शाळा बंद, मग टेबल-खुर्च्या कोणासाठी; पिंपरी-चिंचवडमधील प्रकार पिंपरी - महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने ऐन लॉकडाउन काळात बिनदिक्कत बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल पावणेदोन कोटींची टेबल, खुर्च्या खरेदी केल्या आहेत. शाळा बंद असल्याने सर्व साहित्य गोदामात ठेवल्याचे भांडारचे कर्मचारी सांगतात. प्रत्यक्षात, गोदाम रिकामेच असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. यंदा बालवाडीचे वर्ग भरणारच खरेदी कशासाठी? आणि आता केलेली खरेदी गेली कुठे? असे दोन प्रश्‍न निर्माण झाले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  शिक्षण विभागाने गेल्या वर्षी बालवाडी मुलांसाठी टेबल खुर्च्यांची मागणी भांडार विभागाकडे केली होती. यानंतर शाळा बंद असतानाही एक कोटी 86 लाख रुपये खर्च करून तीन हजार टेबल व खुर्च्यांची खरेदी केली आहे. आलेल्या तीन निविदांपैकी नीलकमल कंपनीला हे काम देण्यात आले. प्लॅस्टिक डेस्क टेबल आणि खुर्ची असे मिळून एक हजार नग, तर चार खुर्च्यासोबत गोल टेबल असे दोन हजार नग खरेदी केली. छोटा डेस्क टेबल प्रतिनग एक हजार सातशे, तर गोल टेबलसाठी आठ हजार 450 प्रतिनग रक्कम मोजली आहे. चिंचवडमध्ये टोळक्‍याचा राडा; कोयते भिरकावत वाहनांची तोडफोड  टेबल-खुर्च्या गेल्या कुणीकडे? मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाला. तेव्हापासून आजअखेर शाळा बंदच आहेत. अशा परिस्थितीमध्ये जून 2020 मध्ये ही खरेदी करण्यात आली. या बाबत भांडार विभागाने साहित्य ताब्यात घेण्याबाबत शिक्षण विभागाला पत्र दिले आहे. परंतु शाळा सुरूच नसल्याने साहित्य ताब्यात घेण्यास शिक्षण विभागाने असमर्थता दर्शविली. प्रत्यक्षात बालवाड्यांमध्ये साहित्य वाटप झालेले नसतानाही संबंधित ठेकेदाराचे बिल मंजूर केले आहे. सद्यःस्थितीत हजारो टेबल-खुर्च्या नेहरूनगरमधील गोदामात ठेवल्याचे भांडार अधिकारी मुबारक पानसरे यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात "सकाळ' प्रतिनिधीने गोदामाची पाहणी केल्यावर त्याठिकाणी कुठेच साहित्य आढळून आले नाही. या बाबत विचारणा केल्यावर नेहरूनगर गोदामातील सहायक भांडारपाल माने यांनी उडवाउडवीची उत्तरे देत विषयाला बगल दिली. त्यानंतर गोदामाचे भांडारपाल रवींद्र शिलेवंत यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी बेंच दुसरीकडे ठेवल्याचे सांगितले. ना ठेकेदाराने टेबल-खुर्च्या वाटप केले, ना प्रशासनाने, मग शाळा बंद असताना साहित्य गेले कुणीकडे? असेच अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहे. हिंजवडीजवळ तरुणाचा खून; मित्रांनी मृतदेह फेकला मोकळ्या मैदानात  खरेदी नेमकी कोणासाठी? वर्षभरापूर्वीच भांडार विभागाकडून असा प्रकारे 72 लाखांचे लोखंडी बाकडे खरेदी करण्यात आले होते. तब्बल नऊ महिने शेकडो बाकडे नेहरूनगरच्या गोदामात पडून होते. अनेक बाकडे गंजून सडले होते. केवळ ठेकेदाराच्या मर्जीखातर ही खरेदी करण्यात आली होती. असे असतानाही निव्वळ महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम सुरू असून, लॉकडाउनमध्ये ही खरेदी नेमकी कोणासाठी केली आहे, अशीच चर्चा रंगली आहे. 'शिक्षण विभागाच्या मागणीनुसार खरेदी केली आहे. शाळा सुरू झाल्यावर साहित्य वाटप करण्यात येईल.'' - मंगेश चितळे, उपायुक्त मध्यवर्ती भांडार विभाग, महापालिका Edited By - Prashant Patil     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 1, 2021

