सिंधुदुर्गात कोरोनाने एकाचा मृत्यू़; नवे 6 रूग्ण ओरोस ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यात आज कोरोनाने वैभववाडी तालुक्‍यातील कोकीसरे येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नव्याने सहा कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 35 रुग्णानी रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या 6 हजाराच्या वर गेली आहे. आतापर्यंत 6 हजार 25 झाली.  आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 173 झाली आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रिय 164 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांची संख्या 4 एवढी आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.  जिल्ह्याचा मृत्युदर हा राज्याच्या तुलनेपेक्षा जास्त आहे. रिकव्हरी रेट हि कमी आहे. सावंतवाडी तालुक्‍यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कणकवली तालुक्‍यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 6 हजार 368 रुग्ण सापडले आहेत. तसेच आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 173 झाली आहे. आतापर्यंत 34 हजार 855 आर टी पी सी तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4418 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 24 हजार 716 नमुन्यांची अँटी जन टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी 2061 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  तालुकानिहाय पॉझिटीव्ह रूग्ण असे  देवगड तालुक्‍यात 440, दोडामार्ग - 360, कणकवली - 1949, कुडाळ - 1443, मालवण - 580, सावंतवाडी - 835, वैभववाडी - 184, वेंगुर्ले - 552 तर जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या 25. जिल्ह्यात 164 रुग्ण सक्रिय असून यात देवगड 2, दोडामार्ग 7, कणकवली 60, कुडाळ 49, मालवण 32, सावंतवाडी 14, वैभववाडी 1, वेंगुर्ले 5, जिल्ह्याबाहेरील 7 रूग्णांचा समावेश आहे.    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 16, 2021

सिंधुदुर्गात कोरोनाने एकाचा मृत्यू़; नवे 6 रूग्ण ओरोस ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यात आज कोरोनाने वैभववाडी तालुक्‍यातील कोकीसरे येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नव्याने सहा कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 35 रुग्णानी रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या 6 हजाराच्या वर गेली आहे. आतापर्यंत 6 हजार 25 झाली.  आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 173 झाली आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रिय 164 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांची संख्या 4 एवढी आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.  जिल्ह्याचा मृत्युदर हा राज्याच्या तुलनेपेक्षा जास्त आहे. रिकव्हरी रेट हि कमी आहे. सावंतवाडी तालुक्‍यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कणकवली तालुक्‍यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 6 हजार 368 रुग्ण सापडले आहेत. तसेच आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 173 झाली आहे. आतापर्यंत 34 हजार 855 आर टी पी सी तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4418 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 24 हजार 716 नमुन्यांची अँटी जन टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी 2061 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  तालुकानिहाय पॉझिटीव्ह रूग्ण असे  देवगड तालुक्‍यात 440, दोडामार्ग - 360, कणकवली - 1949, कुडाळ - 1443, मालवण - 580, सावंतवाडी - 835, वैभववाडी - 184, वेंगुर्ले - 552 तर जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या 25. जिल्ह्यात 164 रुग्ण सक्रिय असून यात देवगड 2, दोडामार्ग 7, कणकवली 60, कुडाळ 49, मालवण 32, सावंतवाडी 14, वैभववाडी 1, वेंगुर्ले 5, जिल्ह्याबाहेरील 7 रूग्णांचा समावेश आहे.    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2Ncn6pQ

No comments:

Post a Comment