आजचे राशिभविष्य आणि पंचांग- १६ जानेवारी २०२१ शनिवार : पौष शुद्ध ३, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय सकाळी ९.३९, चंद्रास्त रात्री ९.२४, सूर्योदय - ७.११, सूर्यास्त - ६.१७, विनायक चतुर्थी, भारतीय सौर पौष २५ शके १९४२.  दिनविशेष १९८८ : आंतरराराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ डॉ. लक्ष्मीकांत झा यांचे निधन. १९९५ : संपूर्ण देशी बनावटीच्या ‘आयएनएस विद्युत’ या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण. १९९६ : ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची निवड. १९९८ :  ज्येष्ठ उर्दू कवी अली सरदार जाफरी यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर. --------------------------------------------- दिनमान मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. आरोग्य चांगले राहील. वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. कर्क : प्रवासामध्ये काळजी घ्यावी. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. सिंह : आरोग्य चांगले राहील. शासकीय कामे मार्गी लावू शकाल. कन्या : विरोधकांवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. तुळ : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. नवीन गाठीभेटी होतील. वृश्‍चिक : आत्मविश्‍वास व मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.  धनु : विरोधकांवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल. मकर : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुंभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता आहे. मीन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. प्रा. रमणलाल शहा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 15, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग- १६ जानेवारी २०२१ शनिवार : पौष शुद्ध ३, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय सकाळी ९.३९, चंद्रास्त रात्री ९.२४, सूर्योदय - ७.११, सूर्यास्त - ६.१७, विनायक चतुर्थी, भारतीय सौर पौष २५ शके १९४२.  दिनविशेष १९८८ : आंतरराराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ डॉ. लक्ष्मीकांत झा यांचे निधन. १९९५ : संपूर्ण देशी बनावटीच्या ‘आयएनएस विद्युत’ या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण. १९९६ : ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची निवड. १९९८ :  ज्येष्ठ उर्दू कवी अली सरदार जाफरी यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर. --------------------------------------------- दिनमान मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. आरोग्य चांगले राहील. वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. कर्क : प्रवासामध्ये काळजी घ्यावी. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. सिंह : आरोग्य चांगले राहील. शासकीय कामे मार्गी लावू शकाल. कन्या : विरोधकांवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. तुळ : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. नवीन गाठीभेटी होतील. वृश्‍चिक : आत्मविश्‍वास व मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.  धनु : विरोधकांवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल. मकर : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुंभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता आहे. मीन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. प्रा. रमणलाल शहा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2LCsjGD

No comments:

Post a Comment