फळे आणि भाजीपाला फ्रिजमध्ये अधिक काळ ठेवण्यासाठी 'या' आहेत खास टिप्स   कोल्हापूर : आज प्रत्येकाच्या घरात फ्रीज आवश्यक बाब ठरली आहे. या फ्रिजचा वापर आपण फळे, भाजीपाला, अन्नपदार्थ ताजे रहावेत यासाठी करतो. खरेतर असे पदार्थ ताजेच खाणे चांगले असते.मात्र आजच्या जमान्यात ते शक्यच होत नाही. रेफ्रिजेटर मध्ये खाद्यपदार्थ ठेवण्याचीही एक विशिष्ट पद्धत असते तेव्हाच त्यामध्ये ठेवलेले हे पदार्थ ताजे राहतात. खरेतर शिजवलेले अन्न तीन ते पाच दिवसांपेक्षा अधिक काळ आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवू नये. परंतु आपल्याकडे असणारे ताजी उत्पादने जशी फळे, भाजीपाला याबाबत आपण जर चिंताग्रस्त असाल आणि ते वारंवार खराब होत असतील तर आपण खाली दिलेल्या टिप्सचा उपयोग करणे महत्त्वपूर्ण ठरेल. यातून आपल्याला सर्व पदार्थ अधिक चांगले राहण्यास मदत होईल. कोणती वस्तू कोठे ठेवावी. आपल्या फ्रीजमधील आतील तापमान सर्व ठिकाणी एक असणे आवश्यक आहे आणि पदार्थ तापमानाच्या नुसार ते त्या त्या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. यामुळे त्याचा ताजेपणा कायम राहतो.  ताजी फळे आणि भाजीपाला हे नेहमी फ्रिज खाली असलेल्या वेगळ्या स्टोअर  कप्या मध्ये ठेवावे. या ठिकाणी तापमान नियंत्रित राहते. डेअरी प्रॉडक्ट जास्त थंड ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे हे पदार्थ फ्रिजमध्ये  वरती असलेल्या कप्प्यामध्ये ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला मांसाहारी पदार्थ फ्रीजमध्ये ठेवायचे असेल तर त्यासाठी आपण वेगळी काळजी घेणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात थंड तापमान आवश्यक असते असे पदार्थ फ्रिजच्या दरवाजा मध्ये ठेवू नये. कारण वारंवार दरवाजा उघडल्यामुळे तापमानात बदल होतो आणि असे पदार्थ खराब होण्याची जास्त शक्यता असते. सोड्या सारखे पेय पदार्थ आपण या दरवाजाच्या ठिकाणी ठेवू शकतो कारण हे पदार्थ तापमान कमी जास्त झाले तरी खराब होत नाहीत. हेही वाचा- चार पिठापासून तयार झालेली मल्टीग्रेन इडली तुम्हाला ब्लड शुगर लेव्हल ठेवण्यासाठी मदत करू शकते तापमान नियंत्रित ठेवा  अनेक वेळा फ्रीज मध्ये पदार्थ ठेवूनही ते सोकलेले असतात. जर फ्रीजमध्ये ठेवलेल्या पालेभाज्या बाबत आपण चिंताग्रस्त असाल आणि त्याचा ताजेपणा टिकून राहत नसेल तर आपल्याला फ्रिजमधील तापमान नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. भाजीपाला थेट कप्यात ठेवण्या ऐवजी टिशू पेपर अथवा नॅपकीनवर पसरून ठेवावे. यामुळे अतिरिक्त तापमानामुळे ते व्यवस्थित राहतील. वेळोवेळी या भाजीपाला वर खाली करत रहावे. हेही वाचा-Crispy Poha Tikki Recipe: ब्रेकफास्टमध्ये झटपट बनवा क्रिस्पी पोहा टिक्की या गोष्टी लक्षात ठेवा * एअर टाईट प्लास्टिक बॅग पदार्थ स्टोरेज करण्यासाठी वापरू नये. कारण फळ आणि भाजीपाला साठी खुल्या हवेची गरज असते * भाजीपाला आणि फळे एका ठिकाणी ठेवू नये. काही फळे व भाजीपाला हे येथिलीन  उत्सर्जित करत असतात. त्यामुळे त्याचा उग्र वास येत असतो. * मुळा फ्रिजमध्ये ठेवण्याच्या पूर्वी त्याची पाने बाजूला करावीत, गाजर फ्रीजमध्ये ठेवताना त्याचा वरील भाग कापून टाकावा *स्ट्रॉबेरी आणि अंजीर सारखे असणारे पदार्थ पसरून ठेवावेत .एकावर एक फळ ठेवल्यास त्याचे नुकसान होऊ शकते * मशरूमला ताजे ठेवण्यासाठी पेपर बॅग चा वापर करावा. * काकडी आणि बीन्स सारखे पदार्थ हलक्या कापडामध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवावे * बेलपेपर, पालक, कोबी असे पदार्थ क्रिस्पर मध्ये ठेवावे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 16, 2021

