राशिभविष्य (ता. १७ जानेवारी २०२१ ते २३ जानेवारी २०२१) मानसिक पर्यावरण बिघडणार! माणूस आणि माणसाचं अस्तित्व हे एक स्पंदन आहे आणि हे स्पंदन आजूबाजूच्या वातावरणावर परिणाम करत असतं. पंचमहाभूतं खवळतात हे आम्ही मान्य करतो. अशा या नैसर्गिक दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी माणूस आपली सुरक्षाव्यवस्था कार्यान्वित ठेवतच असतो; परंतु माणूस आणि माणसाची स्पंदनं वातावरणावर किती भयानक परिणाम करत असतात याची कल्पना केल्यास किंवा ती नुसती आठवल्यास अंगावर शहारे आणतात! माणसाच्या शारीरिक यातनांपेक्षा सध्या माणसाच्या मानसिक यातना किती तरी पटींनी गांभीर्य वाढवत आहेत असं दिसतं! इंजेक्‍शनची सुई टोचल्यानंतर ती काही क्षणांपुरती वेदना देत असते. त्याची कल्पना माणसाला असते; परंतु माणसाचं दुखावलेलं मन अनंत काळपर्यंत त्या माणसाला पोळत राहतं किंवा ते अनंत जन्मसुद्धा घेत राहतं! किती वाईट आहे हे माणसाचं मानसिक जगणं! श्रीकृष्णसुद्धा अर्जुनाच्या अशा या मानसिक जगण्याच्या यातना बघून हळहळला आणि त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी त्यानं गीता सांगितली! ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  मित्र हो, या सप्ताहात या विश्र्वाचं मानसिक पर्यावरण मंगळ-हर्षल योगातून प्रचंड बिघडत जाणार आहे आणि या मानसिक प्रदूषणाचे मानसिक संदर्भ इतके म्हणून खोल आणि गुंतागुंतीचे होत जाणार आहेत की माणूस आपला आपणच शत्रू कसा होत जातो हे गीतेत सांगितलेलं मृत्युलोकाच्या दुःखाचं अनंततत्त्वच जणू सिद्ध होणार आहे! जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा तरुणांनो, मस्ती करू नका! मेष : राशीतील मंगळ-हर्षल हे ग्रहांचा पट ताब्यात घेतील. सप्ताहात क्रिया-प्रतिक्रिया व्यक्त करताना सावधच! तरुणांनी मस्ती टाळावी. अश्र्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ व २२ हे दिवस नैसर्गिक साथ देणार नाहीत. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट गोड! मानसिक अपघात टाळा! वृषभ : रोहिणी नक्षत्राच्या नवपरिणितांना सप्ताह सासुरवासाचा! अहंकारजन्य मानसिक अपघात टाळा! बाकी, व्यावसायिकांना शुभ ग्रहांची साथ चांगलीच राहील. ता. १८ व १९ रोजी मोठा आर्थिक ओघ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवासात काळजी घ्यावी. नोकरीत भाग्योदय मिथुन : पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमणाची एक सुंदर पार्श्वभूमी राहील. ता. १८ ते २० या कालावधीत नोकरी-व्यवसायात भाग्यसूचक हालचाली! स्त्रीमुळे भाग्योदय. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून लाभ. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार वेदनेचा. धडपडू नका. सिंगल धावाच काढा! कर्क : मंगळ-हर्षल योगाची फील्ड ॲरेंजमेंट राहील. सिंगल धावाच काढा. नका मारू षटकार. ता. १८ व १९ या दिवसांत पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणाची उत्तम साथ. विशिष्ट करारमदार होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सन्मान. आश्र्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी गुप्तचिंता. नोकरीनिमित्त परदेशगमन सिंह : या सप्ताहात कौटुंबिक-मानसिक पर्यावरण बिघडेल. घरातील तरुणांच्या विचित्र वागण्यातून त्रास. बाकी, पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमणाची किनार लाभेल. नोकरीत परदेशगमनाच्या संधी. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना वडीलधाऱ्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागेल. गृहिणींनो, काळजी घ्या कन्या : मंगळ-हर्षल योगाचं फील्ड गृहिणीवर्गाला तापदायक. घरातील लहान मुलं सतावतील. फोडणी टाकताना सावध! बाकी, हस्त नक्षत्राच्या व्यक्तींचं कौतुक होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती भाग्यपथावर मार्गस्थ होतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान. सुरक्षाव्यवस्था घट्ट ठेवा तूळ : कायदेशीर कटकटींतून झळा पोहोचतील! काळजी घ्या. ता. २० ते २२ हे दिवस स्वाती नक्षत्राच्या  व्यक्तींना नैसर्गिक पाठबळ न देणारे. आपली सुरक्षाव्यवस्था घट्ट ठेवा. घरातील लहान मुलांची काळजी घ्या. