आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २३ फेब्रुवारी २०२१ पंचांग - मंगळवार : माघ शुद्ध ११, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय दुपारी २.५२, चंद्रास्त पहाटे ४.३३, सूर्योदय ६.५८, सूर्यास्त ६.३७, जया एकादशी, भारतीय सौर फाल्गुन ४ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९०४ - इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेसचे संस्थापक महेंद्रलाल सरकार यांचे निधन. होमिओपॅथीच्या प्रचारासाठी त्यांनी १८६८ मध्ये ‘जर्नल ऑफ मेडिसीन’ हे नियतकालिक सुरू केले. १९५२ - संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले. १९५८ - थोर स्वातंत्र्यसेनानी आणि भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचे निधन. त्यांना १९९२ मध्ये मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. १९९३ - प्रसिद्ध हिंदी कवी व लेखक नरेश मेहता यांना भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.  १९९६ - कोकण रेल्वेच्या चिपळूण-खेड टप्प्यातील वाहतुकीचा शुभारंभ. १९९७ - देशी बनावटीच्या, ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. १९९८ - भारताचा माजी क्रिकेट कसोटीपटू रमण लांबा यांचे निधन. २००० - वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे यांचे निधन. दिनमान - मेष : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मनोबल उत्तम राहील. वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. मिथुन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. वाहने चालवताना काळजी घ्यावी. कर्क : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. सिंह : मनोरंजनाकडे कल राहील. मित्रमैत्रिणींबरोबर सुसंवाद साधू शकाल. कन्या : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुळ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. वृश्‍चिक : नातेवाईकांसाठी खर्च कराल. मनोबल कमी राहील. धनु : महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. लाभाचे प्रमाण चांगले राहील. मकर : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल. कुंभ : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 22, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २३ फेब्रुवारी २०२१ पंचांग - मंगळवार : माघ शुद्ध ११, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय दुपारी २.५२, चंद्रास्त पहाटे ४.३३, सूर्योदय ६.५८, सूर्यास्त ६.३७, जया एकादशी, भारतीय सौर फाल्गुन ४ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९०४ - इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेसचे संस्थापक महेंद्रलाल सरकार यांचे निधन. होमिओपॅथीच्या प्रचारासाठी त्यांनी १८६८ मध्ये ‘जर्नल ऑफ मेडिसीन’ हे नियतकालिक सुरू केले. १९५२ - संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले. १९५८ - थोर स्वातंत्र्यसेनानी आणि भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचे निधन. त्यांना १९९२ मध्ये मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. १९९३ - प्रसिद्ध हिंदी कवी व लेखक नरेश मेहता यांना भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.  १९९६ - कोकण रेल्वेच्या चिपळूण-खेड टप्प्यातील वाहतुकीचा शुभारंभ. १९९७ - देशी बनावटीच्या, ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. १९९८ - भारताचा माजी क्रिकेट कसोटीपटू रमण लांबा यांचे निधन. २००० - वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे यांचे निधन. दिनमान - मेष : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मनोबल उत्तम राहील. वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. मिथुन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. वाहने चालवताना काळजी घ्यावी. कर्क : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. सिंह : मनोरंजनाकडे कल राहील. मित्रमैत्रिणींबरोबर सुसंवाद साधू शकाल. कन्या : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुळ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. वृश्‍चिक : नातेवाईकांसाठी खर्च कराल. मनोबल कमी राहील. धनु : महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. लाभाचे प्रमाण चांगले राहील. मकर : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल. कुंभ : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2MjDc0u

No comments:

Post a Comment