भाडेकराराची नोंदणी चोवीस तासांत करावी पुणे - ऑनलाइन भाडेकरार करण्यास कालावधी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने भाडेकराराची दस्तनोंदणी चोवीस तासांत करावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्स संघटनेने केली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शहरात ऑनलाइन भाडेकरार करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. बहुतांश ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नागरिक दस्त नोंदणीसाठी उपनिबंधक कार्यालयात न जाता अधिकृत सेवा पुरवठादार यांच्या माध्यमातून सेवा घेतात. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची ऑनलाइन सेवादर माफक असल्यामुळे भाडेकरार नोंदवून घेणाऱ्यांची संख्या तीन ते चार वर्षांत वाढली आहे. कौतुकास्पद! पुण्यातील रिक्षा चालकाच्या मुलीला अमेरिकेतील कॉलेजची २ कोटींची स्कॉलरशिप दस्त नोंदणीसाठी कालावधी दोन ते ३० दिवसापर्यंत येत आहे. दस्तनोंदणीचा हा कालावधी २४ तास करण्यात यावा, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी निवेदनाद्वारे केली. असोसिएशनचे पदाधिकारी ओंकार मिरजकर, शुभम घोरपडे, हरिदास मेरूकर, अभिषेक सुकाळे, आकाश तांबडे, मंगेश पाटील, विकास पडावे, योगेश पनपालिया आदी या वेळी उपस्थित होते. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 28, 2021

भाडेकराराची नोंदणी चोवीस तासांत करावी पुणे - ऑनलाइन भाडेकरार करण्यास कालावधी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने भाडेकराराची दस्तनोंदणी चोवीस तासांत करावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्स संघटनेने केली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शहरात ऑनलाइन भाडेकरार करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. बहुतांश ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नागरिक दस्त नोंदणीसाठी उपनिबंधक कार्यालयात न जाता अधिकृत सेवा पुरवठादार यांच्या माध्यमातून सेवा घेतात. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची ऑनलाइन सेवादर माफक असल्यामुळे भाडेकरार नोंदवून घेणाऱ्यांची संख्या तीन ते चार वर्षांत वाढली आहे. कौतुकास्पद! पुण्यातील रिक्षा चालकाच्या मुलीला अमेरिकेतील कॉलेजची २ कोटींची स्कॉलरशिप दस्त नोंदणीसाठी कालावधी दोन ते ३० दिवसापर्यंत येत आहे. दस्तनोंदणीचा हा कालावधी २४ तास करण्यात यावा, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी निवेदनाद्वारे केली. असोसिएशनचे पदाधिकारी ओंकार मिरजकर, शुभम घोरपडे, हरिदास मेरूकर, अभिषेक सुकाळे, आकाश तांबडे, मंगेश पाटील, विकास पडावे, योगेश पनपालिया आदी या वेळी उपस्थित होते. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3iXFazs

No comments:

Post a Comment