आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १८ फेब्रुवारी २०२१ पंचांग - गुरुवार : माघ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी ११.०९, चंद्रास्त रात्री १२.१०, सूर्योदय ७.०१, सूर्यास्त ६.३५, मन्वादि, सौर वसंत ऋतू प्रारंभ, भारतीय सौर माघ २८ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८११ : इंग्रजांनी माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याची पुण्याचा रेसिडेंट म्हणून नेमणूक केली. १८२३ : गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म. ‘प्रभाकर’ पत्रातून त्यांनी लिहिलेली ‘शतपत्रे’ मराठी वाङ्‌मयात आणि समाजसुधारणेत मोलाची आहेत. १८७१ : हिंदू धर्मप्रसारक विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे निधन. १९४४ : ‘भारतीय ज्ञानपीठ’ या संस्थेची स्थापना. या संस्थेतर्फे दिला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान समजला जातो. १९९४ : गेली चाळीस वर्षे आपल्या नृत्याने आणि चित्रपटातील नृत्यदिग्दर्शनाने रसिकांना आनंद देणारे ज्येष्ठ नर्तक गोपीकृष्ण यांचे निधन.  १९९८ : ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रह्मण्यम यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.  २००१ : प्रसिद्ध संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान.   दिनमान - मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वृषभ : अनपेक्षितपणे एखादी मोठा खर्च संभवतो. हितशत्रुंवर मात कराल. मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल. कर्क : व्यवसायातील निर्णय मार्गी लावू शकाल. महत्त्वाचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधीलाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कामात सुयश लाभेल. वृश्‍चिक : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. हितशत्रुंवर मात कराल. धनु : अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. कुंभ : आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास करावा लागेल. मीन : आर्थिक सुयश लाभेल. व्यवसायात वाढ करू शकाल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 17, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १८ फेब्रुवारी २०२१ पंचांग - गुरुवार : माघ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी ११.०९, चंद्रास्त रात्री १२.१०, सूर्योदय ७.०१, सूर्यास्त ६.३५, मन्वादि, सौर वसंत ऋतू प्रारंभ, भारतीय सौर माघ २८ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८११ : इंग्रजांनी माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याची पुण्याचा रेसिडेंट म्हणून नेमणूक केली. १८२३ : गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म. ‘प्रभाकर’ पत्रातून त्यांनी लिहिलेली ‘शतपत्रे’ मराठी वाङ्‌मयात आणि समाजसुधारणेत मोलाची आहेत. १८७१ : हिंदू धर्मप्रसारक विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे निधन. १९४४ : ‘भारतीय ज्ञानपीठ’ या संस्थेची स्थापना. या संस्थेतर्फे दिला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान समजला जातो. १९९४ : गेली चाळीस वर्षे आपल्या नृत्याने आणि चित्रपटातील नृत्यदिग्दर्शनाने रसिकांना आनंद देणारे ज्येष्ठ नर्तक गोपीकृष्ण यांचे निधन.  १९९८ : ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रह्मण्यम यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.  २००१ : प्रसिद्ध संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान.   दिनमान - मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वृषभ : अनपेक्षितपणे एखादी मोठा खर्च संभवतो. हितशत्रुंवर मात कराल. मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल. कर्क : व्यवसायातील निर्णय मार्गी लावू शकाल. महत्त्वाचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधीलाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कामात सुयश लाभेल. वृश्‍चिक : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. हितशत्रुंवर मात कराल. धनु : अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. कुंभ : आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास करावा लागेल. मीन : आर्थिक सुयश लाभेल. व्यवसायात वाढ करू शकाल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3ptJesP

No comments:

Post a Comment