आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २५ फेब्रुवारी २०२१ पंचांग - गुरुवार : माघ शुद्ध १३, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी ४.४९, चंद्रास्त सकाळी ६.१४, सूर्योदय ६.५७, सूर्यास्त ६.३७, विश्वकर्मा जयंती, गुरुपुष्यामृत सूर्योदयापासून दुपारी १. १७ पर्यंत, कल्पादि, भारतीय सौर फाल्गुन ६ शके १९४२.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९६४ : विख्यात मराठी अभिनेत्री शांता आपटे यांचे निधन. १९९३ : मराठी व हिंदी रुपेरी पडद्यावर छोट्या, परंतु आगळ्या भूमिकेत दीर्घ काळ वावरणारे अभिनेते मधू आपटे यांचे निधन.  १९९६ : स्वित्झर्लंडमधील ‘इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री’ या ख्यातनाम आंतरराष्ट्रीय संस्थेने ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, कविश्रेष्ठ वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचे नाव त्यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त ‘स्वर्गदारा’तील ताऱ्याला दिले. मिथुन तारकासमूहातील पुनर्वसू (कॅस्टर) व पोलक्‍सजवळच्या या स्वर्गदारातील ताऱ्याचे नामकरण ‘कुसुमाग्रज तारा’ असे झाले.  १९९८ : गेल्या पाच दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर छाप पाडलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांचे निधन.  २००१ : कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचे ॲडलेड येथे निधन.  दिनमान - मेष : आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. वृषभ : काहींना गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. निर्णय अचूक ठरतील. कर्क : आरोग्य उत्तम राहील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अपेक्षित पत्र व्यवहार होतील. तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. गुंतवणुकीस दिवस चांगला.  वृश्‍चिक : काहींना गुरूकृपा लाभेल. अपेक्षित गाठीभेटी होतील. धनु : मनोबल कमी राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. मकर : उत्साह वाढेल. शासकीय कामात यश मिळेल. कुंभ : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मीन : संततिसौख्य लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 24, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २५ फेब्रुवारी २०२१ पंचांग - गुरुवार : माघ शुद्ध १३, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी ४.४९, चंद्रास्त सकाळी ६.१४, सूर्योदय ६.५७, सूर्यास्त ६.३७, विश्वकर्मा जयंती, गुरुपुष्यामृत सूर्योदयापासून दुपारी १. १७ पर्यंत, कल्पादि, भारतीय सौर फाल्गुन ६ शके १९४२.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९६४ : विख्यात मराठी अभिनेत्री शांता आपटे यांचे निधन. १९९३ : मराठी व हिंदी रुपेरी पडद्यावर छोट्या, परंतु आगळ्या भूमिकेत दीर्घ काळ वावरणारे अभिनेते मधू आपटे यांचे निधन.  १९९६ : स्वित्झर्लंडमधील ‘इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री’ या ख्यातनाम आंतरराष्ट्रीय संस्थेने ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, कविश्रेष्ठ वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचे नाव त्यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त ‘स्वर्गदारा’तील ताऱ्याला दिले. मिथुन तारकासमूहातील पुनर्वसू (कॅस्टर) व पोलक्‍सजवळच्या या स्वर्गदारातील ताऱ्याचे नामकरण ‘कुसुमाग्रज तारा’ असे झाले.  १९९८ : गेल्या पाच दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर छाप पाडलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांचे निधन.  २००१ : कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचे ॲडलेड येथे निधन.  दिनमान - मेष : आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. वृषभ : काहींना गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. निर्णय अचूक ठरतील. कर्क : आरोग्य उत्तम राहील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अपेक्षित पत्र व्यवहार होतील. तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. गुंतवणुकीस दिवस चांगला.  वृश्‍चिक : काहींना गुरूकृपा लाभेल. अपेक्षित गाठीभेटी होतील. धनु : मनोबल कमी राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. मकर : उत्साह वाढेल. शासकीय कामात यश मिळेल. कुंभ : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मीन : संततिसौख्य लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3dKkYjO

No comments:

Post a Comment