'ड' जीवनसत्व शरीरासाठी का आहे महत्त्वाचं? 'एका अहवालातून आली महत्त्वाची माहिती समोर मुंबई, 05 : कोरोना महामारीमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती एखाद्या विषाणूविरोधात लढण्यासाठी किती महत्त्वाची आहे हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. मात्र, 18 ते 30 वयोगटातील भारतीय ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे ग्रसित असल्याची माहिती राष्ट्रव्यापी अभ्यासातून समोर आली आहे.  मे 2020 मध्ये प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रव्यापी अभ्यास अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, चाचणी झालेल्या लोकसंख्येपैकी 77 टक्क्यांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता दिसून आली आणि तिचे प्रमाण 18  ते 30 वयोगटात सर्वाधिक 81.2 टक्के होते. या अभ्यासानुसार, मुंबईतील 72.5 टक्के लोकांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता (डेफिशिएन्सी) किंवा अपुरेपणा (इनसफिशिएन्सी) आढळली आहे. महत्त्वाची बातमी : सोनू सूद बॅकफूटवर ! असं काय घडलं की आता सोनू सूद हॉटेलसाठी घेणार अधिकृत परवानगी भारतातील 81 शहरांमधील 4,624 सहभागी सदस्य आणि 229 स्थळांचा अभ्यास करून मे 2020 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका राष्ट्रव्यापी अहवालातील माहितीनुसार, भारतातील 76 टक्के लोकसंख्या ड जीवनसत्त्वाची कमतरता किंवा अपुरेपणाने ग्रस्त आहे. या कमतरतेचे सर्वाधिक प्रमाण 18-30 या वयोगटातील भारतीयांमध्ये सर्वाधिक आहे, असेही अभ्यासात आढळून आले आहे. हे प्रमाण भारताच्या उत्तर, दक्षिण, पश्चिम व पूर्व विभागात सारखेच आहे. जालंधर येथील गार्डियन रुग्णालयातील ऑर्थोपेडिक तज्ज्ञ तसेच इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्च इन ऑर्थोपेडिक्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यास अहवालाचे लेखक डॉ. संजीव गोएल (एम.एस., एमसीएच-ऑर्थो) यांनी सांगितले.  “ड जीवनसत्त्वाची कमतरता/अपुरेपणा भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत असला, तरी अद्याप त्याकडे समस्या म्हणून बघितले जात नाही. ड जीवनसत्त्व हे अत्यंत महत्त्वाच्या सुक्ष्मपोषकांपैकी एक असून, स्नायू व हाडांच्या आरोग्यात तसेच एकंदर आरोग्यात ते महत्त्वाची भूमिका बजावते.  महत्त्वाची बातमी : हायकमांडकडून आला फोन, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची अधिकृत निवड हे आजार होऊ शकतात -  ऍबॉटच्या वैद्यकीय संचालक डॉ. श्रीरूपा दास यांनी अभ्यासाबद्दल सांगितले की, “आत्तापर्यंत ड जीवनसत्त्वाची कमतरता हा विशेषत्वाने वृद्ध व्यक्तींबाबत चिंतेचा विषय समजला जात होता.  कारण, त्यांच्या हाडांच्या आरोग्याला ड जीवनसत्त्वाच्या अभावामुळे धोका निर्माण होतो. मात्र, या अभ्यासावरून असे लक्षात येते की, तरुणांमध्येही कमतरतेचे प्रमाण बरेच अधिक आहे. त्यामुळे ड जीवनसत्त्वाची कमतरता ही सार्वजनिक आरोग्यापुढील समस्या आहे. यामुळे लहान मुलांमध्ये मुडदुस होऊ शकतो, प्रौढांमध्ये ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढू शकतो. यामुळे कार्डिओव्हस्क्युलर आजार, मधुमेह, हायपरटेन्शन आणि अगदी संसर्गजन्य आजारांचा धोकाही वाढतो. why vitamin D is essential for human body shocking information came from a report Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 5, 2021

