बोरघाटातील वेगच ठरतोय जीवघेणा! पिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटातील अवजड वाहनांचे अपघात चिंतेचा विषय झाला आहे. अमृतांंजन पूल आणि ढेकू गावचा उतार हेच प्रमुख ‘ब्लॅक स्पॉट’ अधोरेखित होत आहेत. बोरघाटातील भौगोलिक रचनेमुळे उतारातील तीव्रता कमी करणे अशक्य आहे. त्यामुळे महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलिस आणि आयआरबी यांच्याकडून घाटात आवश्यक ते सर्व उपाय करून झाले असून, अवजड वाहनचालकांकडून अनियंत्रित वेग हा एकमेव मुद्दा सध्या जीवघेणा ठरत आहे. गेल्या पाच वर्षांपासून द्रुतगती मार्गावरील अपघात कमी होत आहेत. पुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा २०१०-२०११ मध्ये मुंबईकडे जाताना फूडमॉल (ढेकू) आणि बऊर ते ओझर्डे असे दोन मोठे ब्लॅक स्पॉट होते. हे दोन्ही स्पॉट अतिवेगामुळे होत आहेत. त्यानंतरच्या काळात वाहतूक पोलिसांनी बऊरजवळ स्पीडगन कार्यान्वित करत ओव्हरस्पीड वाहनांवर कारवाई सुरू केली. तसेच, वेगनियंत्रणासाठी निरनिराळ्या माध्यमातून जनजागृती केली. त्यातून येथील अपघाताला ब्रेक लागला आहे. गेल्या वर्षभरात अपवादात्मक परिस्थितीत या ठिकाणी अपघात झाले. त्यामुळे येथील ब्लॅक स्पॉट राहिला नाही. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मात्र, बोरघाटातून मुंबईकडे जाताना अतितीव्र उतारामुळे अवजड वाहनांचे नियंत्रण सुटून सातत्याने अपघात होत आहेत. लॉकडाउनच्या काळात वाहतुकीसाठी अडचणीचा असलेला अमृतांजन पूल पाडण्यात आला. त्याचा फायदा म्हणजे तेथे होणारी कोंडी कमी झाली. मात्र, उतारावरून होणारे अपघात कमी होत नाहीत.  गेल्या वर्षभरात अवजड वाहनांचे अपघात बोरघाटातच अधिक होत आहेत. अवजड वाहनचालक बोरघाटात इंधन वाचविण्यासाठी वाहन न्यूटल करतात. त्यामुळे वेग वाढल्यानंतर वाहन केवळ ब्रेकवर नियंत्रित होत नाही. परिणामी पुढील गाडीला धडकून किंवा वाहन उलटून अपघात होत आहेत. त्यात मनुष्यहानी होत आहेत. आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालक संभ्रमावस्थेत रस्ते विकास महामंडळ, वाहतूक पोलिस आणि आयआरबी यांनी एकत्रित बोरघाटातील सर्वेक्षण करून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. स्पॉटनिहाय स्पीडच्या सूचना, आवश्यक तेथे रिफ्लेक्टरचा वापर करून वाहनचालकांना अधिक सजग करण्याचा प्रयत्न केला आहे. ढेकू येथील उताराची भौगोलिक रचना तशीच असल्याने तेथील उताराची तीव्रता कमी होणार नाही. त्यामुळे तेथे वेगावर नियंत्रण हाच एकमेव मार्ग उरतो. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक पोलिस कसोशीने प्रयत्न करीत आहेत.  - राकेश सोनवणे, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ विरोधकांच्या आंदोलनाची हवा काढून टाकण्यासाठी भाजपने खेळला मास्टर स्ट्रोक द्रुतगतीवर वेगावर नियंत्रण ठेवले जात नसल्याने अपघात होत आहेत. अवजड वाहनांनी बोरघाट उतरताना पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरमध्ये वाहन चालवावे, जेणेकरून वेगावर नियंत्रण राहील. तसेच, अन्य मार्गावर वळणांवर वाहनांनी वेग कमी करावा, त्यामुळे गाडीचा टायर फुटणार नाही किंवा वाहनांवरील नियंत्रण जाणार नाही. शिवाय, सोमाटणे आणि पनवेल एक्झिटला वळणाऱ्यांनी आपले वाहन तीन-चार किलोमीटर आधीच तिसऱ्या लेनवर चालवावे, जेणेकरून बाहेर पडणे सोपे जाईल. त्यातून अपघाताचा धोकाही राहणार नाही. - संजय जाधव, पोलिस अधीक्षक, महामार्ग पोलिस Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 22, 2021

