पुणेकरांच्या खिशाला किती कात्री? पुणे - पाषाण परिसरात तुमच्या मालकीची वीस वर्षं जुनी आणि पाचशे चौरस फुटांची (बिल्टअप) सदनिका असेल, तर तुम्हाला चाळीस टक्‍क्‍यांची सवलत, देखभाल दुरुस्तीची १५ टक्के सवलत आणि पाणीपट्टी धरून सुमारे ४  हजार १८ रुपये दरवर्षी मिळकत कर (प्रॉपर्टी टॅक्‍स) येतो. मात्र, महापालिका प्रशासनाने या करात ११ टक्‍क्‍यांची वाढ प्रस्तावित केली आहे. त्यास मान्यता मिळाल्यास पुढील आर्थिक वर्षात तुमचा मिळकत कर ३०१ रुपयांनी वाढणार आहे. म्हणजेच तुम्हाला वर्षाला ४ हजार ३१९ रुपये कर भरावा लागणार आहे.  अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई​ तुम्ही एक वर्षांपूर्वी पाचशे चौरस फुटाची सदनिका घेतली असेल, तर तुम्हाला चाळीस टक्‍क्‍यांची सवलत आणि देखभाल दुरुस्ती पाच टक्के सवलत वगळून आणि वाजवी भाड्याचा दर २ रुपये ५० पैसे गृहीत धरून तुम्हाला १२ हजार ४५४ एवढा मिळकत कर येत होता. परंतु, आता अकरा टक्‍क्‍यांची वाढ मान्य झाली, तर तुमच्या मिळकत करात १ हजार १५४ रुपयांनी वाढ होणार असून तुम्हाला १३ हजार ६०८ रूपये इतका मिळकतकर भरावा लागणार आहे. 'तारीख पे तारीख मिलती रही है, लेकिन इन्साफ नही मिला, माय लॉर्ड' महापालिका प्रशासनाने पुढील आर्थिक वर्षात (२०२१-२२) मिळकत करामध्ये ११ टक्के वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडला आहे. समिती आणि सर्वसाधारण सभेने या वाढीस मान्यता दिली, तर पाचशे चौरस फुटांच्या सदनिकेच्या मिळकत करात कमीत कमी ३०० आणि जास्तीत जास्त एक हजार १५४ रुपयांची वाढ होणार आहे. पुणे: ५ हजारांची लाच घ्यायला गेली अन् महिला पोलिसच ACBच्या जाळ्यात अडकली पानशेत धरणफुटीनंतर राज्य सरकारने पुणे महापालिकेला मिळकत करात ४० टक्‍के आणि देखभाल दुरुस्तीसाठी १५ टक्के सूट देण्याचे अधिकार दिले होते. त्यामुळे कर आकारणी करताना वार्षिक करपात्र रकमेवर (रेटेबल व्हॅल्यूवर) ही सूट दिली जात होती. मात्र, २०११-१२मध्ये महापालिकेचे ऑडिट करताना ही सवलत रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. १९७० साली केलेला सवलतीचा हा ठराव राज्य सरकारने निरस्त केला. त्यामुळे २०१९ पासून महापालिकेनेही मिळकत करात देण्यात येणारी चाळीस टक्के सवलत बंद केली. तसेच देखभाल-दुरूस्तीपोटी देण्यात येणारी १५ टक्‍क्‍यांची सवलत दहा टक्‍क्‍यांवर आणली आहे. त्यामुळे मिळकत करात मोठी वाढ झाली. त्यातच ११ टक्‍क्‍यांची वाढ नव्याने प्रस्तावित केल्यामुळे नागरिकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे. अशी होते कर आकारणी पाचशे चौरस फुटांची तुमची सदनिका आहे. त्यांची वाजवी भाड्याचा दर हा २ रुपये ५० पैस असा धरला, तर १२ महिने गुणिले २.