ऑनलाइन पेमेंटचे शतकोटी पार; राष्ट्रीय कृषी बाजार योजनेचा परिणाम मार्केट यार्ड - शेतकऱ्यांच्या शेतमालास रास्त भाव मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने एप्रिल २०१६ पासून राष्ट्रीय कृषी बाजार (इलेक्ट्रॉनिक नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केट-ई-नाम) ही योजना सुरू केली आहे. राज्यातील ११८ बाजार समित्यांचा तीन टप्यांमध्ये या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाइन पेमेंटचा शंभर कोटी रुपयांचा टप्पा नुकताच पार करण्यात आला असून देशात राज्याचा तिसरा क्रमांक असल्याची माहिती कृषी व पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बाजार समित्यांमध्ये ई-नाम कार्यप्रणालीनुसार आवक, गेट एन्ट्री, लॉट मॅनेजमेंट, शेतमालाची गुणवत्ता तपासणे,  ई-ऑक्शन करणे, शेतमालाचे वजन, सेल अ‍ॅग्रिमेन्ट, सेल बिल व शेतकऱ्यांना ऑनलाइन पेमेंट याप्रमाणे कामकाज होत आहे. ई-नाम कार्यप्रणालीद्वारे खरेदी केलेल्या शेतमालाची संपूर्ण रक्कम खरेदीदार व्यापाऱ्याने शेतकऱ्यास व संबंधित घटकांना ऑनलाइन द्यायची आहे. कोणत्याही प्रकारची शेतकऱ्याला दिलेली उचल अथवा रोख रक्कम वजा करण्याची तरतूद ई-नाम संगणक प्रणालीमध्ये नाही. बंटी-बबलीची जोडी, करते घरफोडी; बारामतीत १९ गुन्ह्यांचा भांडाफोड यामुळे ई-नाम कार्यप्रणाली शेतकरी हिताची असून सर्वांनीच ई-नाम कार्यप्रणालीद्वारे ऑनलाइन व्यवहार करणे आवश्यक आहे. बाजार समित्या व संबंधित घटकांच्या ही बाब लक्षात येत असून ई-नामच्या कार्यप्रणाली द्वारे बाजार समितीमधील कामकाजामध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत  आहे. परभणी, वरोरा, दौंडची समिती २ कोटींवर राज्यात वणी बाजार समितीने सर्वाधिक ७२.५० रुपये कोटी ई-पेमेंट केला आहे. परभणी, वरोरा, दौंड, भोकर या बाजार समित्यांची ऑनलाइन पेमेंटची आकडेवारी २ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अमरावती, शिरूर व येवला या बाजार समित्यांची ऑनलाइन पेमेंटची आकडेवारी १ कोटी रुपयांच्यावर गेली आहे. मुलाच्या लग्नातील पाहुणचार धनंजय महाडिकांना महागात; तिघांवर गुन्हा दाखल राज्यात या योजनेअंतर्गत ११ लाख ९० हजार शेतकऱ्यांची व २५८ शेतकरी उत्पादक संस्थांची नोंदणी १५० लाख क्विंटल व ४ हजार ५५६ कोटींच्या शेतमालाची ई-लिलाव पद्धतीने विक्री राज्यातील ७३ बाजार समित्यांतील ६७८ व्यापाऱ्यांनी ११ हजार ४०४ शेतकऱ्यांना १०६.३४ कोटी इतकी रक्कम ऑनलाइन ई-पेमेंट द्वारे अदा शेतमालाच्या गुणवत्ता तपासणी बाबत ई-नामच्या ६० बाजार समित्यांमध्ये लॅब कार्यान्वित नवीन ५८ बाजार समित्यांमध्ये लॅब उभारणी कार्यवाही सुरू  आत्तापर्यंत ६.६४ लाख लॉट्स करण्यात आले आहे. कोरोना व्हायरस संसर्गजन्य परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचा वापर करू ई-नामद्वारे ई-लिलाव करणे व शेतकऱ्यांच्या रक्कम ई-पेमेंट द्वारे करणे सोईचे झाले असल्याने बाजार समित्यांनी व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतमालाची विक्री ई-नाम द्वारे करावी. - सुनील पवार, कार्यकारी संचालक, कृषी पणन मंडळ Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 23, 2021

