पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल एवढ्या थकबाकीदारांची वीज ‘कट’ पिंपरी - वारंवार आवाहन करूनसुद्धा थकीत वीजबिलाचा भरणा होत नसल्याने आर्थिक ओढग्रस्त झालेल्या महावितरणकडून नाइलाजाने सलग दहा महिने एकही वीजबिल न भरलेल्या शहरातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली आहे. यामध्ये आतापर्यंत शहरातील नऊ हजार ८८५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा २४ कोटी ९० लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान गेल्या एक फेब्रुवारीपासून पुणे परिमंडलात थकीत वीजबिलाचा भरणा वाढला असून, एक एप्रिल २०२० पासून एकही वीजबिल न भरलेल्या ९७ हजार ४१३ ग्राहकांनी आतापर्यंत १४५ कोटी ७५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. केवळ वीजबिलांच्या वसुलीवर आर्थिक भिस्त असणाऱ्या महावितरणची स्थिती ही वीजखरेदी, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापनांचे खर्च भागविण्याइतपत सध्या राहिलेली नाही. त्यामुळे नाइलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. बोरघाटातील वेगच ठरतोय जीवघेणा! सध्या पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक दहा लाख आठ हजार ७७६ ग्राहकांकडे ८१९ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी आहे. पुणे परिमंडलामध्ये प्रामुख्याने गेल्या एक एप्रिल २०२० पासून एकही वीजबिल न भरलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांविरुद्ध वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील नऊ हजार ८८५ थकबाकीदारांकडे २४ कोटी ९० लाख थकबाकी आहे. पिंपरी शहरातील चौकाचौकांमध्ये आता मार्शल Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 23, 2021

पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल एवढ्या थकबाकीदारांची वीज ‘कट’ पिंपरी - वारंवार आवाहन करूनसुद्धा थकीत वीजबिलाचा भरणा होत नसल्याने आर्थिक ओढग्रस्त झालेल्या महावितरणकडून नाइलाजाने सलग दहा महिने एकही वीजबिल न भरलेल्या शहरातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली आहे. यामध्ये आतापर्यंत शहरातील नऊ हजार ८८५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा २४ कोटी ९० लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान गेल्या एक फेब्रुवारीपासून पुणे परिमंडलात थकीत वीजबिलाचा भरणा वाढला असून, एक एप्रिल २०२० पासून एकही वीजबिल न भरलेल्या ९७ हजार ४१३ ग्राहकांनी आतापर्यंत १४५ कोटी ७५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. केवळ वीजबिलांच्या वसुलीवर आर्थिक भिस्त असणाऱ्या महावितरणची स्थिती ही वीजखरेदी, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापनांचे खर्च भागविण्याइतपत सध्या राहिलेली नाही. त्यामुळे नाइलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. बोरघाटातील वेगच ठरतोय जीवघेणा! सध्या पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक दहा लाख आठ हजार ७७६ ग्राहकांकडे ८१९ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी आहे. पुणे परिमंडलामध्ये प्रामुख्याने गेल्या एक एप्रिल २०२० पासून एकही वीजबिल न भरलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांविरुद्ध वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील नऊ हजार ८८५ थकबाकीदारांकडे २४ कोटी ९० लाख थकबाकी आहे. पिंपरी शहरातील चौकाचौकांमध्ये आता मार्शल Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3snj7Ws

No comments:

Post a Comment