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारची संध्याकाळ मोठी रम्य. सुवार्ता कळतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी लागेल. असंगाशी संग नको वृश्‍चिक : या सप्ताहात असंगाशी संग नकोच. मित्रांच्या भानगडीत पडू नका. बाकी, शुक्रभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर वैवाहिक जीवनात सुगंधित झुळका येतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ व १९ हे दिवस अतिशय शुभ. ज्येष्ठा नक्षत्रच्या व्यक्तींना दिलासा. लाभदायक स्थिती  धनू : राशीचं शुक्रभ्रमण सुगंधित झुळका देणारंच. ता. १८ व १९ हे दिवस तरुणांना छानच! कलाकारांचा भाग्योदय. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील विशिष्ट परिस्थिती लाभदायक. मूळ नक्षत्राच्या गर्भवतींना सप्ताहाचा शेवट संवेदनशील. शेअर ट्रेडिंग किंवा जुगार टाळा. मनाची काळजी घ्या! मकर : ग्रहांचं फील्ड मंगळ-हर्षल पूर्णपणे ताब्यात घेतील. घरातील मानसिक पर्यावरण बिघडू शकतं. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींनी रामरक्षा श्रवण करावी. गुरुभ्रमणातून उद्याचा सोमवार तरुणांना जबरदस्त क्‍लिक होणारा. शनिवारी नोकरीत सुवार्ता. कला-छंदांतून प्रसिद्धी कुंभ : या सप्ताहात आजूबाजूच्या मानसिक पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम करणारा. आजूबाजूला सतत गोंगाट राहील. या सप्ताहात व्हॉट्‌सॲपवर जरा कमीच वावरा. त्रास टाळा! बाकी, शुक्रभ्रमणामुळे पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती कला-छंद या माध्यमांतून प्रसिद्धीला येतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना वसुलीतून लाभ. घरात दुरुत्तरं टाळा मीन : मंगळ-हर्षलच्या फील्डवरही सुरक्षित राहणारी रास. मात्र, घरात दुरुत्तरं टाळा. बाकी, उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत अपवादात्मक संधी येतील. सरकारी मंत्रालयांतून लाभ. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार मोठा भाग्यसूचक. परदेशी व्यापारातून लाभ. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 16, 2021

राशिभविष्य (ता. १७ जानेवारी २०२१ ते २३ जानेवारी २०२१) मानसिक पर्यावरण बिघडणार! माणूस आणि माणसाचं अस्तित्व हे एक स्पंदन आहे आणि हे स्पंदन आजूबाजूच्या वातावरणावर परिणाम करत असतं. पंचमहाभूतं खवळतात हे आम्ही मान्य करतो. अशा या नैसर्गिक दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी माणूस आपली सुरक्षाव्यवस्था कार्यान्वित ठेवतच असतो; परंतु माणूस आणि माणसाची स्पंदनं वातावरणावर किती भयानक परिणाम करत असतात याची कल्पना केल्यास किंवा ती नुसती आठवल्यास अंगावर शहारे आणतात! माणसाच्या शारीरिक यातनांपेक्षा सध्या माणसाच्या मानसिक यातना किती तरी पटींनी गांभीर्य वाढवत आहेत असं दिसतं! इंजेक्‍शनची सुई टोचल्यानंतर ती काही क्षणांपुरती वेदना देत असते. त्याची कल्पना माणसाला असते; परंतु माणसाचं दुखावलेलं मन अनंत काळपर्यंत त्या माणसाला पोळत राहतं किंवा ते अनंत जन्मसुद्धा घेत राहतं! किती वाईट आहे हे माणसाचं मानसिक जगणं! श्रीकृष्णसुद्धा अर्जुनाच्या अशा या मानसिक जगण्याच्या यातना बघून हळहळला आणि त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी त्यानं गीता सांगितली! ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  मित्र हो, या सप्ताहात या विश्र्वाचं मानसिक पर्यावरण मंगळ-हर्षल योगातून प्रचंड बिघडत जाणार आहे आणि या मानसिक प्रदूषणाचे मानसिक संदर्भ इतके म्हणून खोल आणि गुंतागुंतीचे होत जाणार आहेत की माणूस आपला आपणच शत्रू कसा होत जातो हे गीतेत सांगितलेलं मृत्युलोकाच्या दुःखाचं अनंततत्त्वच जणू सिद्ध होणार आहे! जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा तरुणांनो, मस्ती करू नका! मेष : राशीतील मंगळ-हर्षल हे ग्रहांचा पट ताब्यात घेतील. सप्ताहात क्रिया-प्रतिक्रिया व्यक्त करताना सावधच! तरुणांनी मस्ती टाळावी. अश्र्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ व २२ हे दिवस नैसर्गिक साथ देणार नाहीत. