Corona Vaccination In Mumbai | 55 हजार कर्मचाऱ्यांना पुरेल एवढेच डोस उपलब्ध मुंबई  : को-विन ऍपमध्ये दुरुस्ती केल्यानंतर पालिकेने शनिवारी मुंबईत लसीकरण मोहीम सुरू केली. आता उद्या (ता. 19) दोन दिवसांनंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे काम पुन्हा सुरू होईल; पण पालिकेने पहिल्या 50 हजार ते 55 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस देण्याचे ठरविले आहे. एवढेच डोस सध्या पालिकेकडे उपलब्ध आहेत.  मुंबईत सुमारे 1.25 लाख आरोग्य कर्मचारी आहेत. एका आरोग्य कर्मचाऱ्याला 28 दिवसांत दोन डोस दिले जातील; मात्र पालिकेला कोव्हिशिल्डचे 1,39,500 डोस मिळाले आहेत. अशा परिस्थितीत आताच्या यादीनुसार पालिकेने प्रथम 50 ते 55 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, आपल्याकडे उपलब्ध डोसनुसार सुरुवातीला केवळ 50 ते 55 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन डोस देऊ शकतो. लस घ्यायला आलेल्या पहिल्या 50 हजार लोकांना 28 मध्ये दुसरा डोस देणे खूप महत्त्वाचे असेल. म्हणूनच केंद्राकडून लस अधिक प्रमाणात आल्याशिवाय आम्ही लसीकरणाची संख्या वाढवू शकत नाही.  मुंबईत पहिल्या दिवशी 4100 आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी फक्त 1926 कर्मचाऱ्यांनी लशीचा डोस घेतला. अशा परिस्थितीत यादीमध्ये नाव आल्यानंतरही लस घ्यायला न येणारे लाभार्थी आता सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केल्यानंतर अंतिम फेरीत बोलावले जाईल. म्हणजे जरी आता नंबर चुकला तरी सर्वांत शेवटी लस घेता येईल.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा एका दिवसात 4100 उद्दिष्ट  मुंबईत पालिकेने एका दिवसात 4000 लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून, जेजे रुग्णालयाने 100 चे उद्दिष्ट ठेवले आहे. म्हणजे एका दिवसात 4100 लोकांना लस दिली जाईल. पालिकेची नऊ आणि जेजे रुग्णालय अशा एकूण 10 केंद्रांवर लशी देण्यात येणार आहेत. वरील 10 केंद्रांवर एकूण 41 बूथ असतील. 55 thousand employees Only enough vaccine dose is available in mumbai --------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे  ) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 18, 2021

Corona Vaccination In Mumbai | 55 हजार कर्मचाऱ्यांना पुरेल एवढेच डोस उपलब्ध मुंबई  : को-विन ऍपमध्ये दुरुस्ती केल्यानंतर पालिकेने शनिवारी मुंबईत लसीकरण मोहीम सुरू केली. आता उद्या (ता. 19) दोन दिवसांनंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे काम पुन्हा सुरू होईल; पण पालिकेने पहिल्या 50 हजार ते 55 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस देण्याचे ठरविले आहे. एवढेच डोस सध्या पालिकेकडे उपलब्ध आहेत.  मुंबईत सुमारे 1.25 लाख आरोग्य कर्मचारी आहेत. एका आरोग्य कर्मचाऱ्याला 28 दिवसांत दोन डोस दिले जातील; मात्र पालिकेला कोव्हिशिल्डचे 1,39,500 डोस मिळाले आहेत. अशा परिस्थितीत आताच्या यादीनुसार पालिकेने प्रथम 50 ते 55 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, आपल्याकडे उपलब्ध डोसनुसार सुरुवातीला केवळ 50 ते 55 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन डोस देऊ शकतो. लस घ्यायला आलेल्या पहिल्या 50 हजार लोकांना 28 मध्ये दुसरा डोस देणे खूप महत्त्वाचे असेल. म्हणूनच केंद्राकडून लस अधिक प्रमाणात आल्याशिवाय आम्ही लसीकरणाची संख्या वाढवू शकत नाही.  मुंबईत पहिल्या दिवशी 4100 आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी फक्त 1926 कर्मचाऱ्यांनी लशीचा डोस घेतला. अशा परिस्थितीत यादीमध्ये नाव आल्यानंतरही लस घ्यायला न येणारे लाभार्थी आता सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केल्यानंतर अंतिम फेरीत बोलावले जाईल. म्हणजे जरी आता नंबर चुकला तरी सर्वांत शेवटी लस घेता येईल.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा एका दिवसात 4100 उद्दिष्ट  मुंबईत पालिकेने एका दिवसात 4000 लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून, जेजे रुग्णालयाने 100 चे उद्दिष्ट ठेवले आहे. म्हणजे एका दिवसात 4100 लोकांना लस दिली जाईल. पालिकेची नऊ आणि जेजे रुग्णालय अशा एकूण 10 केंद्रांवर लशी देण्यात येणार आहेत. वरील 10 केंद्रांवर एकूण 41 बूथ असतील. 55 thousand employees Only enough vaccine dose is available in mumbai --------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे  ) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/39O2HPj

No comments:

Post a Comment