पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 123 नवीन रुग्णांची भर पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 1203 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 96 हजार 851 झाली आहे. आज 84 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 93 हजार 559 झाली आहे. सध्या एक हजार 583 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील दोन व शहराबाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 759 झाली आहे. तर, शहराबाहेरील 732 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष बालाजीनगर (वय 58) , आकुर्डी (वय 65) येथील रहिवासी आहेत. शहराबाहेरील पुरुष खेड (वय 58), जुन्नर (वय 65) येथील रहिवासी आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा इंग्लंडहून आलेले व मुंबई विमानतळावर उतरलेल्या शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 188 प्रवाशांची तपासणी केली असून 181 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. एकूण सात जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. 50 प्रवाशी बाहेरगावी गेले आहेत. आठ जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे. 16 प्रवाशांचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे.  धारदार शस्त्राने वार करून लोणावळ्यात तरुणाचा खून सध्या महापालिका रुग्णालयांत 647 रुग्ण उपचार घेत आहेत. 886 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 701 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात दोन हजार 170 जणांची तपासणी करण्यात आली. आज 761 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 88 हजार 586 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.  चिंचवडमध्ये दोन गटात हाणामारी; कोयते, तलवारीने प्राणघातक हल्ला Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 2, 2021

पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 123 नवीन रुग्णांची भर पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 1203 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 96 हजार 851 झाली आहे. आज 84 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 93 हजार 559 झाली आहे. सध्या एक हजार 583 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील दोन व शहराबाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 759 झाली आहे. तर, शहराबाहेरील 732 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष बालाजीनगर (वय 58) , आकुर्डी (वय 65) येथील रहिवासी आहेत. शहराबाहेरील पुरुष खेड (वय 58), जुन्नर (वय 65) येथील रहिवासी आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा इंग्लंडहून आलेले व मुंबई विमानतळावर उतरलेल्या शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 188 प्रवाशांची तपासणी केली असून 181 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. एकूण सात जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. 50 प्रवाशी बाहेरगावी गेले आहेत. आठ जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे. 16 प्रवाशांचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे.  धारदार शस्त्राने वार करून लोणावळ्यात तरुणाचा खून सध्या महापालिका रुग्णालयांत 647 रुग्ण उपचार घेत आहेत. 886 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 701 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात दोन हजार 170 जणांची तपासणी करण्यात आली. आज 761 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 88 हजार 586 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.  चिंचवडमध्ये दोन गटात हाणामारी; कोयते, तलवारीने प्राणघातक हल्ला Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38QiXP8

No comments:

Post a Comment