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट गोड! मानसिक अपघात टाळा! वृषभ : रोहिणी नक्षत्राच्या नवपरिणितांना सप्ताह सासुरवासाचा! अहंकारजन्य मानसिक अपघात टाळा! बाकी, व्यावसायिकांना शुभ ग्रहांची साथ चांगलीच राहील. ता. १८ व १९ रोजी मोठा आर्थिक ओघ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवासात काळजी घ्यावी. नोकरीत भाग्योदय मिथुन : पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमणाची एक सुंदर पार्श्वभूमी राहील. ता. १८ ते २० या कालावधीत नोकरी-व्यवसायात भाग्यसूचक हालचाली! स्त्रीमुळे भाग्योदय. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून लाभ. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार वेदनेचा. धडपडू नका. सिंगल धावाच काढा! कर्क : मंगळ-हर्षल योगाची फील्ड ॲरेंजमेंट राहील. सिंगल धावाच काढा. नका मारू षटकार. ता. १८ व १९ या दिवसांत पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणाची उत्तम साथ. विशिष्ट करारमदार होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सन्मान. आश्र्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी गुप्तचिंता. नोकरीनिमित्त परदेशगमन सिंह : या सप्ताहात कौटुंबिक-मानसिक पर्यावरण बिघडेल. घरातील तरुणांच्या विचित्र वागण्यातून त्रास. बाकी, पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमणाची किनार लाभेल. नोकरीत परदेशगमनाच्या संधी. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना वडीलधाऱ्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागेल. गृहिणींनो, काळजी घ्या कन्या : मंगळ-हर्षल योगाचं फील्ड गृहिणीवर्गाला तापदायक. घरातील लहान मुलं सतावतील. फोडणी टाकताना सावध! बाकी, हस्त नक्षत्राच्या व्यक्तींचं कौतुक होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती भाग्यपथावर मार्गस्थ होतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान. सुरक्षाव्यवस्था घट्ट ठेवा तूळ : कायदेशीर कटकटींतून झळा पोहोचतील! काळजी घ्या. ता. २० ते २२ हे दिवस स्वाती नक्षत्राच्या  व्यक्तींना नैसर्गिक पाठबळ न देणारे. आपली सुरक्षाव्यवस्था घट्ट ठेवा. घरातील लहान मुलांची काळजी घ्या. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारची संध्याकाळ मोठी रम्य. सुवार्ता कळतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी लागेल. असंगाशी संग नको वृश्‍चिक : या सप्ताहात असंगाशी संग नकोच. मित्रांच्या भानगडीत पडू नका. बाकी, शुक्रभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर वैवाहिक जीवनात सुगंधित झुळका येतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ व १९ हे दिवस अतिशय शुभ. ज्येष्ठा नक्षत्रच्या व्यक्तींना दिलासा. लाभदायक स्थिती  धनू : राशीचं शुक्रभ्रमण सुगंधित झुळका देणारंच. ता. १८ व १९ हे दिवस तरुणांना छानच! कलाकारांचा भाग्योदय. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील विशिष्ट परिस्थिती लाभदायक. मूळ नक्षत्राच्या गर्भवतींना सप्ताहाचा शेवट संवेदनशील. शेअर ट्रेडिंग किंवा जुगार टाळा. मनाची काळजी घ्या! मकर : ग्रहांचं फील्ड मंगळ-हर्षल पूर्णपणे ताब्यात घेतील. घरातील मानसिक पर्यावरण बिघडू शकतं. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींनी रामरक्षा श्रवण करावी. गुरुभ्रमणातून उद्याचा सोमवार तरुणांना जबरदस्त क्‍लिक होणारा. शनिवारी नोकरीत सुवार्ता. कला-छंदांतून प्रसिद्धी कुंभ : या सप्ताहात आजूबाजूच्या मानसिक पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम करणारा. आजूबाजूला सतत गोंगाट राहील. या सप्ताहात व्हॉट्‌सॲपवर जरा कमीच वावरा. त्रास टाळा! बाकी, शुक्रभ्रमणामुळे पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती कला-छंद या माध्यमांतून प्रसिद्धीला येतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना वसुलीतून लाभ. घरात दुरुत्तरं टाळा मीन : मंगळ-हर्षलच्या फील्डवरही सुरक्षित राहणारी रास. मात्र, घरात दुरुत्तरं टाळा. बाकी, उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत अपवादात्मक संधी येतील. सरकारी मंत्रालयांतून लाभ. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार मोठा भाग्यसूचक. परदेशी व्यापारातून लाभ. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2XPJcjH

No comments:

Post a Comment