चिंचवड, भोसरीमध्ये सर्वाधिक कोरोना संसर्ग पिंपरी - कोरोना संसर्गाचे सर्वाधिक प्रमाण सध्या भोसरी व चिंचवडमध्ये आहे. तसेच, महापालिकेच्या ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ई’ आणि ‘ह’ या क्षेत्रिय कार्यालय क्षेत्रात आजपर्यंत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी माजी सैनिक व दुर्गा ब्रिगेडच्या महिलांची मदत घेतली जाणार आहे.  शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी रात्रीची संचारबंदी लागू आहे. तरीही नागरिक बिनधास्तपणे मास्क न घालताच फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांकडूनही कागवाई सुरू आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शहरात ८५ गर्दीची ठिकाणे महापालिकेने शहरात केलेल्या पाहणीनुसार नेहमी गर्दी होणारे ८५ ठिकाणे आढळली आहेत. या ठिकाणी आरोग्य कर्मचारी व पोलिस पथकांद्वारे कारवाई केली जात आहे. या पुढील काळातही अशा ठिकाणांवर लक्ष ठेवले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितले.  वाकडमध्ये पोलिस अधिकाऱ्याची पिस्तूल ओढून धक्काबुक्की माजी सैनिक, दुर्गांची मदत येत्या सोमवारपासून ५० माजी सैनिक आणि दुर्गा ब्रिगेडच्या महिलांचीसुद्धा कारवाईसाठी मदत घेतली जाणार आहे. कारवाईतील तीस टक्के रक्कम त्यांना प्रोत्साहन म्हणून दिली जाणार आहे. तसेच, मानधनही दिले जाईल. मास्क न वापरणारे वाहनचालकांकडून घेतल्या जाणाऱ्या दंडाची निम्मी रक्कम पोलिसांना दिली जाणात असल्याचेही पवार यांनी सांगितले.  कंटेनमेंट झोनमध्ये वाढ शहरात चिंचवडमधील एक सोसायटी शुक्रवाती कंटेनमेंट झोन केली. त्यामुळे कंटेनमेंट झोनची संख्या वीस झाली आहे. रुग्ण वाढीच्या प्रमाणानुसार कंटेनमेंट झोनचे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे.   भोसरीतील बॅडमिंटन हॉलची दुरवस्था; वूडन कोर्ट खराब झाल्याने खेळताना दुखापती हुज्जत घातल्यास गुन्हा - डिसले वाहतूक पोलिस विभागाकडून शिस्त न पाळणाऱ्या नागरिकांना लगाम घालण्यात येणार आहे. यासाठी कडक उपाययोजना आखण्यात आले आहेत. यामध्ये वाहतूक विभाग मास्क न घालणाऱ्या, नाहक रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करणार आहेत. कारवाई दरम्यान कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालणाऱ्यांवर दंडात कारवाई बरोबरच गुन्हेही दाखल केले जाणार असल्याचे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी सांगितले. अशा आहेत उपाययोजना वाहतूक पोलिस, आरोग्य कर्मचारी व पोलिस आणि पोलिस अधिकारी अशा तीन स्तरावर कारवाई वाहतूक पोलिसांकडून मास्क न घालणाऱ्या व नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई  आरोग्य कर्मचारी व पोलिसांकडून संयुक्तपणे मास्क न घालणारे व थुंकणाऱ्यांवर कारवाई पोलिस अधिकाऱ्यांच्या दहा पथकांकडून गर्दी करणारे, हॉटेल, बार, मंगल कार्यालयांवर कारवाई  दृष्टिक्षेपात कारवाई ३२,२२० - मास्क नसलेले नागरिक १,६४,६०,००० - वसूल केलेला दंड ५,२६६ - थुंकणारे नागरिक ८,२१,२०० - वसूल केलेला दंड १९ ते २५ फेब्रुवारीदरम्यान पोलिसांची कारवाई १,२५१ - मास्क न घालणारे ६,२५,५०० - दंड वसूल Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 26, 2021

