्कर्ष आढळले आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा फोर्ड कार्टेसी सर्वेक्षणातून रस्त्यावरील आदर्श वागणुकीतील महत्त्वाचे घटक आणि अडथळे समोर आणले जात असून रस्त्यांचा वापर सुरक्षितपणे आणि योग्य पद्धतीने करण्यासाठी एक व्यापक व सर्वांगीण रस्ते सुरक्षा शिक्षण उपक्रमांच्या गरजेवर भर दिला जात आहे. रस्त्यांवर जास्त आदर्शवादी व्यक्तींची गरज आहे. कारण सुमारे ४० टक्के चालकांना नियमांच्या माहितीचा अभाव आहे तर, २७ टक्के चालकांना नियम माहिती आहेत. नियम माहिती आहेत, असा दावा करणारे २५ टक्के चालक असून ८ टक्के चालक आदर्शवादी आहेत. पुण्यात टोळीनं सामान्यांना लुटणारी गँग गजाआड; 'मोक्का'अंतर्गत कारवाई  देशातील सहा महानगरांपैकी कोलकता आणि चेन्नईमध्ये आदर्शवादी अनुक्रमे २२ आणि २० टक्के होते. दिल्ली आणि बंगळूरमध्ये माहिती नसलेल्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे ४९ आणि ६२ टक्के असून येथे सुधारणेला मोठा वाव आहे.  मुंबई आणि हैदराबाद ही शहरे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असून दोन्ही शहरांत माहिती नसलेल्यांची टक्केवारी अनुक्रमे २१ टक्के आहे.  'जागतिक स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी...'; शरद पवारांनी बारामतीकरांना दिला कानमंत्र फोर्ड कार्टेसी सर्व्हेमधून समोर आलेल्या बाबी ५८ टक्के चालक ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलतात. ६३ टक्के चालकांच्या मते पहिल्या रांगेत मुलांना बसवणे योग्य आहे आणि ५८ टक्के चालक झोप येत असतानाही वाहन चालवतात. वाहतुकीच्या नियमांबाबत २७ टक्के चालकांनी ४० टक्क्यांपेक्षा जास्त उत्तरे बरोबर दिली. त्यापैकी ६ टक्क्यांपेक्षा कमी लोकांनी ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्तरे बरोबर दिली. ९७ टक्के चालकांच्या मते मोबाईलमुळे ड्रायव्हिंगला अडथळा. ८१ टक्के चालकांच्या मते ‘आक्रमक ड्रायव्हिंग’ हे अपघातांचे प्रमुख कारण आहे.  ५३ टक्के चालकांनी मान्य केले की, ते रुग्णवाहिका, आपत्कालीन वाहनांसाठी जागा देत नाहीत, तर ५७ टक्के लोक खाण्याच्या वस्तू, फळांच्या साली रस्त्यांवर फेकतात. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 20, 2021

वाहतुकीच्या नियमांबाबत हवी जागरूकता; फोर्ड कार्टेसी सर्व्हेचा निष्कर्ष पुणे - मोबाईलच्या वापरामुळे वाहन चालविताना अडथळा येतो, असे तब्बल ९७ टक्के वाहनचालकांनी मान्य केले आहे, तर बेफाम ड्रायव्हिंगमुळे मोठ्या संख्येने अपघात होत असल्याचे ८१ टक्के चालकांचे म्हणणे आहे. वाहतुकीबाबत फोर्ड कार्टेसीने केलेल्या सर्वेक्षणात हे निष्कर्ष आढळले आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा फोर्ड कार्टेसी सर्वेक्षणातून रस्त्यावरील आदर्श वागणुकीतील महत्त्वाचे घटक आणि अडथळे समोर आणले जात असून रस्त्यांचा वापर सुरक्षितपणे आणि योग्य पद्धतीने करण्यासाठी एक व्यापक व सर्वांगीण रस्ते सुरक्षा शिक्षण उपक्रमांच्या गरजेवर भर दिला जात आहे. रस्त्यांवर जास्त आदर्शवादी व्यक्तींची गरज आहे. कारण सुमारे ४० टक्के चालकांना नियमांच्या माहितीचा अभाव आहे तर, २७ टक्के चालकांना नियम माहिती आहेत. नियम माहिती आहेत, असा दावा करणारे २५ टक्के चालक असून ८ टक्के चालक आदर्शवादी आहेत. पुण्यात टोळीनं सामान्यांना लुटणारी गँग गजाआड; 'मोक्का'अंतर्गत कारवाई  देशातील सहा महानगरांपैकी कोलकता आणि चेन्नईमध्ये आदर्शवादी अनुक्रमे २२ आणि २० टक्के होते. दिल्ली आणि बंगळूरमध्ये माहिती नसलेल्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे ४९ आणि ६२ टक्के असून येथे सुधारणेला मोठा वाव आहे.  मुंबई आणि हैदराबाद ही शहरे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असून दोन्ही शहरांत माहिती नसलेल्यांची टक्केवारी अनुक्रमे २१ टक्के आहे.  'जागतिक स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी...'; शरद पवारांनी बारामतीकरांना दिला कानमंत्र फोर्ड कार्टेसी सर्व्हेमधून समोर आलेल्या बाबी ५८ टक्के चालक ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलतात. ६३ टक्के चालकांच्या मते पहिल्या रांगेत मुलांना बसवणे योग्य आहे आणि ५८ टक्के चालक झोप येत असतानाही वाहन चालवतात. वाहतुकीच्या नियमांबाबत २७ टक्के चालकांनी ४० टक्क्यांपेक्षा जास्त उत्तरे बरोबर दिली. त्यापैकी ६ टक्क्यांपेक्षा कमी लोकांनी ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्तरे बरोबर दिली. ९७ टक्के चालकांच्या मते मोबाईलमुळे ड्रायव्हिंगला अडथळा. ८१ टक्के चालकांच्या मते ‘आक्रमक ड्रायव्हिंग’ हे अपघातांचे प्रमुख कारण आहे.  ५३ टक्के चालकांनी मान्य केले की, ते रुग्णवाहिका, आपत्कालीन वाहनांसाठी जागा देत नाहीत, तर ५७ टक्के लोक खाण्याच्या वस्तू, फळांच्या साली रस्त्यांवर फेकतात. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3set0Wh

No comments:

Post a Comment