Coronavirus : खासगी रुग्णालयाच्या बिलासाठी काढले कर्ज पुणे - सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त बिल कोरोनाचे उपचार करताना खासगी रुग्णालयांनी वसूल केले. रुग्णालयांनी सहकार्य न केल्यामुळे, अनेक रुग्णांना ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’सारख्या उपलब्ध विमा योजनेचाही उपयोग करता आला नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना कोरोनासंबंधी रुग्णालयांची बिले भरण्यासाठी कर्ज काढावे लागले, अशी कैफियत रुग्णाच्या नातेवाइकांनी मांडली. कोरोना साथीच्या उद्रेकात खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून खूपच जास्त शुल्क आकारले. रुग्ण हक्कांचे उल्लंघन केले. याबद्दल जन आरोग्य अभियानतर्फे राज्यस्तरीय जनसुनवाई आयोजित केली. त्यात नातेवाइकांनी भावना व्यक्त केल्या. कोरोनावरील उपचार घेताना रुग्णालयांमध्ये आलेले क्लेशकारक अनुभव त्यांनी सांगितले.  'वाघा बॉर्डरपेक्षा वाईट परिस्थिती आंदोलनस्थळी'; सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर ओढले ताशेरे कोरोनाबाधीतांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांनी कमाल फी किती आकारावी याबाबत राज्य सरकारने नियम केले होते. राज्यातील अनेक खासगी रुग्णालयांनी उल्लंघन केल्याचे यातून स्पष्ट  झाले. जन आरोग्य अभियानाकडे जनसुनवाईच्या आधीच राज्याच्या विविध भागातून तीसपेक्षा जास्त तक्रारी आल्या. तसेच, जनसुनवाईदरम्यान शंभरहून जास्त फोन महाराष्ट्रातील विविध भागातून आले. ज्येष्ठ सार्वजनिक आरोग्य कार्यकर्ते डॉ. अनंत फडके,  ॲड. लारा जेसानी आणि डॉ. अभिजित मोरे यांच्या पॅनेलपुढे कोल्हापूर, पुणे, नाशिक, यवतमाळ व मुंबई येथील निवडक रुग्ण व कार्यकर्त्यांनी तक्रारी मांडल्या. कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र विद्यार्थ्यांनो, UGCची नवी नियमावली जाहीर! डॉ. फडके म्हणाले, ‘खासगी हॉस्पिटलनी भरमसाट बिले आकारणे म्हणजे महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन आहे. म्हणून त्या हॉस्पिटलविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे.’ हद्द झाली! चोरट्यांनी पुण्याच्या एसीपींचा किंमती श्वान पळवला; अन्... आईला दवाखान्यात दाखल करून घेण्यासाठी ८० हजार रुपये मागितले. आईची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह येऊनही रुग्णालयाने पाच दिवस आम्हाला कळवलेच नाही. त्यातच आईचा मृत्यू झाल्या. त्यानंतर संपूर्ण बिल भरेपर्यंत आईचा मृतदेह दिला नव्हता. रुग्णालयाच्या जवळच स्मशानभूमीत नेण्यासाठी शववाहिकेचे १६ हजार रुपये आकारले. एका कच्च्या कागदावर दीडलाख रुपयांचे बिल देण्यात आले, आजपर्यंत कुटुंबाला उपचाराची कागदपत्रे आणि मृत्यूचा दाखल दिलेला नाही. - संदीप धांडे, यवतमाळ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 7, 2021

Coronavirus : खासगी रुग्णालयाच्या बिलासाठी काढले कर्ज पुणे - सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त बिल कोरोनाचे उपचार करताना खासगी रुग्णालयांनी वसूल केले. रुग्णालयांनी सहकार्य न केल्यामुळे, अनेक रुग्णांना ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’सारख्या उपलब्ध विमा योजनेचाही उपयोग करता आला नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना कोरोनासंबंधी रुग्णालयांची बिले भरण्यासाठी कर्ज काढावे लागले, अशी कैफियत रुग्णाच्या नातेवाइकांनी मांडली. कोरोना साथीच्या उद्रेकात खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून खूपच जास्त शुल्क आकारले. रुग्ण हक्कांचे उल्लंघन केले. याबद्दल जन आरोग्य अभियानतर्फे राज्यस्तरीय जनसुनवाई आयोजित केली. त्यात नातेवाइकांनी भावना व्यक्त केल्या. कोरोनावरील उपचार घेताना रुग्णालयांमध्ये आलेले क्लेशकारक अनुभव त्यांनी सांगितले.  'वाघा बॉर्डरपेक्षा वाईट परिस्थिती आंदोलनस्थळी'; सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर ओढले ताशेरे कोरोनाबाधीतांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांनी कमाल फी किती आकारावी याबाबत राज्य सरकारने नियम केले होते. राज्यातील अनेक खासगी रुग्णालयांनी उल्लंघन केल्याचे यातून स्पष्ट  झाले. जन आरोग्य अभियानाकडे जनसुनवाईच्या आधीच राज्याच्या विविध भागातून तीसपेक्षा जास्त तक्रारी आल्या. तसेच, जनसुनवाईदरम्यान शंभरहून जास्त फोन महाराष्ट्रातील विविध भागातून आले. ज्येष्ठ सार्वजनिक आरोग्य कार्यकर्ते डॉ. अनंत फडके,  ॲड. लारा जेसानी आणि डॉ. अभिजित मोरे यांच्या पॅनेलपुढे कोल्हापूर, पुणे, नाशिक, यवतमाळ व मुंबई येथील निवडक रुग्ण व कार्यकर्त्यांनी तक्रारी मांडल्या. कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र विद्यार्थ्यांनो, UGCची नवी नियमावली जाहीर! डॉ. फडके म्हणाले, ‘खासगी हॉस्पिटलनी भरमसाट बिले आकारणे म्हणजे महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन आहे. म्हणून त्या हॉस्पिटलविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे.’ हद्द झाली! चोरट्यांनी पुण्याच्या एसीपींचा किंमती श्वान पळवला; अन्... आईला दवाखान्यात दाखल करून घेण्यासाठी ८० हजार रुपये मागितले. आईची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह येऊनही रुग्णालयाने पाच दिवस आम्हाला कळवलेच नाही. त्यातच आईचा मृत्यू झाल्या. त्यानंतर संपूर्ण बिल भरेपर्यंत आईचा मृतदेह दिला नव्हता. रुग्णालयाच्या जवळच स्मशानभूमीत नेण्यासाठी शववाहिकेचे १६ हजार रुपये आकारले. एका कच्च्या कागदावर दीडलाख रुपयांचे बिल देण्यात आले, आजपर्यंत कुटुंबाला उपचाराची कागदपत्रे आणि मृत्यूचा दाखल दिलेला नाही. - संदीप धांडे, यवतमाळ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3jzLGwI

No comments:

Post a Comment