ऑनलाइन पेमेंटचे शतकोटी पार; राष्ट्रीय कृषी बाजार योजनेचा परिणाम मार्केट यार्ड - शेतकऱ्यांच्या शेतमालास रास्त भाव मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने एप्रिल २०१६ पासून राष्ट्रीय कृषी बाजार (इलेक्ट्रॉनिक नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केट-ई-नाम) ही योजना सुरू केली आहे. राज्यातील ११८ बाजार समित्यांचा तीन टप्यांमध्ये या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाइन पेमेंटचा शंभर कोटी रुपयांचा टप्पा नुकताच पार करण्यात आला असून देशात राज्याचा तिसरा क्रमांक असल्याची माहिती कृषी व पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बाजार समित्यांमध्ये ई-नाम कार्यप्रणालीनुसार आवक, गेट एन्ट्री, लॉट मॅनेजमेंट, शेतमालाची गुणवत्ता तपासणे,  ई-ऑक्शन करणे, शेतमालाचे वजन, सेल अ‍ॅग्रिमेन्ट, सेल बिल व शेतकऱ्यांना ऑनलाइन पेमेंट याप्रमाणे कामकाज होत आहे. ई-नाम कार्यप्रणालीद्वारे खरेदी केलेल्या शेतमालाची संपूर्ण रक्कम खरेदीदार व्यापाऱ्याने शेतकऱ्यास व संबंधित घटकांना ऑनलाइन द्यायची आहे. कोणत्याही प्रकारची शेतकऱ्याला दिलेली उचल अथवा रोख रक्कम वजा करण्याची तरतूद ई-नाम संगणक प्रणालीमध्ये नाही. बंटी-बबलीची जोडी, करते घरफोडी; बारामतीत १९ गुन्ह्यांचा भांडाफोड यामुळे ई-नाम कार्यप्रणाली शेतकरी हिताची असून सर्वांनीच ई-नाम कार्यप्रणालीद्वारे ऑनलाइन व्यवहार करणे आवश्यक आहे. बाजार समित्या व संबंधित घटकांच्या ही बाब लक्षात येत असून ई-नामच्या कार्यप्रणाली द्वारे बाजार समितीमधील कामकाजामध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत  आहे. परभणी, वरोरा, दौंडची समिती २ कोटींवर राज्यात वणी बाजार समितीने सर्वाधिक ७२.५० रुपये कोटी ई-पेमेंट केला आहे. परभणी, वरोरा, दौंड, भोकर या बाजार समित्यांची ऑनलाइन पेमेंटची आकडेवारी २ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अमरावती, शिरूर व येवला या बाजार समित्यांची ऑनलाइन पेमेंटची आकडेवारी १ कोटी रुपयांच्यावर गेली आहे. मुलाच्या लग्नातील पाहुणचार धनंजय महाडिकांना महागात; तिघांवर गुन्हा दाखल राज्यात या योजनेअंतर्गत ११ लाख ९० हजार शेतकऱ्यांची व २५८ शेतकरी उत्पादक संस्थांची नोंदणी १५० लाख क्विंटल व ४ हजार ५५६ कोटींच्या शेतमालाची ई-लिलाव पद्धतीने विक्री राज्यातील ७३ बाजार समित्यांतील ६७८ व्यापाऱ्यांनी ११ हजार ४०४ शेतकऱ्यांना १०६.३४ कोटी इतकी रक्कम ऑनलाइन ई-पेमेंट द्वारे अदा शेतमालाच्या गुणवत्ता तपासणी बाबत ई-नामच्या ६० बाजार समित्यांमध्ये लॅब कार्यान्वित नवीन ५८ बाजार समित्यांमध्ये लॅब उभारणी कार्यवाही सुरू  आत्तापर्यंत ६.६४ लाख लॉट्स करण्यात आले आहे. कोरोना व्हायरस संसर्गजन्य परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचा वापर करू ई-नामद्वारे ई-लिलाव करणे व शेतकऱ्यांच्या रक्कम ई-पेमेंट द्वारे करणे सोईचे झाले असल्याने बाजार समित्यांनी व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतमालाची विक्री ई-नाम द्वारे करावी. - सुनील पवार, कार्यकारी संचालक, कृषी पणन मंडळ Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2ZPZKsB

No comments:

Post a Comment