रखडलेल्या प्रकल्पांसाठी फडणवीस मैदानात;पुणे महापालिकेत आयुक्तांसमवेत घेणार आढावा बैठक  पुणे -गेल्या चार वर्षात शहराच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालावे लागले आहे. त्यासाठी आज (गुरुवारी) ते महापालिका आयुक्तांसमवेत बैठक घेणार आहेत.  समान पाणी पुरवठा, जायका, नदी सुधारणा, चांदणी चौक उड्डाणपुलसह आठ महत्त्वाच्या प्रकल्पांवर आज सकाळी फडणवीस महापालिका प्रशासनाबरोबर बैठक घेणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून महापालिकेने हे प्रकल्प हाती घेतले आहेत. महापालिकेत सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, केवळ घोषणांशिवाय प्रकल्पांची कामे प्रत्यक्षात सुरू झाले नाही तर काही प्रकल्पांचे काम संथगतीने सुरू आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, दोन खासदार आणि शंभराचे संख्याबळ मिळूनही पक्षाला शहरात ठोस काम उभे करता आले नाही, असा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आता फडणवीस यांनीच मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.  पुण्यातील भिंतीचा वाद कोर्टात; झाली सोसायटीतल्या लोकांची पंचायत येत्या वर्षभरात महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घघाटन व्हावे, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. मात्र मेट्रो वगळता निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांमधील इतर प्रकल्प मार्गी लागू शकले नाहीत, यांची खंत पक्षश्रेष्ठींना आहे. उरलेल्या वर्षभराच्या काळात जनतेसमोर घेऊन जाता येतील, असे काही ठोस प्रकल्प किमान सुरू व्हावेत, यासाठी भाजपची लगबग सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.  झेरॉक्सचे पैसे दिले नाही म्हणून अ‍ॅड. असीम सरोदेंनी EDला पाठवली नोटीस!​ प्रकल्पांची सद्य-स्थिती  - समान पाणी पुरवठा प्रकल्प : टाक्यांची कामे सुरू  - जायका : फेरनिविदेच्या प्रतिक्षेत  - नदी सुधारणा - अद्यापही काम सुरू नाही  - समाविष्ट ११ गावे एसटीपी - आराखडा तयार  - चांदणी चौक : काम सुरू, परंतु जागा धीम्यागतीने  - नाला पूरनियंत्रण : फेरनिविदा काढण्याची तयारी सुरू  - मेडीकल कॉलेज : सर्व प्रकारच्या मान्यता पूर्ण, काम सुरू नाही.  - घनकचरा व्यवस्थापन : अनेक प्रकल्प निविदेच्या स्तरावर  खुशखबर: ATM ला स्पर्श न करताही काढता येतील पैसे; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया पुणे महापालिकेत भाजपची सत्ता येऊन चार वर्षांचा कालावधी झाला. मुख्यमंत्रिपदाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे अनेक नवे प्रकल्प आणले. काही प्रकल्पांना गती दिली. या प्रकल्पांचा गती आणि आढावा घेण्यासाठी ते उद्या आढावा बैठक घेत असून त्याचा फायदा निश्‍चित शहराला होईल. या बैठकीत मेट्रो, स्मार्ट सिटी आणि पीएमपीच्या कामाचाही आढावा ते घेणार आहेत.  - मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे महापालिका  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 10, 2021

रखडलेल्या प्रकल्पांसाठी फडणवीस मैदानात;पुणे महापालिकेत आयुक्तांसमवेत घेणार आढावा बैठक  पुणे -गेल्या चार वर्षात शहराच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालावे लागले आहे. त्यासाठी आज (गुरुवारी) ते महापालिका आयुक्तांसमवेत बैठक घेणार आहेत.  समान पाणी पुरवठा, जायका, नदी सुधारणा, चांदणी चौक उड्डाणपुलसह आठ महत्त्वाच्या प्रकल्पांवर आज सकाळी फडणवीस महापालिका प्रशासनाबरोबर बैठक घेणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून महापालिकेने हे प्रकल्प हाती घेतले आहेत. महापालिकेत सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, केवळ घोषणांशिवाय प्रकल्पांची कामे प्रत्यक्षात सुरू झाले नाही तर काही प्रकल्पांचे काम संथगतीने सुरू आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, दोन खासदार आणि शंभराचे संख्याबळ मिळूनही पक्षाला शहरात ठोस काम उभे करता आले नाही, असा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आता फडणवीस यांनीच मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.  पुण्यातील भिंतीचा वाद कोर्टात; झाली सोसायटीतल्या लोकांची पंचायत येत्या वर्षभरात महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घघाटन व्हावे, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. मात्र मेट्रो वगळता निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांमधील इतर प्रकल्प मार्गी लागू शकले नाहीत, यांची खंत पक्षश्रेष्ठींना आहे. उरलेल्या वर्षभराच्या काळात जनतेसमोर घेऊन जाता येतील, असे काही ठोस प्रकल्प किमान सुरू व्हावेत, यासाठी भाजपची लगबग सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.  झेरॉक्सचे पैसे दिले नाही म्हणून अ‍ॅड. असीम सरोदेंनी EDला पाठवली नोटीस!​ प्रकल्पांची सद्य-स्थिती  - समान पाणी पुरवठा प्रकल्प : टाक्यांची कामे सुरू  - जायका : फेरनिविदेच्या प्रतिक्षेत  - नदी सुधारणा - अद्यापही काम सुरू नाही  - समाविष्ट ११ गावे एसटीपी - आराखडा तयार  - चांदणी चौक : काम सुरू, परंतु जागा धीम्यागतीने  - नाला पूरनियंत्रण : फेरनिविदा काढण्याची तयारी सुरू  - मेडीकल कॉलेज : सर्व प्रकारच्या मान्यता पूर्ण, काम सुरू नाही.  - घनकचरा व्यवस्थापन : अनेक प्रकल्प निविदेच्या स्तरावर  खुशखबर: ATM ला स्पर्श न करताही काढता येतील पैसे; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया पुणे महापालिकेत भाजपची सत्ता येऊन चार वर्षांचा कालावधी झाला. मुख्यमंत्रिपदाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे अनेक नवे प्रकल्प आणले. काही प्रकल्पांना गती दिली. या प्रकल्पांचा गती आणि आढावा घेण्यासाठी ते उद्या आढावा बैठक घेत असून त्याचा फायदा निश्‍चित शहराला होईल. या बैठकीत मेट्रो, स्मार्ट सिटी आणि पीएमपीच्या कामाचाही आढावा ते घेणार आहेत.  - मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे महापालिका  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rARgl4

No comments:

Post a Comment