Corona Updates : औरंगाबादेत १३२ जण कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता. २२) १३२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४८७७० झाली.घाटीत कैलास नगरातील ६८ वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत एकूण १ हजार २५५ जणांचा मृत्यू झाला. सध्या ९४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज १११ जणांना सुटी झाली. यात शहरातील १०४ व ग्रामीण भागातील सात जणांचा समावेश आहे. आजपर्यंत ४६ हजार ५७४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. वाचा - कोरोना काळात औरंगाबादचे राजकारणी इतके बेफिकीर कसे? ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; नियम काय जनतेनेच पाळायचे का ? शहरातील बाधित (११३) (कंसात रुग्णसंख्या) : अयोध्या नगर (१), एन-९ एम २ (६), सिंधी कॉलनी (१), आयजीटीआर सिडको (१), बीड बायपास परिसर (२), जयोती नगर (३), टिळक नगर (१), शहागंज (१), हुसेन कॉलनी (१), एन ४ सिडको (३), उल्कानगरी (३), पारिजात नगर (१), टीव्ही सेंटर (१), प्रतापगड नगर (१), उत्तरानगरी चिकलठाणा (१), सावित्री नगर चिकलठाणा (१), त्रिमूर्ती चौक (१), एन-१ (१), ज्युब्ली पार्क (१), फरहाद नगर (२), मुकुंदवाडी (१), हिमायत नगर (१), त्रिवेणी नगर (१), पुंडलिक नगर (१), मयुरबन कॉलनी (२), श्रेय नगर (२), बन्सीलाल नगर (१), वसुंधरा कॉलनी (१), एसबी कॉलनी (१), नारळीबाग (२), तोफखाना, छावणी (३), पहाडसिंगपुरा (१), एन-२ सिडको (२), जय भवानी नगर (२), भगतसिंग रोड (१), गारखेडा परिसर (३), गजानन नगर (१), न्यू हायस्कूल परिसर (१), एन ११ (२), जटवाडा परिसर (२), सप्तश्रृंगी कॉलनी (२), प्रतापगड नगर (१), उत्तरानगरी (२), शांतीनिकेतन कॉलनी (२), सुरेश भवन किराणा (१), वेदांत नगर (२), खडकेश्वर परिसर (१), सन्मित्र कॉलनी (१), औरंगपुरा (१), निराला बाजार (१), एन सहा (१), सिडको परिसर (१), गादिया विहार (३), म्हाडा कॉलनी (१), कासलीवाल मार्बल, बीड बायपास (१), दर्गा रोड, डीमार्ट जवळ (१), सूतगिरणी चौक परिसर (१), कांचनवाडी (२), बालकृष्ण मंदिर परिसर, औरंगपुरा (२), हर्सुल सावंगी (१) हंसराज कॉम्प्लेक्स नागेश्वरवाडी (१), पटवर्धन हॉस्पीटल परिसर, रेल्वे स्टेशन रोड (१), क्रांती नगर, कोकणवाडी (१), पद्मपुरा (१), ठाकरे नगर (१), हिरालाल चौक (१), एन सात (१), विजयंत नगर,देवळाई रोड (१), जालन नगर (१), अन्य (१२) वाचा - स्वप्नं पापण्यातले पापण्यातच विरले, कुटुंबाचा आधार होऊ पाहणाऱ्या जिद्दी प्रतिक्षाला काळाने अडविलेच ग्रामीण भागातील बाधित (१९) : एसबी हायस्कूल बिडकीन (५), सिडको महानगर (१), बजाजनगर (२), मिटमिटा (१), चित्तेगाव, पैठण (१), अन्य (९) ---------- कोरोना मीटर --------- बरे झालेले रुग्ण : ४६५७४ उपचार घेणारे रुग्ण : ९४१ एकुण मृत्यू : १२५५ ---------- आतापर्यंतचे बाधित : ४८७७० -----------   Edited - Ganesh Pitekar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 22, 2021