शाळा बंद, मग टेबल-खुर्च्या कोणासाठी; पिंपरी-चिंचवडमधील प्रकार पिंपरी - महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने ऐन लॉकडाउन काळात बिनदिक्कत बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल पावणेदोन कोटींची टेबल, खुर्च्या खरेदी केल्या आहेत. शाळा बंद असल्याने सर्व साहित्य गोदामात ठेवल्याचे भांडारचे कर्मचारी सांगतात. प्रत्यक्षात, गोदाम रिकामेच असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. यंदा बालवाडीचे वर्ग भरणारच खरेदी कशासाठी? आणि आता केलेली खरेदी गेली कुठे? असे दोन प्रश्‍न निर्माण झाले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  शिक्षण विभागाने गेल्या वर्षी बालवाडी मुलांसाठी टेबल खुर्च्यांची मागणी भांडार विभागाकडे केली होती. यानंतर शाळा बंद असतानाही एक कोटी 86 लाख रुपये खर्च करून तीन हजार टेबल व खुर्च्यांची खरेदी केली आहे. आलेल्या तीन निविदांपैकी नीलकमल कंपनीला हे काम देण्यात आले. प्लॅस्टिक डेस्क टेबल आणि खुर्ची असे मिळून एक हजार नग, तर चार खुर्च्यासोबत गोल टेबल असे दोन हजार नग खरेदी केली. छोटा डेस्क टेबल प्रतिनग एक हजार सातशे, तर गोल टेबलसाठी आठ हजार 450 प्रतिनग रक्कम मोजली आहे. चिंचवडमध्ये टोळक्‍याचा राडा; कोयते भिरकावत वाहनांची तोडफोड  टेबल-खुर्च्या गेल्या कुणीकडे? मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाला. तेव्हापासून आजअखेर शाळा बंदच आहेत. अशा परिस्थितीमध्ये जून 2020 मध्ये ही खरेदी करण्यात आली. या बाबत भांडार विभागाने साहित्य ताब्यात घेण्याबाबत शिक्षण विभागाला पत्र दिले आहे. परंतु शाळा सुरूच नसल्याने साहित्य ताब्यात घेण्यास शिक्षण विभागाने असमर्थता दर्शविली. प्रत्यक्षात बालवाड्यांमध्ये साहित्य वाटप झालेले नसतानाही संबंधित ठेकेदाराचे बिल मंजूर केले आहे. सद्यःस्थितीत हजारो टेबल-खुर्च्या नेहरूनगरमधील गोदामात ठेवल्याचे भांडार अधिकारी मुबारक पानसरे यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात "सकाळ' प्रतिनिधीने गोदामाची पाहणी केल्यावर त्याठिकाणी कुठेच साहित्य आढळून आले नाही. या बाबत विचारणा केल्यावर नेहरूनगर गोदामातील सहायक भांडारपाल माने यांनी उडवाउडवीची उत्तरे देत विषयाला बगल दिली. त्यानंतर गोदामाचे भांडारपाल रवींद्र शिलेवंत यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी बेंच दुसरीकडे ठेवल्याचे सांगितले. ना ठेकेदाराने टेबल-खुर्च्या वाटप केले, ना प्रशासनाने, मग शाळा बंद असताना साहित्य गेले कुणीकडे? असेच अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहे. हिंजवडीजवळ तरुणाचा खून; मित्रांनी मृतदेह फेकला मोकळ्या मैदानात  खरेदी नेमकी कोणासाठी? वर्षभरापूर्वीच भांडार विभागाकडून असा प्रकारे 72 लाखांचे लोखंडी बाकडे खरेदी करण्यात आले होते. तब्बल नऊ महिने शेकडो बाकडे नेहरूनगरच्या गोदामात पडून होते. अनेक बाकडे गंजून सडले होते. केवळ ठेकेदाराच्या मर्जीखातर ही खरेदी करण्यात आली होती. असे असतानाही निव्वळ महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम सुरू असून, लॉकडाउनमध्ये ही खरेदी नेमकी कोणासाठी केली आहे, अशीच चर्चा रंगली आहे. 'शिक्षण विभागाच्या मागणीनुसार खरेदी केली आहे. शाळा सुरू झाल्यावर साहित्य वाटप करण्यात येईल.'' - मंगेश चितळे, उपायुक्त मध्यवर्ती भांडार विभाग, महापालिका Edited By - Prashant Patil     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3aX800U

No comments:

Post a Comment