टेक्नोहंट : स्वागत नव्या मोबाईल्सचे नोकिया 3.4 व नोकिया 5.4 आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यातील पहिला मोबाईल होता तो ‘नोकिया’चा. विश्वासार्हता आणि बाजारात फारशी स्पर्धा नसल्याने नोकियाचा सर्वत्र दबदबा होता. मात्र, हळूहळू स्पर्धा वाढली आणि काळानुरूप बदलणारे तंत्रज्ञान न स्वीकारल्याने नोकिया कंपनी मागे पडली. सात-आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नोकियाने पुनरागमन करत नवे मोबाईल सादर केले आहेत. त्यापैकी नोकिया 3.4 आणि नोकिया 5.4 हे दोन मोबाईल नुकतेच बाजारात दाखल झाले. रिअलमी एक्स 7 - 5G व रिअलमी एक्स 7 प्रो - 5G ओप्पोची उपकंपनी असलेल्या रिअलमीने नवनवीन उत्पादने सादर करत ग्राहकांची पसंती मिळवली. मोबाईल, इअरबड्स, स्मार्टवॉच, पॉवरबँक, स्मार्टटीव्हींच्या माध्यमातून रिअलमीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत सादर केलेल्या मोबाईल्सला भारतीय बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळाल्याने रिअलमीने नुकतेच दोन नवे मोबाईल लॉन्च केले आहे, ते म्हणजे रिअलमी एक्स 7 प्रो - 5G आणि  रिअलमी एक्स 7 प्रो - 5G. सॅमसंग गॅलेक्सी एफ62 `F` मालिकेतील मोबाईल्सला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर सॅमसंगने गॅलेक्सी एफ62 हा नवाकोरा मोबाईल भारतात लॉन्च केला. तब्बल 7000 mAh बॅटरी आणि 64 MP क्वाड कॅमेरा हे या मोबाईलचे खास वैशिष्ट्ये. जाणून घेऊया सॅमसंग गॅलेक्सी एफ62 विषयी इन्फिनिक्स 'स्मार्ट 5' या मोबाईल कंपनीने आता ‘स्मार्ट 5’ हा नवा मोबाईल सादर केला आहे. 6000 mAh बॅटरी,  6.82 इंचाचा डिस्प्ले आणि हेलिओ जी25 ऑक्टा कोअर प्रोसेसर ही या मोबाईलची खास वैशिष्ट्ये. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/37jJd4z - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 17, 2021

टेक्नोहंट : स्वागत नव्या मोबाईल्सचे नोकिया 3.4 व नोकिया 5.4 आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यातील पहिला मोबाईल होता तो ‘नोकिया’चा. विश्वासार्हता आणि बाजारात फारशी स्पर्धा नसल्याने नोकियाचा सर्वत्र दबदबा होता. मात्र, हळूहळू स्पर्धा वाढली आणि काळानुरूप बदलणारे तंत्रज्ञान न स्वीकारल्याने नोकिया कंपनी मागे पडली. सात-आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नोकियाने पुनरागमन करत नवे मोबाईल सादर केले आहेत. त्यापैकी नोकिया 3.4 आणि नोकिया 5.4 हे दोन मोबाईल नुकतेच बाजारात दाखल झाले. रिअलमी एक्स 7 - 5G व रिअलमी एक्स 7 प्रो - 5G ओप्पोची उपकंपनी असलेल्या रिअलमीने नवनवीन उत्पादने सादर करत ग्राहकांची पसंती मिळवली. मोबाईल, इअरबड्स, स्मार्टवॉच, पॉवरबँक, स्मार्टटीव्हींच्या माध्यमातून रिअलमीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत सादर केलेल्या मोबाईल्सला भारतीय बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळाल्याने रिअलमीने नुकतेच दोन नवे मोबाईल लॉन्च केले आहे, ते म्हणजे रिअलमी एक्स 7 प्रो - 5G आणि  रिअलमी एक्स 7 प्रो - 5G. सॅमसंग गॅलेक्सी एफ62 `F` मालिकेतील मोबाईल्सला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर सॅमसंगने गॅलेक्सी एफ62 हा नवाकोरा मोबाईल भारतात लॉन्च केला. तब्बल 7000 mAh बॅटरी आणि 64 MP क्वाड कॅमेरा हे या मोबाईलचे खास वैशिष्ट्ये. जाणून घेऊया सॅमसंग गॅलेक्सी एफ62 विषयी इन्फिनिक्स 'स्मार्ट 5' या मोबाईल कंपनीने आता ‘स्मार्ट 5’ हा नवा मोबाईल सादर केला आहे. 6000 mAh बॅटरी,  6.82 इंचाचा डिस्प्ले आणि हेलिओ जी25 ऑक्टा कोअर प्रोसेसर ही या मोबाईलची खास वैशिष्ट्ये. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/37jJd4z


via Tajya news Feeds https://ift.tt/3u8ntCt

No comments:

Post a Comment