आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २९ जानेवारी २०२१ पंचांग - शुक्रवार : पौष कृष्ण १, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय सायंकाळी ७.०४, चंद्रास्त सकाळी ७.४४, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.२५, भारतीय सौर माघ ८ शके १९४२.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १७८० - जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता येथे ‘कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर’ या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केले. ‘हिकीज बेंगॉल गॅझेट’ या नावाने ओळखले जाणारे हे वर्तमानपत्र म्हणजे भारतीय पत्रकारितेची सुरवात. १८७१ - बडोदा संस्थानचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांचा नाशिक येथे जन्म. ‘गोदागौरव’ आणि ‘कविता रति’ ही त्यांची गाजलेली काव्ये.  २००० - प्रख्यात बासरीवादक देवेंद्र मुर्डेश्वर यांचे निधन. २००० - ज्येष्ठ शिवसेना नेते आणि सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग सावळाराम ऊर्फ काका वडके यांचे निधन. २००१ - शिक्षणतज्ज्ञ , महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री राम मेघे यांचे निधन. २००३ - पुण्यातील कॅप्टन सुशांत गोडबोले व अन्य पाच अधिकारी जम्मूजवळील रणवीरसिंगपुरा भागात सैन्याने पूर्वी पेरलेले सुरुंग काढण्याचे काम करत असताना झालेल्या स्फोटात, कॅप्टन गोडबोले व एक सुभेदार मेजर अशा दोघांना वीरमरण आले. दिनमान - मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायात वाढ होईल. वृषभ : नवीन परिचय होतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. मिथुन : कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. उसनवारी वसूल होईल. कर्क : आपली मते पटवून देवू शकाल. गुंतवणुकीला सप्ताह चांगला आहे. सिंह : महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल. कन्या : नवीन परिचय होतील. संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील. तुळ : नोकरीत उत्तम स्थिती राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वृश्‍चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नवीन परिचय होतील. धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसायातील निर्णय अचूक येतील. कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्‍यता आहे. सहकार्याची अपेक्षा नको. मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 28, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २९ जानेवारी २०२१ पंचांग - शुक्रवार : पौष कृष्ण १, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय सायंकाळी ७.०४, चंद्रास्त सकाळी ७.४४, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.२५, भारतीय सौर माघ ८ शके १९४२.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १७८० - जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता येथे ‘कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर’ या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केले. ‘हिकीज बेंगॉल गॅझेट’ या नावाने ओळखले जाणारे हे वर्तमानपत्र म्हणजे भारतीय पत्रकारितेची सुरवात. १८७१ - बडोदा संस्थानचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांचा नाशिक येथे जन्म. ‘गोदागौरव’ आणि ‘कविता रति’ ही त्यांची गाजलेली काव्ये.  २००० - प्रख्यात बासरीवादक देवेंद्र मुर्डेश्वर यांचे निधन. २००० - ज्येष्ठ शिवसेना नेते आणि सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग सावळाराम ऊर्फ काका वडके यांचे निधन. २००१ - शिक्षणतज्ज्ञ , महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री राम मेघे यांचे निधन. २००३ - पुण्यातील कॅप्टन सुशांत गोडबोले व अन्य पाच अधिकारी जम्मूजवळील रणवीरसिंगपुरा भागात सैन्याने पूर्वी पेरलेले सुरुंग काढण्याचे काम करत असताना झालेल्या स्फोटात, कॅप्टन गोडबोले व एक सुभेदार मेजर अशा दोघांना वीरमरण आले. दिनमान - मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायात वाढ होईल. वृषभ : नवीन परिचय होतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. मिथुन : कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. उसनवारी वसूल होईल. कर्क : आपली मते पटवून देवू शकाल. गुंतवणुकीला सप्ताह चांगला आहे. सिंह : महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल. कन्या : नवीन परिचय होतील. संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील. तुळ : नोकरीत उत्तम स्थिती राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वृश्‍चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नवीन परिचय होतील. धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसायातील निर्णय अचूक येतील. कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्‍यता आहे. सहकार्याची अपेक्षा नको. मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3iWhv2a

No comments:

Post a Comment