तासिका तत्त्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या अनेक प्राध्यापकांचे होताहेत हाल पुणे - राज्यभरात घड्याळी तासिका तत्त्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या अनेक प्राध्यापकांना कोरोना काळात नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यांना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये काम करता यावे यासाठी शासनाने जुलै-ऑगस्ट महिन्यातच आदेश काढणे आवश्‍यक होते. मात्र, हा आदेश काढण्यास थेट फेब्रुवारी महिना उजाडला आहे. एक सत्र पूर्ण वाया गेले, तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना बेकार बसावे लागले. आदेश काढताना मानधनात वाढ करण्याबाबतही उल्लेख नाही, त्यामुळे उर्वरित तीन-चार महिने देखील तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागणार असल्याने हाल कायम आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा काय आहेत अडचणी? राज्यातील प्राध्यापक भरती ठप्प आहे, त्यामुळे महाविद्यालयात तासिका तत्त्वावर सहाय्यक प्राध्यापकांना ९ महिन्यांसाठी नियुक्त केले जाते. त्यांना प्रति ५० मिनिटांसाठी ४१७ रुपये दिले जातात. एका महिन्याला १५ हजारापेक्षा जास्त मानधन मिळत नाही. त्यामुळे प्राध्यापक भरती सुरू होत नाही तो पर्यंत ‘समान काम समान वेतन’ मिळावे अशी मागणी राज्यभरातून केली जात होती. पुणे विद्यापीठाने दोन्‍ही सत्रांच्या परीक्षा एकत्र घ्याव्यात; कुलगुरूंकडे मागणी जुलै-ऑगस्ट महिन्यात ऑनलाइन वर्ग सुरू झाल्यानंतर मोजक्या सहाय्यक प्राध्यापकांना बोलविले. राज्यातील हजारो तासिका तत्त्वावरील प्राध्यापक बेरोजगार झाल्याने शासनाने आमच्या नियुक्तीसाठी आदेश काढावेत अशी मागणी केली जात होती. परंतु त्याबाबत निर्णय झाला नाही.  बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी! राज्य सरकारने 84 कोटींचा निधी केला मंजूर राज्यातील सेटनेट पात्रताधारक - ५५००० प्राध्यापकांच्या रिक्त जागा - १५००० गतवर्षी तासिका तत्त्वावरील काम करणारे - १५००० आठ वर्षात भरलेल्या जागा - १०७७ शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रक्रिया पूर्ण करून तासिका तत्त्वावर नियुक्त केलेल्या अध्यापकांची सेवा २०२०-२१ मध्येही सुरू ठेवावी. - उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मंत्री सामंत यांनी जनता दरबारात प्राध्यापक भरतीचा प्रश्‍न मांडला होता. तरीही ‘तासिका’चाच आदेश दिला. - योगेश क्षीरसागर, सहाय्यक प्राध्यापक सिंहगड रस्त्यावर हातात कोयता, पिस्तूल घेऊन नाचणे पडले महागात; व्हिडिओ व्हायरल कोरोनामुळे अनेकांचे तासिका तत्त्वावरील काम थांबविले होते. पहिले सत्र संपल्यानंतर हे आदेश काढणे म्हणजे थट्टा आहे.  - सुरेश देवडे पाटील, समन्वयक, सेटनेट पीएचडी धारक संघर्ष समिती या आदेशामुळे फार काही फायदा होणार नाही. सीएचबीमध्ये प्रकार थांबवून नियमीत भरती केली तरच दिलासा मिळेल.  - प्रा. अजय दरेकर, अध्यक्ष बेस्टा Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 24, 2021

तासिका तत्त्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या अनेक प्राध्यापकांचे होताहेत हाल पुणे - राज्यभरात घड्याळी तासिका तत्त्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या अनेक प्राध्यापकांना कोरोना काळात नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यांना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये काम करता यावे यासाठी शासनाने जुलै-ऑगस्ट महिन्यातच आदेश काढणे आवश्‍यक होते. मात्र, हा आदेश काढण्यास थेट फेब्रुवारी महिना उजाडला आहे. एक सत्र पूर्ण वाया गेले, तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना बेकार बसावे लागले. आदेश काढताना मानधनात वाढ करण्याबाबतही उल्लेख नाही, त्यामुळे उर्वरित तीन-चार महिने देखील तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागणार असल्याने हाल कायम आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा काय आहेत अडचणी? राज्यातील प्राध्यापक भरती ठप्प आहे, त्यामुळे महाविद्यालयात तासिका तत्त्वावर सहाय्यक प्राध्यापकांना ९ महिन्यांसाठी नियुक्त केले जाते. त्यांना प्रति ५० मिनिटांसाठी ४१७ रुपये दिले जातात. एका महिन्याला १५ हजारापेक्षा जास्त मानधन मिळत नाही. त्यामुळे प्राध्यापक भरती सुरू होत नाही तो पर्यंत ‘समान काम समान वेतन’ मिळावे अशी मागणी राज्यभरातून केली जात होती. पुणे विद्यापीठाने दोन्‍ही सत्रांच्या परीक्षा एकत्र घ्याव्यात; कुलगुरूंकडे मागणी जुलै-ऑगस्ट महिन्यात ऑनलाइन वर्ग सुरू झाल्यानंतर मोजक्या सहाय्यक प्राध्यापकांना बोलविले. राज्यातील हजारो तासिका तत्त्वावरील प्राध्यापक बेरोजगार झाल्याने शासनाने आमच्या नियुक्तीसाठी आदेश काढावेत अशी मागणी केली जात होती. परंतु त्याबाबत निर्णय झाला नाही.  बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी! राज्य सरकारने 84 कोटींचा निधी केला मंजूर राज्यातील सेटनेट पात्रताधारक - ५५००० प्राध्यापकांच्या रिक्त जागा - १५००० गतवर्षी तासिका तत्त्वावरील काम करणारे - १५००० आठ वर्षात भरलेल्या जागा - १०७७ शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रक्रिया पूर्ण करून तासिका तत्त्वावर नियुक्त केलेल्या अध्यापकांची सेवा २०२०-२१ मध्येही सुरू ठेवावी. - उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मंत्री सामंत यांनी जनता दरबारात प्राध्यापक भरतीचा प्रश्‍न मांडला होता. तरीही ‘तासिका’चाच आदेश दिला. - योगेश क्षीरसागर, सहाय्यक प्राध्यापक सिंहगड रस्त्यावर हातात कोयता, पिस्तूल घेऊन नाचणे पडले महागात; व्हिडिओ व्हायरल कोरोनामुळे अनेकांचे तासिका तत्त्वावरील काम थांबविले होते. पहिले सत्र संपल्यानंतर हे आदेश काढणे म्हणजे थट्टा आहे.  - सुरेश देवडे पाटील, समन्वयक, सेटनेट पीएचडी धारक संघर्ष समिती या आदेशामुळे फार काही फायदा होणार नाही. सीएचबीमध्ये प्रकार थांबवून नियमीत भरती केली तरच दिलासा मिळेल.  - प्रा. अजय दरेकर, अध्यक्ष बेस्टा Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3kpIjsr

No comments:

Post a Comment