५० पैसे सदनिकेचा एरिया (५०० चौरस फूट) केल्यानंतर १५ हजार रुपये किंमत येते. त्यावर दहा  टक्के देखभाल दुरुस्तीसाठी सवलत दिली जाते. १५ हजार रुपयांतून १५०० रुपये वजा जाता १३ हजार ५०० रुपये ही तुमची वार्षिक करपात्र रक्कम आकारणीसाठी ग्राह्य धरली जाते. वार्षिक करपात्र रक्‍कमेवर सर्वसाधारण  करासह इतर कर असे कमीत कमी ७७.७५ टक्के म्हणजे दहा हजार ४९६ आणि १९५८ रुपये पाणीपट्टी, असे मिळून १२ हजार ४५४ रुपये इतका मिळकत कर येतो. यंदाचा प्रजासत्ताक दिन परदेशी पाहुण्यांशिवाय; ५५ वर्षानंतर घडतोय नवा इतिहास!​ मिळकतकर आकारणीचे सध्याचे दर महापालिकेने रेडी-रेकनरमधील ‘झोन’नुसार पुणे शहराचे भाग केले आहेत. प्रत्येक भागातील वाजवी भाड्याचा दर निश्‍चित केला आहे. त्यानुसार निवासी इमारतींसाठी सध्या २ रुपये ते ५ रुपये ५० पैशांपर्यंतचा वाजवी भाड्याचा दर निश्‍चित केला आहे. बिगर निवासी इमारतींसाठी हा दर ६ रुपये ते ७ रुपये ५० पैसे एवढा आहे. हा दर विचारात घेऊन वार्षिक करपात्र रक्कम ठरविली जाते. त्यावर सर्वसाधारण कर, पाणीपट्टी, फायर आदी अकरा प्रकारांच्या करांच्या टक्केवारीनुसार कराचे बिल दिले जाते.  COVID-19 Vaccination Drive: PM मोदी करणार शुभारंभ; जाणून घ्या वेळ आणि बरंच काही!​ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 14, 2021

पुणेकरांच्या खिशाला किती कात्री? पुणे - पाषाण परिसरात तुमच्या मालकीची वीस वर्षं जुनी आणि पाचशे चौरस फुटांची (बिल्टअप) सदनिका असेल, तर तुम्हाला चाळीस टक्‍क्‍यांची सवलत, देखभाल दुरुस्तीची १५ टक्के सवलत आणि पाणीपट्टी धरून सुमारे ४  हजार १८ रुपये दरवर्षी मिळकत कर (प्रॉपर्टी टॅक्‍स) येतो. मात्र, महापालिका प्रशासनाने या करात ११ टक्‍क्‍यांची वाढ प्रस्तावित केली आहे. त्यास मान्यता मिळाल्यास पुढील आर्थिक वर्षात तुमचा मिळकत कर ३०१ रुपयांनी वाढणार आहे. म्हणजेच तुम्हाला वर्षाला ४ हजार ३१९ रुपये कर भरावा लागणार आहे.  अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई​ तुम्ही एक वर्षांपूर्वी पाचशे चौरस फुटाची सदनिका घेतली असेल, तर तुम्हाला चाळीस टक्‍क्‍यांची सवलत आणि देखभाल दुरुस्ती पाच टक्के सवलत वगळून आणि वाजवी भाड्याचा दर २ रुपये ५० पैसे गृहीत धरून तुम्हाला १२ हजार ४५४ एवढा मिळकत कर येत होता. परंतु, आता अकरा टक्‍क्‍यांची वाढ मान्य झाली, तर तुमच्या मिळकत करात १ हजार १५४ रुपयांनी वाढ होणार असून तुम्हाला १३ हजार ६०८ रूपये इतका मिळकतकर भरावा लागणार आहे. 