परदेशात शिकताना... : कोरोना आणि परदेशीतील शिक्षण सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात परदेशातील शिक्षणाबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अमेरिकेतील बहुतांश विद्यापीठांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेच्या कारणास्तव सर्व वर्ग ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ‘फॉल २० इनटेक’साठी प्रवेश घेणाऱ्या भारतातील विद्यार्थ्यांच्या मनात मोठा गोंधळ उडाला आहे. यामध्ये प्रवासासाठीचे निर्बंध, व्हिसासाठीच्या मुलाखतीची वेळ उपलब्ध नसणे याचबरोबर थेट कॅम्पसमध्ये क्लासला उपस्थित राहता येणार नसल्याने अनेकांना परदेशात शिक्षणासाठी जाण्याच्या योजना पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा फक्त ऑनलाइन घेतल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांशी जुळवून घेणे सोपे नसल्याचे आढळून आले आहे. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम परदेशातील नव्या वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते, सर्व सोयीसुविधा आणि आवश्यक गोष्टींची माहिती करून घ्यावी लागते व त्याचवेळी आपल्या खोलीत एकांतात राहात तब्येतीच्या कोणत्या समस्या निर्माण होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागते. या परिस्थितीत नवे आणि आव्हानात्मक अभ्यासक्रम मित्रांच्या व शिक्षकांच्या मदतीशिवाय शिकणे खूप मोठे आव्हान ठरते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्याचबरोबर क्वारंटाइनमुळे आलेल्या निर्बंधांमुळे परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘जीआरई’ किंवा ‘टोफेल’सारख्या परीक्षांना अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमवणेही कठीण होऊन बसले आहे. अशाप्रकारे २०२० व २१ ही वर्षे परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा अडथळा बनले आहे.  असे असले तरी, आपल्याला माहितीच आहे की जगभरातील सरकारे या प्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्नशील असून, दैनंदिन आयुष्य सुव्यवस्थित करीत आहेत. ही विपरीत परिस्थिती विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणापासून आणि त्याचे ध्येय गाठण्यापासून रोखू शकलेली नाही, मात्र हे सर्व त्यांना नव्या आणि अत्यंत वेगळ्या पद्धतीने करणे भाग पडते आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 23, 2021

परदेशात शिकताना... : कोरोना आणि परदेशीतील शिक्षण सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात परदेशातील शिक्षणाबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अमेरिकेतील बहुतांश विद्यापीठांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेच्या कारणास्तव सर्व वर्ग ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ‘फॉल २० इनटेक’साठी प्रवेश घेणाऱ्या भारतातील विद्यार्थ्यांच्या मनात मोठा गोंधळ उडाला आहे. यामध्ये प्रवासासाठीचे निर्बंध, व्हिसासाठीच्या मुलाखतीची वेळ उपलब्ध नसणे याचबरोबर थेट कॅम्पसमध्ये क्लासला उपस्थित राहता येणार नसल्याने अनेकांना परदेशात शिक्षणासाठी जाण्याच्या योजना पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा फक्त ऑनलाइन घेतल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांशी जुळवून घेणे सोपे नसल्याचे आढळून आले आहे. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम परदेशातील नव्या वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते, सर्व सोयीसुविधा आणि आवश्यक गोष्टींची माहिती करून घ्यावी लागते व त्याचवेळी आपल्या खोलीत एकांतात राहात तब्येतीच्या कोणत्या समस्या निर्माण होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागते. या परिस्थितीत नवे आणि आव्हानात्मक अभ्यासक्रम मित्रांच्या व शिक्षकांच्या मदतीशिवाय शिकणे खूप मोठे आव्हान ठरते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्याचबरोबर क्वारंटाइनमुळे आलेल्या निर्बंधांमुळे परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘जीआरई’ किंवा ‘टोफेल’सारख्या परीक्षांना अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमवणेही कठीण होऊन बसले आहे. अशाप्रकारे २०२० व २१ ही वर्षे परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा अडथळा बनले आहे.  असे असले तरी, आपल्याला माहितीच आहे की जगभरातील सरकारे या प्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्नशील असून, दैनंदिन आयुष्य सुव्यवस्थित करीत आहेत. ही विपरीत परिस्थिती विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणापासून आणि त्याचे ध्येय गाठण्यापासून रोखू शकलेली नाही, मात्र हे सर्व त्यांना नव्या आणि अत्यंत वेगळ्या पद्धतीने करणे भाग पडते आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3dO3X8m

No comments:

Post a Comment