Corona Updates : औरंगाबादेत १३२ जण कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता. २२) १३२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४८७७० झाली.घाटीत कैलास नगरातील ६८ वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत एकूण १ हजार २५५ जणांचा मृत्यू झाला. सध्या ९४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज १११ जणांना सुटी झाली. यात शहरातील १०४ व ग्रामीण भागातील सात जणांचा समावेश आहे. आजपर्यंत ४६ हजार ५७४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. वाचा - कोरोना काळात औरंगाबादचे राजकारणी इतके बेफिकीर कसे? ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; नियम काय जनतेनेच पाळायचे का ? शहरातील बाधित (११३) (कंसात रुग्णसंख्या) : अयोध्या नगर (१), एन-९ एम २ (६), सिंधी कॉलनी (१), आयजीटीआर सिडको (१), बीड बायपास परिसर (२), जयोती नगर (३), टिळक नगर (१), शहागंज (१), हुसेन कॉलनी (१), एन ४ सिडको (३), उल्कानगरी (३), पारिजात नगर (१), टीव्ही सेंटर (१), प्रतापगड नगर (१), उत्तरानगरी चिकलठाणा (१), सावित्री नगर चिकलठाणा (१), त्रिमूर्ती चौक (१), एन-१ (१), ज्युब्ली पार्क (१), फरहाद नगर (२), मुकुंदवाडी (१), हिमायत नगर (१), त्रिवेणी नगर (१), पुंडलिक नगर (१), मयुरबन कॉलनी (२), श्रेय नगर (२), बन्सीलाल नगर (१), वसुंधरा कॉलनी (१), एसबी कॉलनी (१), नारळीबाग (२), तोफखाना, छावणी (३), पहाडसिंगपुरा (१), एन-२ सिडको (२), जय भवानी नगर (२), भगतसिंग रोड (१), गारखेडा परिसर (३), गजानन नगर (१), न्यू हायस्कूल परिसर (१), एन ११ (२), जटवाडा परिसर (२), सप्तश्रृंगी कॉलनी (२), प्रतापगड नगर (१), उत्तरानगरी (२), शांतीनिकेतन कॉलनी (२), सुरेश भवन किराणा (१), वेदांत नगर (२), खडकेश्वर परिसर (१), सन्मित्र कॉलनी (१), औरंगपुरा (१), निराला बाजार (१), एन सहा (१), सिडको परिसर (१), गादिया विहार (३), म्हाडा कॉलनी (१), कासलीवाल मार्बल, बीड बायपास (१), दर्गा रोड, डीमार्ट जवळ (१), सूतगिरणी चौक परिसर (१), कांचनवाडी (२), बालकृष्ण मंदिर परिसर, औरंगपुरा (२), हर्सुल सावंगी (१) हंसराज कॉम्प्लेक्स नागेश्वरवाडी (१), पटवर्धन हॉस्पीटल परिसर, रेल्वे स्टेशन रोड (१), क्रांती नगर, कोकणवाडी (१), पद्मपुरा (१), ठाकरे नगर (१), हिरालाल चौक (१), एन सात (१), विजयंत नगर,देवळाई रोड (१), जालन नगर (१), अन्य (१२) वाचा - स्वप्नं पापण्यातले पापण्यातच विरले, कुटुंबाचा आधार होऊ पाहणाऱ्या जिद्दी प्रतिक्षाला काळाने अडविलेच ग्रामीण भागातील बाधित (१९) : एसबी हायस्कूल बिडकीन (५), सिडको महानगर (१), बजाजनगर (२), मिटमिटा (१), चित्तेगाव, पैठण (१), अन्य (९) ---------- कोरोना मीटर --------- बरे झालेले रुग्ण : ४६५७४ उपचार घेणारे रुग्ण : ९४१ एकुण मृत्यू : १२५५ ---------- आतापर्यंतचे बाधित : ४८७७० -----------   Edited - Ganesh Pitekar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3qOJmEE

No comments:

Post a Comment