आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २० फेब्रुवारी २०२१ पंचांग - शनिवार : माघ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय दुपारी १२.२६, चंद्रास्त रात्री १.५३, सूर्योदय ७.००, सूर्यास्त ६.३६, दुर्गाष्टमी, भारतीय सौर फाल्गुन १ शके १९४२.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८१८ : आष्टी येथे इंग्रज व मराठे यांच्या युद्धात मराठ्यांचे शेवटचे सेनापती बापू गोखले धारातीर्थी पडले. १८३५ : कलकत्ता मेडिकल कॉलेजचा शुभारंभ. भारतातील आधुनिक वैद्यकाच्या शिक्षणाची सुरवात कलकत्त्यात झाली. १८६८ : ‘अमृत बझार पत्रिका’ या बंगाली नियतकालिकाचा प्रारंभ. १९०६ : भारतातील सर्कस उद्योगाचे जनक विष्णुपंत छत्रे यांचे निधन. विष्णुपंत हे घोड्यांचे प्रशिक्षण आणि संगीत यात वाकबगार होते. १९९२ : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात नृत्यदिग्दर्शक पं. गौरीशंकर यांचे निधन.  १९९४ : ज्येष्ठ घटनातज्ज्ञ, विचारवंत, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू त्र्यंबक कृष्णाजी टोपे यांचे निधन. १९९७ : ‘माणूस’ साप्ताहिकाचे संपादक व ज्येष्ठ व्यासंगी पत्रकार श्रीकांत गणेश माजगावकर यांचे निधन. १९९८ : भारताला १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या संघातील अखेरचे हॉकीपटू बाबू नरसप्पा निमल यांचे निधन. २००१ : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री इंद्रजित गुप्ता यांचे निधन. दिनमान - मेष : व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. वृषभ : प्रवास सुखकर होतील. उत्साह व उमेद वाढेल. मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. सिंह : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात प्रगती होईल. कन्या : काहींना गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. तुळ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील. धनु : आध्यात्मिक प्रगती होईल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मकर : मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. मनोबल वाढेल. मीन : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. जिद्द वाढेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 19, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २० फेब्रुवारी २०२१ पंचांग - शनिवार : माघ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय दुपारी १२.२६, चंद्रास्त रात्री १.५३, सूर्योदय ७.००, सूर्यास्त ६.३६, दुर्गाष्टमी, भारतीय सौर फाल्गुन १ शके १९४२.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८१८ : आष्टी येथे इंग्रज व मराठे यांच्या युद्धात मराठ्यांचे शेवटचे सेनापती बापू गोखले धारातीर्थी पडले. १८३५ : कलकत्ता मेडिकल कॉलेजचा शुभारंभ. भारतातील आधुनिक वैद्यकाच्या शिक्षणाची सुरवात कलकत्त्यात झाली. १८६८ : ‘अमृत बझार पत्रिका’ या बंगाली नियतकालिकाचा प्रारंभ. १९०६ : भारतातील सर्कस उद्योगाचे जनक विष्णुपंत छत्रे यांचे निधन. विष्णुपंत हे घोड्यांचे प्रशिक्षण आणि संगीत यात वाकबगार होते. १९९२ : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात नृत्यदिग्दर्शक पं. गौरीशंकर यांचे निधन.  १९९४ : ज्येष्ठ घटनातज्ज्ञ, विचारवंत, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू त्र्यंबक कृष्णाजी टोपे यांचे निधन. १९९७ : ‘माणूस’ साप्ताहिकाचे संपादक व ज्येष्ठ व्यासंगी पत्रकार श्रीकांत गणेश माजगावकर यांचे निधन. १९९८ : भारताला १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या संघातील अखेरचे हॉकीपटू बाबू नरसप्पा निमल यांचे निधन. २००१ : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री इंद्रजित गुप्ता यांचे निधन. दिनमान - मेष : व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. वृषभ : प्रवास सुखकर होतील. उत्साह व उमेद वाढेल. मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. सिंह : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात प्रगती होईल. कन्या : काहींना गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. तुळ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील. धनु : आध्यात्मिक प्रगती होईल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मकर : मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. मनोबल वाढेल. मीन : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. जिद्द वाढेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/37ww48j

No comments:

Post a Comment