वसंतोत्सवाचा शानदार समारोप पुणे - डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १४ व्या वसंतोत्सवाचा समारोप डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाने झाला. वसंतोत्सवाच्या समारोपाला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते. समारोपाआधी प्रेक्षकांशी संवाद साधताना नाना पाटेकर म्हणाले, ‘‘नाटक, चित्रपट आणि गाणं ही दृष्य माध्यमे आहेत. ऑनलाइन माध्यमांमध्ये दृष्य माध्यमांसारखी मजा नाही. समोर गाणं सुरू असताना त्यामध्ये रंग भरण्याची मुभा ही रसिक प्रेक्षकांना असते. यातच खरी मजा आहे असे मला वाटते.’ - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा यानंतर राहुल देशपांडे यांनी आपले गायन सादर केले. त्यांनी राग कौशी कानडामधील ‘राजन के...’ या रचनेने गायनाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी द्रुत तीन तालातील ‘काहे करत मोसे बरजोरी’ ही रचना पेश केली. रियाज हा रंगाचा डबा आहे, परंतु जेव्हा आपण रागाचे चित्र रेखाटायला जातो तेव्हा आवश्यक तितकाच रंग वापरावा लागतो नाहीतर बेरंग होते, असे आजोबा नेहमी म्हणायचे, हे किती योग्य आहे हे आता समजते आहे. पुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा वसंतोत्सवाच्या स्टेजवर सादरीकरण करताना आजोबा बघत असतात, अशा भावना राहुल देशपांडे यांनी व्यक्त केल्या. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या कार्यक्रमांच्या दौऱ्यांची आठवण सांगताना आजकाल गाणं बजावणं होत नाही, तर इव्हेंटस् होतात असेही देशपांडे म्हणाले. त्यांना निखिल फाटक (तबला), डॉ. चैतन्य कुंटे (संवादिनी), मुराद अली (सारंगी), नारायण खिलारी व जिग्नेश वझे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 22, 2021

वसंतोत्सवाचा शानदार समारोप पुणे - डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १४ व्या वसंतोत्सवाचा समारोप डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाने झाला. वसंतोत्सवाच्या समारोपाला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते. समारोपाआधी प्रेक्षकांशी संवाद साधताना नाना पाटेकर म्हणाले, ‘‘नाटक, चित्रपट आणि गाणं ही दृष्य माध्यमे आहेत. ऑनलाइन माध्यमांमध्ये दृष्य माध्यमांसारखी मजा नाही. समोर गाणं सुरू असताना त्यामध्ये रंग भरण्याची मुभा ही रसिक प्रेक्षकांना असते. यातच खरी मजा आहे असे मला वाटते.’ - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा यानंतर राहुल देशपांडे यांनी आपले गायन सादर केले. त्यांनी राग कौशी कानडामधील ‘राजन के...’ या रचनेने गायनाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी द्रुत तीन तालातील ‘काहे करत मोसे बरजोरी’ ही रचना पेश केली. रियाज हा रंगाचा डबा आहे, परंतु जेव्हा आपण रागाचे चित्र रेखाटायला जातो तेव्हा आवश्यक तितकाच रंग वापरावा लागतो नाहीतर बेरंग होते, असे आजोबा नेहमी म्हणायचे, हे किती योग्य आहे हे आता समजते आहे. पुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा वसंतोत्सवाच्या स्टेजवर सादरीकरण करताना आजोबा बघत असतात, अशा भावना राहुल देशपांडे यांनी व्यक्त केल्या. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या कार्यक्रमांच्या दौऱ्यांची आठवण सांगताना आजकाल गाणं बजावणं होत नाही, तर इव्हेंटस् होतात असेही देशपांडे म्हणाले. त्यांना निखिल फाटक (तबला), डॉ. चैतन्य कुंटे (संवादिनी), मुराद अली (सारंगी), नारायण खिलारी व जिग्नेश वझे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3sk0cvz

No comments:

Post a Comment