चिंचवड, भोसरीमध्ये सर्वाधिक कोरोना संसर्ग पिंपरी - कोरोना संसर्गाचे सर्वाधिक प्रमाण सध्या भोसरी व चिंचवडमध्ये आहे. तसेच, महापालिकेच्या ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ई’ आणि ‘ह’ या क्षेत्रिय कार्यालय क्षेत्रात आजपर्यंत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी माजी सैनिक व दुर्गा ब्रिगेडच्या महिलांची मदत घेतली जाणार आहे.  शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी रात्रीची संचारबंदी लागू आहे. तरीही नागरिक बिनधास्तपणे मास्क न घालताच फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांकडूनही कागवाई सुरू आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शहरात ८५ गर्दीची ठिकाणे महापालिकेने शहरात केलेल्या पाहणीनुसार नेहमी गर्दी होणारे ८५ ठिकाणे आढळली आहेत. या ठिकाणी आरोग्य कर्मचारी व पोलिस पथकांद्वारे कारवाई केली जात आहे. या पुढील काळातही अशा ठिकाणांवर लक्ष ठेवले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितले.  वाकडमध्ये पोलिस अधिकाऱ्याची पिस्तूल ओढून धक्काबुक्की माजी सैनिक, दुर्गांची मदत येत्या सोमवारपासून ५० माजी सैनिक आणि दुर्गा ब्रिगेडच्या महिलांचीसुद्धा कारवाईसाठी मदत घेतली जाणार आहे. कारवाईतील तीस टक्के रक्कम त्यांना प्रोत्साहन म्हणून दिली जाणार आहे. तसेच, मानधनही दिले जाईल. मास्क न वापरणारे वाहनचालकांकडून घेतल्या जाणाऱ्या दंडाची निम्मी रक्कम पोलिसांना दिली जाणात असल्याचेही पवार यांनी सांगितले.  कंटेनमेंट झोनमध्ये वाढ शहरात चिंचवडमधील एक सोसायटी शुक्रवाती कंटेनमेंट झोन केली. त्यामुळे कंटेनमेंट झोनची संख्या वीस झाली आहे. रुग्ण वाढीच्या प्रमाणानुसार कंटेनमेंट झोनचे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे.   भोसरीतील बॅडमिंटन हॉलची दुरवस्था; वूडन कोर्ट खराब झाल्याने खेळताना दुखापती हुज्जत घातल्यास गुन्हा - डिसले वाहतूक पोलिस विभागाकडून शिस्त न पाळणाऱ्या नागरिकांना लगाम घालण्यात येणार आहे. यासाठी कडक उपाययोजना आखण्यात आले आहेत. यामध्ये वाहतूक विभाग मास्क न घालणाऱ्या, नाहक रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करणार आहेत. कारवाई दरम्यान कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालणाऱ्यांवर दंडात कारवाई बरोबरच गुन्हेही दाखल केले जाणार असल्याचे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी सांगितले. अशा आहेत उपाययोजना वाहतूक पोलिस, आरोग्य कर्मचारी व पोलिस आणि पोलिस अधिकारी अशा तीन स्तरावर कारवाई वाहतूक पोलिसांकडून मास्क न घालणाऱ्या व नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई  आरोग्य कर्मचारी व पोलिसांकडून संयुक्तपणे मास्क न घालणारे व थुंकणाऱ्यांवर कारवाई पोलिस अधिकाऱ्यांच्या दहा पथकांकडून गर्दी करणारे, हॉटेल, बार, मंगल कार्यालयांवर कारवाई  दृष्टिक्षेपात कारवाई ३२,२२० - मास्क नसलेले नागरिक १,६४,६०,००० - वसूल केलेला दंड ५,२६६ - थुंकणारे नागरिक ८,२१,२०० - वसूल केलेला दंड १९ ते २५ फेब्रुवारीदरम्यान पोलिसांची कारवाई १,२५१ - मास्क न घालणारे ६,२५,५०० - दंड वसूल Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3bI9Xx0

No comments:

Post a Comment