'ड' जीवनसत्व शरीरासाठी का आहे महत्त्वाचं? 'एका अहवालातून आली महत्त्वाची माहिती समोर मुंबई, 05 : कोरोना महामारीमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती एखाद्या विषाणूविरोधात लढण्यासाठी किती महत्त्वाची आहे हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. मात्र, 18 ते 30 वयोगटातील भारतीय ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे ग्रसित असल्याची माहिती राष्ट्रव्यापी अभ्यासातून समोर आली आहे.  मे 2020 मध्ये प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रव्यापी अभ्यास अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, चाचणी झालेल्या लोकसंख्येपैकी 77 टक्क्यांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता दिसून आली आणि तिचे प्रमाण 18  ते 30 वयोगटात सर्वाधिक 81.2 टक्के होते. या अभ्यासानुसार, मुंबईतील 72.5 टक्के लोकांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता (डेफिशिएन्सी) किंवा अपुरेपणा (इनसफिशिएन्सी) आढळली आहे. महत्त्वाची बातमी : सोनू सूद बॅकफूटवर ! असं काय घडलं की आता सोनू सूद हॉटेलसाठी घेणार अधिकृत परवानगी भारतातील 81 शहरांमधील 4,624 सहभागी सदस्य आणि 229 स्थळांचा अभ्यास करून मे 2020 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका राष्ट्रव्यापी अहवालातील माहितीनुसार, भारतातील 76 टक्के लोकसंख्या ड जीवनसत्त्वाची कमतरता किंवा अपुरेपणाने ग्रस्त आहे. या कमतरतेचे सर्वाधिक प्रमाण 18-30 या वयोगटातील भारतीयांमध्ये सर्वाधिक आहे, असेही अभ्यासात आढळून आले आहे. हे प्रमाण भारताच्या उत्तर, दक्षिण, पश्चिम व पूर्व विभागात सारखेच आहे. जालंधर येथील गार्डियन रुग्णालयातील ऑर्थोपेडिक तज्ज्ञ तसेच इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्च इन ऑर्थोपेडिक्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यास अहवालाचे लेखक डॉ. संजीव गोएल (एम.एस., एमसीएच-ऑर्थो) यांनी सांगितले.  “ड जीवनसत्त्वाची कमतरता/अपुरेपणा भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत असला, तरी अद्याप त्याकडे समस्या म्हणून बघितले जात नाही. ड जीवनसत्त्व हे अत्यंत महत्त्वाच्या सुक्ष्मपोषकांपैकी एक असून, स्नायू व हाडांच्या आरोग्यात तसेच एकंदर आरोग्यात ते महत्त्वाची भूमिका बजावते.  महत्त्वाची बातमी : हायकमांडकडून आला फोन, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची अधिकृत निवड हे आजार होऊ शकतात -  ऍबॉटच्या वैद्यकीय संचालक डॉ. श्रीरूपा दास यांनी अभ्यासाबद्दल सांगितले की, “आत्तापर्यंत ड जीवनसत्त्वाची कमतरता हा विशेषत्वाने वृद्ध व्यक्तींबाबत चिंतेचा विषय समजला जात होता.  कारण, त्यांच्या हाडांच्या आरोग्याला ड जीवनसत्त्वाच्या अभावामुळे धोका निर्माण होतो. मात्र, या अभ्यासावरून असे लक्षात येते की, तरुणांमध्येही कमतरतेचे प्रमाण बरेच अधिक आहे. त्यामुळे ड जीवनसत्त्वाची कमतरता ही सार्वजनिक आरोग्यापुढील समस्या आहे. यामुळे लहान मुलांमध्ये मुडदुस होऊ शकतो, प्रौढांमध्ये ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढू शकतो. यामुळे कार्डिओव्हस्क्युलर आजार, मधुमेह, हायपरटेन्शन आणि अगदी संसर्गजन्य आजारांचा धोकाही वाढतो. why vitamin D is essential for human body shocking information came from a report Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2MXPXOj

No comments:

Post a Comment