'तारीख पे तारीख मिलती रही है, लेकिन इन्साफ नही मिला, माय लॉर्ड' महापालिका प्रशासनाने पुढील आर्थिक वर्षात (२०२१-२२) मिळकत करामध्ये ११ टक्के वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडला आहे. समिती आणि सर्वसाधारण सभेने या वाढीस मान्यता दिली, तर पाचशे चौरस फुटांच्या सदनिकेच्या मिळकत करात कमीत कमी ३०० आणि जास्तीत जास्त एक हजार १५४ रुपयांची वाढ होणार आहे. पुणे: ५ हजारांची लाच घ्यायला गेली अन् महिला पोलिसच ACBच्या जाळ्यात अडकली पानशेत धरणफुटीनंतर राज्य सरकारने पुणे महापालिकेला मिळकत करात ४० टक्‍के आणि देखभाल दुरुस्तीसाठी १५ टक्के सूट देण्याचे अधिकार दिले होते. त्यामुळे कर आकारणी करताना वार्षिक करपात्र रकमेवर (रेटेबल व्हॅल्यूवर) ही सूट दिली जात होती. मात्र, २०११-१२मध्ये महापालिकेचे ऑडिट करताना ही सवलत रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. १९७० साली केलेला सवलतीचा हा ठराव राज्य सरकारने निरस्त केला. त्यामुळे २०१९ पासून महापालिकेनेही मिळकत करात देण्यात येणारी चाळीस टक्के सवलत बंद केली. तसेच देखभाल-दुरूस्तीपोटी देण्यात येणारी १५ टक्‍क्‍यांची सवलत दहा टक्‍क्‍यांवर आणली आहे. त्यामुळे मिळकत करात मोठी वाढ झाली. त्यातच ११ टक्‍क्‍यांची वाढ नव्याने प्रस्तावित केल्यामुळे नागरिकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे. अशी होते कर आकारणी पाचशे चौरस फुटांची तुमची सदनिका आहे. त्यांची वाजवी भाड्याचा दर हा २ रुपये ५० पैस असा धरला, तर १२ महिने गुणिले २.५० पैसे सदनिकेचा एरिया (५०० चौरस फूट) केल्यानंतर १५ हजार रुपये किंमत येते. त्यावर दहा  टक्के देखभाल दुरुस्तीसाठी सवलत दिली जाते. १५ हजार रुपयांतून १५०० रुपये वजा जाता १३ हजार ५०० रुपये ही तुमची वार्षिक करपात्र रक्कम आकारणीसाठी ग्राह्य धरली जाते. वार्षिक करपात्र रक्‍कमेवर सर्वसाधारण  करासह इतर कर असे कमीत कमी ७७.७५ टक्के म्हणजे दहा हजार ४९६ आणि १९५८ रुपये पाणीपट्टी, असे मिळून १२ हजार ४५४ रुपये इतका मिळकत कर येतो. यंदाचा प्रजासत्ताक दिन परदेशी पाहुण्यांशिवाय; ५५ वर्षानंतर घडतोय नवा इतिहास!​ मिळकतकर आकारणीचे सध्याचे दर महापालिकेने रेडी-रेकनरमधील ‘झोन’नुसार पुणे शहराचे भाग केले आहेत. प्रत्येक भागातील वाजवी भाड्याचा दर निश्‍चित केला आहे. त्यानुसार निवासी इमारतींसाठी सध्या २ रुपये ते ५ रुपये ५० पैशांपर्यंतचा वाजवी भाड्याचा दर निश्‍चित केला आहे. बिगर निवासी इमारतींसाठी हा दर ६ रुपये ते ७ रुपये ५० पैसे एवढा आहे. हा दर विचारात घेऊन वार्षिक करपात्र रक्कम ठरविली जाते. त्यावर सर्वसाधारण कर, पाणीपट्टी, फायर आदी अकरा प्रकारांच्या करांच्या टक्केवारीनुसार कराचे बिल दिले जाते.  COVID-19 Vaccination Drive: PM मोदी करणार शुभारंभ; जाणून घ्या वेळ आणि बरंच काही!​ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3nJXZqF

No comments:

Post a Comment