फळे आणि भाजीपाला फ्रिजमध्ये अधिक काळ ठेवण्यासाठी 'या' आहेत खास टिप्स   कोल्हापूर : आज प्रत्येकाच्या घरात फ्रीज आवश्यक बाब ठरली आहे. या फ्रिजचा वापर आपण फळे, भाजीपाला, अन्नपदार्थ ताजे रहावेत यासाठी करतो. खरेतर असे पदार्थ ताजेच खाणे चांगले असते.मात्र आजच्या जमान्यात ते शक्यच होत नाही. रेफ्रिजेटर मध्ये खाद्यपदार्थ ठेवण्याचीही एक विशिष्ट पद्धत असते तेव्हाच त्यामध्ये ठेवलेले हे पदार्थ ताजे राहतात. खरेतर शिजवलेले अन्न तीन ते पाच दिवसांपेक्षा अधिक काळ आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवू नये. परंतु आपल्याकडे असणारे ताजी उत्पादने जशी फळे, भाजीपाला याबाबत आपण जर चिंताग्रस्त असाल आणि ते वारंवार खराब होत असतील तर आपण खाली दिलेल्या टिप्सचा उपयोग करणे महत्त्वपूर्ण ठरेल. यातून आपल्याला सर्व पदार्थ अधिक चांगले राहण्यास मदत होईल. कोणती वस्तू कोठे ठेवावी. आपल्या फ्रीजमधील आतील तापमान सर्व ठिकाणी एक असणे आवश्यक आहे आणि पदार्थ तापमानाच्या नुसार ते त्या त्या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. यामुळे त्याचा ताजेपणा कायम राहतो.  ताजी फळे आणि भाजीपाला हे नेहमी फ्रिज खाली असलेल्या वेगळ्या स्टोअर  कप्या मध्ये ठेवावे. या ठिकाणी तापमान नियंत्रित राहते. डेअरी प्रॉडक्ट जास्त थंड ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे हे पदार्थ फ्रिजमध्ये  वरती असलेल्या कप्प्यामध्ये ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला मांसाहारी पदार्थ फ्रीजमध्ये ठेवायचे असेल तर त्यासाठी आपण वेगळी काळजी घेणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात थंड तापमान आवश्यक असते असे पदार्थ फ्रिजच्या दरवाजा मध्ये ठेवू नये. कारण वारंवार दरवाजा उघडल्यामुळे तापमानात बदल होतो आणि असे पदार्थ खराब होण्याची जास्त शक्यता असते. सोड्या सारखे पेय पदार्थ आपण या दरवाजाच्या ठिकाणी ठेवू शकतो कारण हे पदार्थ तापमान कमी जास्त झाले तरी खराब होत नाहीत. हेही वाचा- चार पिठापासून तयार झालेली मल्टीग्रेन इडली तुम्हाला ब्लड शुगर लेव्हल ठेवण्यासाठी मदत करू शकते तापमान नियंत्रित ठेवा  अनेक वेळा फ्रीज मध्ये पदार्थ ठेवूनही ते सोकलेले असतात. जर फ्रीजमध्ये ठेवलेल्या पालेभाज्या बाबत आपण चिंताग्रस्त असाल आणि त्याचा ताजेपणा टिकून राहत नसेल तर आपल्याला फ्रिजमधील तापमान नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. भाजीपाला थेट कप्यात ठेवण्या ऐवजी टिशू पेपर अथवा नॅपकीनवर पसरून ठेवावे. यामुळे अतिरिक्त तापमानामुळे ते व्यवस्थित राहतील. वेळोवेळी या भाजीपाला वर खाली करत रहावे. हेही वाचा-Crispy Poha Tikki Recipe: ब्रेकफास्टमध्ये झटपट बनवा क्रिस्पी पोहा टिक्की या गोष्टी लक्षात ठेवा * एअर टाईट प्लास्टिक बॅग पदार्थ स्टोरेज करण्यासाठी वापरू नये. कारण फळ आणि भाजीपाला साठी खुल्या हवेची गरज असते * भाजीपाला आणि फळे एका ठिकाणी ठेवू नये. काही फळे व भाजीपाला हे येथिलीन  उत्सर्जित करत असतात. त्यामुळे त्याचा उग्र वास येत असतो. * मुळा फ्रिजमध्ये ठेवण्याच्या पूर्वी त्याची पाने बाजूला करावीत, गाजर फ्रीजमध्ये ठेवताना त्याचा वरील भाग कापून टाकावा *स्ट्रॉबेरी आणि अंजीर सारखे असणारे पदार्थ पसरून ठेवावेत .एकावर एक फळ ठेवल्यास त्याचे नुकसान होऊ शकते * मशरूमला ताजे ठेवण्यासाठी पेपर बॅग चा वापर करावा. * काकडी आणि बीन्स सारखे पदार्थ हलक्या कापडामध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवावे * बेलपेपर, पालक, कोबी असे पदार्थ क्रिस्पर मध्ये ठेवावे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3pp9cO5

No comments:

Post a Comment