Corona Update : औरंगाबादेत ७६ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४४०७० कोरोनामुक्त औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी (ता.दोन) ७६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ७६२ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार २०६ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी ५७ जणांना सुटी झाली. आजपर्यंत ४४ हजार ७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.     महाराष्ट्रात फडणवीसांचे, दिल्लीत मोदींचे सरकार असताना संभाजीनगरचेच नामांतर का शिल्लक ठेवलेत? सामनातून भाजपला सवाल   शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) : धूत हॉस्पीटल परिसर (२), जटवाडा रोड (२), एन सात (१), अरिहंत नगर (१), एन चार (१), अविष्कार कॉलनी (१), सावंगीकर हॉस्पीटल जवळ (१), एन नऊ (१), स्नेह नगर (२), मुकुंदवाडी (१), उत्तरानगरी (१), एसबीआय मुख्यालय परिसर (२), शाह नगर (१), भावसिंगपुरा (१), बीड बायपास (२), समर्थ नगर (२), इटखेडा (१), केंद्रीय विद्यालय, नगर नाका परिसर (१), कांचनवाडी (१), एन अकरा, गजानन नगर (१), पडेगाव (१), सेंट्रल नाका (१), अन्य (४१)     घाटीत‘एमबीबीएस’च्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्याची आत्महत्या, विषारी रसायनाचे केले होते सेवन   ग्रामीण भागातील बाधित : लासूर सावंगी (१), पैठण (१), कन्नड (१), अन्य (४) एकाचा मृत्यू घाटीत पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याण नगरातील ७५ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना मीटर --- बरे झालेले रुग्ण : ४४०७० उपचार घेणारे रुग्ण : ४८६ एकूण मृत्यू : १२०६ ---- आतापर्यंतचे बाधित : ४५७६२ ----   संपादन - गणेश पिटेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 2, 2021

Corona Update : औरंगाबादेत ७६ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४४०७० कोरोनामुक्त औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी (ता.दोन) ७६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ७६२ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार २०६ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी ५७ जणांना सुटी झाली. आजपर्यंत ४४ हजार ७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.     महाराष्ट्रात फडणवीसांचे, दिल्लीत मोदींचे सरकार असताना संभाजीनगरचेच नामांतर का शिल्लक ठेवलेत? सामनातून भाजपला सवाल   शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) : धूत हॉस्पीटल परिसर (२), जटवाडा रोड (२), एन सात (१), अरिहंत नगर (१), एन चार (१), अविष्कार कॉलनी (१), सावंगीकर हॉस्पीटल जवळ (१), एन नऊ (१), स्नेह नगर (२), मुकुंदवाडी (१), उत्तरानगरी (१), एसबीआय मुख्यालय परिसर (२), शाह नगर (१), भावसिंगपुरा (१), बीड बायपास (२), समर्थ नगर (२), इटखेडा (१), केंद्रीय विद्यालय, नगर नाका परिसर (१), कांचनवाडी (१), एन अकरा, गजानन नगर (१), पडेगाव (१), सेंट्रल नाका (१), अन्य (४१)     घाटीत‘एमबीबीएस’च्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्याची आत्महत्या, विषारी रसायनाचे केले होते सेवन   ग्रामीण भागातील बाधित : लासूर सावंगी (१), पैठण (१), कन्नड (१), अन्य (४) एकाचा मृत्यू घाटीत पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याण नगरातील ७५ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना मीटर --- बरे झालेले रुग्ण : ४४०७० उपचार घेणारे रुग्ण : ४८६ एकूण मृत्यू : १२०६ ---- आतापर्यंतचे बाधित : ४५७६२ ----   संपादन - गणेश पिटेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2MndN5v

No comments:

Post a Comment