बोरघाटातील वेगच ठरतोय जीवघेणा! पिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटातील अवजड वाहनांचे अपघात चिंतेचा विषय झाला आहे. अमृतांंजन पूल आणि ढेकू गावचा उतार हेच प्रमुख ‘ब्लॅक स्पॉट’ अधोरेखित होत आहेत. बोरघाटातील भौगोलिक रचनेमुळे उतारातील तीव्रता कमी करणे अशक्य आहे. त्यामुळे महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलिस आणि आयआरबी यांच्याकडून घाटात आवश्यक ते सर्व उपाय करून झाले असून, अवजड वाहनचालकांकडून अनियंत्रित वेग हा एकमेव मुद्दा सध्या जीवघेणा ठरत आहे. गेल्या पाच वर्षांपासून द्रुतगती मार्गावरील अपघात कमी होत आहेत. पुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा २०१०-२०११ मध्ये मुंबईकडे जाताना फूडमॉल (ढेकू) आणि बऊर ते ओझर्डे असे दोन मोठे ब्लॅक स्पॉट होते. हे दोन्ही स्पॉट अतिवेगामुळे होत आहेत. त्यानंतरच्या काळात वाहतूक पोलिसांनी बऊरजवळ स्पीडगन कार्यान्वित करत ओव्हरस्पीड वाहनांवर कारवाई सुरू केली. तसेच, वेगनियंत्रणासाठी निरनिराळ्या माध्यमातून जनजागृती केली. त्यातून येथील अपघाताला ब्रेक लागला आहे. गेल्या वर्षभरात अपवादात्मक परिस्थितीत या ठिकाणी अपघात झाले. त्यामुळे येथील ब्लॅक स्पॉट राहिला नाही. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मात्र, बोरघाटातून मुंबईकडे जाताना अतितीव्र उतारामुळे अवजड वाहनांचे नियंत्रण सुटून सातत्याने अपघात होत आहेत. लॉकडाउनच्या काळात वाहतुकीसाठी अडचणीचा असलेला अमृतांजन पूल पाडण्यात आला. त्याचा फायदा म्हणजे तेथे होणारी कोंडी कमी झाली. मात्र, उतारावरून होणारे अपघात कमी होत नाहीत.  गेल्या वर्षभरात अवजड वाहनांचे अपघात बोरघाटातच अधिक होत आहेत. अवजड वाहनचालक बोरघाटात इंधन वाचविण्यासाठी वाहन न्यूटल करतात. त्यामुळे वेग वाढल्यानंतर वाहन केवळ ब्रेकवर नियंत्रित होत नाही. परिणामी पुढील गाडीला धडकून किंवा वाहन उलटून अपघात होत आहेत. त्यात मनुष्यहानी होत आहेत. आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालक संभ्रमावस्थेत रस्ते विकास महामंडळ, वाहतूक पोलिस आणि आयआरबी यांनी एकत्रित बोरघाटातील सर्वेक्षण करून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. स्पॉटनिहाय स्पीडच्या सूचना, आवश्यक तेथे रिफ्लेक्टरचा वापर करून वाहनचालकांना अधिक सजग करण्याचा प्रयत्न केला आहे. ढेकू येथील उताराची भौगोलिक रचना तशीच असल्याने तेथील उताराची तीव्रता कमी होणार नाही. त्यामुळे तेथे वेगावर नियंत्रण हाच एकमेव मार्ग उरतो. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक पोलिस कसोशीने प्रयत्न करीत आहेत.  - राकेश सोनवणे, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ विरोधकांच्या आंदोलनाची हवा काढून टाकण्यासाठी भाजपने खेळला मास्टर स्ट्रोक द्रुतगतीवर वेगावर नियंत्रण ठेवले जात नसल्याने अपघात होत आहेत. अवजड वाहनांनी बोरघाट उतरताना पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरमध्ये वाहन चालवावे, जेणेकरून वेगावर नियंत्रण राहील. तसेच, अन्य मार्गावर वळणांवर वाहनांनी वेग कमी करावा, त्यामुळे गाडीचा टायर फुटणार नाही किंवा वाहनांवरील नियंत्रण जाणार नाही. शिवाय, सोमाटणे आणि पनवेल एक्झिटला वळणाऱ्यांनी आपले वाहन तीन-चार किलोमीटर आधीच तिसऱ्या लेनवर चालवावे, जेणेकरून बाहेर पडणे सोपे जाईल. त्यातून अपघाताचा धोकाही राहणार नाही. - संजय जाधव, पोलिस अधीक्षक, महामार्ग पोलिस Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3ur1BCg

No comments:

Post a Comment