संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनवर आपले स्वागत आहे पिंपरी - पुणे व पिंपरी-चिंचवड या जुळ्या शहरातील बहुचर्चित पुणे मेट्रो प्रकल्पातील पहिल्या स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पिंपरीतील संत तुकारामनगर (वल्लभनगर) येथे हे स्थानक साकारले असून, त्याचे ९५ टक्के काम झाले आहे. या स्थानकावरूनच दोन वेळा मेट्रोची ट्रायल रनही घेण्यात आली आहे. त्यामुळे हे स्थानक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा स्वारगेट ते पिंपरी मार्गिकेचा रेंजहिल्स ते पिंपरीपर्यंतचा मार्ग उन्नत आहे. त्यात नऊ स्थानके आहेत. त्यात पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, भोसरी (नाशिक फाटा), संत तुकारामनगर (वल्लभनगर), पिंपरी महापालिका भवन या स्थानकांचा समावेश आहे. दृष्टीहीन रिना पाटील बनल्या 1 दिवसाच्या पोलिस आयुक्त  सर्व स्थानकांच्या उभारणीचे काम सुरू आहेत. त्यातील संत तुकारामनगर स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या स्थानकावरून दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत एक किलोमीटर व गेल्या चार जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते फुगेवाडी अशी चार किलोमीटर, अशा दोन ट्रायल रन यशस्वीपणे घेण्यात आल्या आहेत. त्यात आता स्थानकाचे काम पूर्ण होत आल्याने आणखी उत्सुकता वाढली आहे.  पिंपरी-चिंचवड : पूर्ववैमनस्यातून टोळक्‍याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला संत तुकारामनगर स्थानकाची वैशिष्ट्ये पुणे-मुंबई महामार्गावर वल्लभनगर एसटी स्थानकाजवळ दुमजली स्थानक स्थानकाखालून महामार्गावरील वाहनांसाठी मार्ग, सीसीटीव्ही कॅमेरे  स्थानकाच्या दोन्ही बाजूस जिना, लिफ्ट व पादचारी पूल, उद्‌घोषणा यंत्रणा पहिल्या मजल्यावर तिकीट घर, स्वच्छतागृह, सूचना फलक, घड्याळ तिकीट घेऊन ॲटोमॅटिक प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर मागे वळण्यास मनाई पहिल्या मजल्यावरून प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी सरकता व पायऱ्यांचा जिना  प्रवाशांसाठी सूचना सरकत्या जिन्याचा उपयोग करताना हँडरेल पकडा पाय पिवळ्या रेषेच्या आत ठेवा, लहान मुलांना पकडून ठेवा अवजड साहित्य नेण्यास प्रतिबंध कोपऱ्यापासून दूर रहा, मोबाईल वापरू नका आपत्कालीन स्थितीत ‘स्टॉप बटन’ दाबा हॅंडरेलवर चढू नका, त्याच्या बाहेर डोकावू नका  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 28, 2021

संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनवर आपले स्वागत आहे पिंपरी - पुणे व पिंपरी-चिंचवड या जुळ्या शहरातील बहुचर्चित पुणे मेट्रो प्रकल्पातील पहिल्या स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पिंपरीतील संत तुकारामनगर (वल्लभनगर) येथे हे स्थानक साकारले असून, त्याचे ९५ टक्के काम झाले आहे. या स्थानकावरूनच दोन वेळा मेट्रोची ट्रायल रनही घेण्यात आली आहे. त्यामुळे हे स्थानक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा स्वारगेट ते पिंपरी मार्गिकेचा रेंजहिल्स ते पिंपरीपर्यंतचा मार्ग उन्नत आहे. त्यात नऊ स्थानके आहेत. त्यात पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, भोसरी (नाशिक फाटा), संत तुकारामनगर (वल्लभनगर), पिंपरी महापालिका भवन या स्थानकांचा समावेश आहे. दृष्टीहीन रिना पाटील बनल्या 1 दिवसाच्या पोलिस आयुक्त  सर्व स्थानकांच्या उभारणीचे काम सुरू आहेत. त्यातील संत तुकारामनगर स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या स्थानकावरून दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत एक किलोमीटर व गेल्या चार जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते फुगेवाडी अशी चार किलोमीटर, अशा दोन ट्रायल रन यशस्वीपणे घेण्यात आल्या आहेत. त्यात आता स्थानकाचे काम पूर्ण होत आल्याने आणखी उत्सुकता वाढली आहे.  पिंपरी-चिंचवड : पूर्ववैमनस्यातून टोळक्‍याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला संत तुकारामनगर स्थानकाची वैशिष्ट्ये पुणे-मुंबई महामार्गावर वल्लभनगर एसटी स्थानकाजवळ दुमजली स्थानक स्थानकाखालून महामार्गावरील वाहनांसाठी मार्ग, सीसीटीव्ही कॅमेरे  स्थानकाच्या दोन्ही बाजूस जिना, लिफ्ट व पादचारी पूल, उद्‌घोषणा यंत्रणा पहिल्या मजल्यावर तिकीट घर, स्वच्छतागृह, सूचना फलक, घड्याळ तिकीट घेऊन ॲटोमॅटिक प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर मागे वळण्यास मनाई पहिल्या मजल्यावरून प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी सरकता व पायऱ्यांचा जिना  प्रवाशांसाठी सूचना सरकत्या जिन्याचा उपयोग करताना हँडरेल पकडा पाय पिवळ्या रेषेच्या आत ठेवा, लहान मुलांना पकडून ठेवा अवजड साहित्य नेण्यास प्रतिबंध कोपऱ्यापासून दूर रहा, मोबाईल वापरू नका आपत्कालीन स्थितीत ‘स्टॉप बटन’ दाबा हॅंडरेलवर चढू नका, त्याच्या बाहेर डोकावू नका  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/39sp9hV

No comments:

Post a Comment