दम मारो दमऽऽ... पुणे - शहरातील उच्चभ्रू समजणाऱ्या कोरेगाव पार्क, विमाननगर, कल्याणीनगरसह अनेक ठिकाणी रात्रभर हुक्का (शिशा) पार्लर जोरात सुरू आहेत. पार्लरमध्ये येणाऱ्यांमध्ये अठरा ते वीस वयोगटातील मुलामुलींची संख्या अधिक आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ चारमध्ये पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी जुगार, मटका, अमली पदार्थ विक्री यावर कडक निर्बंध आणले आहेत. त्यांनी परिमंडळअंतर्गत येणाऱ्या चतु:श्रृंगी, येरवडा, विमाननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बंद असल्याचा दावा केला होता. मात्र गुरुवारी या परिसरातील अनेक हॉटेल्समध्ये उघडपणे हुक्का जोरात सुरू होते.  गृहमंत्र्यांपेक्षा पोलीस अधिकारीच येतात अलिशान वाहनांत! असं कसं चालेल - अजित पवार शहरातील हॉटेल्स रात्री एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी नुकतीच मिळाली आहे. मात्र कल्याणीनगर, विमाननगर परिसरातील अनेक हॉटेल्समध्ये सकाळी सहा वाजेपर्यंत हुक्का पार्लर सुरू असतात. या हॉटेलचालकांना रात्रगस्त कोणत्या अधिकाऱ्यांची आहे, याची अगोदरच माहिती असते. त्यामुळे सहायक पोलिस आयुक्त, उपायुक्त यांच्या रात्रगस्तीच्या वेळी हॉटेल्समधील दिवे बंद केले जातात. मात्र आतमध्ये युवक धुरात रंगलेले असतात. पुणेकरांनो खबरदारी घ्या! दुसऱ्यांदा विनामास्क आढळल्यास भरावा लागणार 1000 रुपये दंड कुंपणच खातंय शेत  कल्याणीनगर येथील आयटी कंपनीच्या टेरेसवर चालणाऱ्या हॉटेलमध्ये गुरुवारी हुक्का पार्लर जोरात सुरू होता. अशा हॉटेलवर कारवाई करण्याची अपेक्षा असताना पोलिस ठाण्यातील तपास अधिकारीच मित्राबरोबर निवांत भोजनाचा आनंद घेत असल्याचे दृष्य होते. Video:चंद्रकांत पाटील पुन्हा ट्रोल; डॉ. अब्दुल कलामांविषयी दिला चुकीचा संदर्भ तरुणाईचा ओढा शिशाची किंमत साडेआठशे ते हजार रुपये  हुक्का ओढणाऱ्यांमध्ये आयटी कर्मचाऱ्यांची मोठी संख्या अठरा ते वीस वर्षे वयोगटातील मुलामुलींचीही पावले पार्लरकडे सकाळी सहापर्यंत हॉटेल्स सुरू हुक्क्यामध्ये निकोटीन असते, जे सिगारेट आणि तंबाखूत असते. हुक्का कमी धोकादायक असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे; पण हुक्का सिगारेटप्रमाणेच घातक आहे. - मुक्ता पुणतांबेकर, संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र परिमंडळ चारमध्ये जुगार, मटका, अमली पदार्थ अशा अवैध धंद्यांवर कारवाई करून अनेकांचे कंबरडे मोडले आहे. तरीसुद्धा काही ठिकाणी अवैध धंदे, हुक्का पार्लर सुरू असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. - पंकज देशमुख, उपायुक्त, परिमंडळ चार Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 19, 2021

दम मारो दमऽऽ... पुणे - शहरातील उच्चभ्रू समजणाऱ्या कोरेगाव पार्क, विमाननगर, कल्याणीनगरसह अनेक ठिकाणी रात्रभर हुक्का (शिशा) पार्लर जोरात सुरू आहेत. पार्लरमध्ये येणाऱ्यांमध्ये अठरा ते वीस वयोगटातील मुलामुलींची संख्या अधिक आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ चारमध्ये पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी जुगार, मटका, अमली पदार्थ विक्री यावर कडक निर्बंध आणले आहेत. त्यांनी परिमंडळअंतर्गत येणाऱ्या चतु:श्रृंगी, येरवडा, विमाननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बंद असल्याचा दावा केला होता. मात्र गुरुवारी या परिसरातील अनेक हॉटेल्समध्ये उघडपणे हुक्का जोरात सुरू होते.  गृहमंत्र्यांपेक्षा पोलीस अधिकारीच येतात अलिशान वाहनांत! असं कसं चालेल - अजित पवार शहरातील हॉटेल्स रात्री एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी नुकतीच मिळाली आहे. मात्र कल्याणीनगर, विमाननगर परिसरातील अनेक हॉटेल्समध्ये सकाळी सहा वाजेपर्यंत हुक्का पार्लर सुरू असतात. या हॉटेलचालकांना रात्रगस्त कोणत्या अधिकाऱ्यांची आहे, याची अगोदरच माहिती असते. त्यामुळे सहायक पोलिस आयुक्त, उपायुक्त यांच्या रात्रगस्तीच्या वेळी हॉटेल्समधील दिवे बंद केले जातात. मात्र आतमध्ये युवक धुरात रंगलेले असतात. पुणेकरांनो खबरदारी घ्या! दुसऱ्यांदा विनामास्क आढळल्यास भरावा लागणार 1000 रुपये दंड कुंपणच खातंय शेत  कल्याणीनगर येथील आयटी कंपनीच्या टेरेसवर चालणाऱ्या हॉटेलमध्ये गुरुवारी हुक्का पार्लर जोरात सुरू होता. अशा हॉटेलवर कारवाई करण्याची अपेक्षा असताना पोलिस ठाण्यातील तपास अधिकारीच मित्राबरोबर निवांत भोजनाचा आनंद घेत असल्याचे दृष्य होते. Video:चंद्रकांत पाटील पुन्हा ट्रोल; डॉ. अब्दुल कलामांविषयी दिला चुकीचा संदर्भ तरुणाईचा ओढा शिशाची किंमत साडेआठशे ते हजार रुपये  हुक्का ओढणाऱ्यांमध्ये आयटी कर्मचाऱ्यांची मोठी संख्या अठरा ते वीस वर्षे वयोगटातील मुलामुलींचीही पावले पार्लरकडे सकाळी सहापर्यंत हॉटेल्स सुरू हुक्क्यामध्ये निकोटीन असते, जे सिगारेट आणि तंबाखूत असते. हुक्का कमी धोकादायक असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे; पण हुक्का सिगारेटप्रमाणेच घातक आहे. - मुक्ता पुणतांबेकर, संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र परिमंडळ चारमध्ये जुगार, मटका, अमली पदार्थ अशा अवैध धंद्यांवर कारवाई करून अनेकांचे कंबरडे मोडले आहे. तरीसुद्धा काही ठिकाणी अवैध धंदे, हुक्का पार्लर सुरू असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. - पंकज देशमुख, उपायुक्त, परिमंडळ चार Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3ufr6Xh

No comments:

Post a Comment