हमखास उत्पन्नाचा मार्ग शोधताय?  पुणे - कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे अनेक उद्योग-धंद्यांवर परिणाम झाले. काहींच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींच्या उत्पन्नात मोठी घट झाली. एकीकडे आर्थिक चणचण आणि दुसरीकडे हमखास उत्पन्नाचा मार्ग सापडत नसल्याने अनेकजण चिंताग्रस्त झालेले दिसतात. पण आता चिंता करण्याचे कारण नाही.  ‘सकाळ विद्या’ आणि ‘एसपी फायनान्स अॅकॅडमी ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने एका खास सेमिनारचे आयोजन केले जाणार असून, त्याद्वारे भांडवली गुंतवणूक न करता अल्पकाळात उत्पन्नाचा हमखास मार्ग दाखविला  जाणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ही अनोखी संधी होतकरू तरुण-तरुणी, गृहिणी, मध्यमवयीन अशा सर्व वयोगटातील मंडळींना उपलब्ध असेल. ‘लर्न, अर्न अँड बी युअर बॉस’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून एसपी फायनान्स अॅकॅडमी ऑफ इंडियाचे काम चालते. यामागची भक्कम प्रेरणा आहे ती याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन बामगुडे यांची! शून्यातून विश्व उभे करणाऱ्या बामगुडे यांनी स्वतःच्याच रूपाने वित्तीय उद्योजकतेचा आदर्श उभा केला आहे. त्यांच्याकडे शिकलेले शेकडो जण आज चांगली कमाई करून वित्तीय क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवून काम करीत आहेत. या सेमिनारमध्ये प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ हे बामगुडे यांची प्रकट मुलाखत घेऊन त्यांचा प्रेरणादायी प्रवास उपस्थितांसमोर उलगडून दाखविणार आहेत. 'क्षमता नसेल, तर ऑफलाइन परीक्षा घ्या'; अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला घेतले फैलावर  येत्या रविवारी (ता. १७ जानेवारी २०२१) सकाळी १०.३० वाजता हे सेमिनार गणेश कला-क्रीडा रंगमंच (स्वारगेट) येथे आयोजित केले जाणार असून, त्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळून या सेमिनारचे आयोजन केले जाणार आहे. जागा मर्यादित असल्याने ‘प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य’ दिले जाणार आहे.  सेमिनारविषयी... कोठे? - गणेश कला, क्रीडा रंगमंच (स्वारगेट)  कधी? - रविवार, ता. १७ जानेवारी २०२१   वेळ - सकाळी १०.३० वाजता  प्रकट मुलाखत - सचिन बामगुडे  मुलाखतकार - सुधीर गाडगीळ  मर्यादित विनामूल्य प्रवेश, नावनोंदणी आवश्‍यक  (टीप - मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग आवश्‍यक.) कोणासाठी आहे सेमिनार?  नवपदवीधर तरुण-तरुणी  नोकरीच्या शोधात असणारे  गृहिणी  छोटे व्यावसायिक  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 9, 2021

हमखास उत्पन्नाचा मार्ग शोधताय?  पुणे - कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे अनेक उद्योग-धंद्यांवर परिणाम झाले. काहींच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींच्या उत्पन्नात मोठी घट झाली. एकीकडे आर्थिक चणचण आणि दुसरीकडे हमखास उत्पन्नाचा मार्ग सापडत नसल्याने अनेकजण चिंताग्रस्त झालेले दिसतात. पण आता चिंता करण्याचे कारण नाही.  ‘सकाळ विद्या’ आणि ‘एसपी फायनान्स अॅकॅडमी ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने एका खास सेमिनारचे आयोजन केले जाणार असून, त्याद्वारे भांडवली गुंतवणूक न करता अल्पकाळात उत्पन्नाचा हमखास मार्ग दाखविला  जाणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ही अनोखी संधी होतकरू तरुण-तरुणी, गृहिणी, मध्यमवयीन अशा सर्व वयोगटातील मंडळींना उपलब्ध असेल. ‘लर्न, अर्न अँड बी युअर बॉस’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून एसपी फायनान्स अॅकॅडमी ऑफ इंडियाचे काम चालते. यामागची भक्कम प्रेरणा आहे ती याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन बामगुडे यांची! शून्यातून विश्व उभे करणाऱ्या बामगुडे यांनी स्वतःच्याच रूपाने वित्तीय उद्योजकतेचा आदर्श उभा केला आहे. त्यांच्याकडे शिकलेले शेकडो जण आज चांगली कमाई करून वित्तीय क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवून काम करीत आहेत. या सेमिनारमध्ये प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ हे बामगुडे यांची प्रकट मुलाखत घेऊन त्यांचा प्रेरणादायी प्रवास उपस्थितांसमोर उलगडून दाखविणार आहेत. 'क्षमता नसेल, तर ऑफलाइन परीक्षा घ्या'; अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला घेतले फैलावर  येत्या रविवारी (ता. १७ जानेवारी २०२१) सकाळी १०.३० वाजता हे सेमिनार गणेश कला-क्रीडा रंगमंच (स्वारगेट) येथे आयोजित केले जाणार असून, त्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळून या सेमिनारचे आयोजन केले जाणार आहे. जागा मर्यादित असल्याने ‘प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य’ दिले जाणार आहे.  सेमिनारविषयी... कोठे? - गणेश कला, क्रीडा रंगमंच (स्वारगेट)  कधी? - रविवार, ता. १७ जानेवारी २०२१   वेळ - सकाळी १०.३० वाजता  प्रकट मुलाखत - सचिन बामगुडे  मुलाखतकार - सुधीर गाडगीळ  मर्यादित विनामूल्य प्रवेश, नावनोंदणी आवश्‍यक  (टीप - मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग आवश्‍यक.) कोणासाठी आहे सेमिनार?  नवपदवीधर तरुण-तरुणी  नोकरीच्या शोधात असणारे  गृहिणी  छोटे व्यावसायिक  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/39lp6my

No comments:

Post a Comment