कुडाळात 69 जागांसाठी चुरस, मतदान शांततेत कुडाळ (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील 9 ग्रामपंचायतीच्या 69 जागांसाठी आज मतदान झाले. दुपारपर्यंत सरासरी 65 टक्के मतदान झाले. सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. 4 जण बिनविरोध निवडून आल्याने 69 जागांसाठी 164 उमेदवार रिंगणात उभे आहेत.  तालुक्‍यात माड्याचीवाडी, गोवेरी, गिरगाव-कुसगांव, पोखरण-कुसबे, कुपवडे, वसोली, गोठोस, वाडोस, आकेरी या 9 ग्रामपंचायत निवडणूक मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. यामध्येही खास करून शिवसेना व भाजप पक्षाच्या वतीने मोठी ताकद लावली आहे. भाजपच्या झेंड्याखाली असलेल्या वसोली ग्रामपंचायतमध्ये 7 जागांसाठी 14 जण रिंगणात उभे आहेत. याठिकाणी दुपारच्या सत्रात 60 ते 65 टक्के मतदान झाले. याठिकाणी 75 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या .  कुपवडे ग्रामपंचायतीमध्ये 7 जागांसाठी 17 उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. याठिकाणी शिवसेना आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्नात आहेत. याठिकाणी सरासरी 70 टक्के मतदान झाले. आकेरीमध्ये 9 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात आहेत. गोवेरी ग्रामपंचायतीमध्ये 7 जागांसाठी 17 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. याठिकाणी दुरंगी लढत होत असुन मनसेने एका वार्डमध्ये 1 उमेदवार उभा केल्यामुळे या वार्डमध्ये तिरंगी लढत होणार आहे. याठिकाणी 80 टक्के मतदान झाले. वाडोस ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये 9 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. याठिकाणी सरासरी 60 ते 65 टक्के मतदान झाले. पोखरण-कुसबे ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधुन विजय सोनु म्हाडेश्वर बिनविरोध झाल्यामुळे आता 8 जागांसाठी 17 उमेदवार रिंगणात आहेत. याठिकाणी 70 टक्के मतदान झाले. गोठोस ग्रामपंचायतीमधील 9 जागांसाठी जाहीर झालेल्या या निवडणुकीत 1 जागा बिनविरोध झाली. त्यामुळे आता 8 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात आहेत. याठिकाणी दुरंगी लढत होत आहे. गिरगाव-कुसगावच्या 7 जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये तीन जागांसाठी 8 उमेदवार आहेत. याठिकाणी 70 टक्के मतदान झाले. शिवसेना, भाजपसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी याठिकाणी कार्यरत आहेत. पक्षपातळीवर ही निवडणूक सर्वांनीच प्रतिष्ठेची केली आहे.  बिनविरोध विजयी उमेदवार  पोखरण-कुसबे प्रभाग क्रमांक 1 मध्ये विजय सोनु म्हाडेश्‍वर, गोठोस प्रभाग क्रमांक 1 मध्ये वैशाली भितये व वैशाली धुरी माड्याचीवाडी प्रभाग क्रमांक 3 मध्ये कांचन डिचोलकर, असे एकुण चार उमेदवार बिनविरोध निवडुन आले आहेत.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 15, 2021

कुडाळात 69 जागांसाठी चुरस, मतदान शांततेत कुडाळ (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील 9 ग्रामपंचायतीच्या 69 जागांसाठी आज मतदान झाले. दुपारपर्यंत सरासरी 65 टक्के मतदान झाले. सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. 4 जण बिनविरोध निवडून आल्याने 69 जागांसाठी 164 उमेदवार रिंगणात उभे आहेत.  तालुक्‍यात माड्याचीवाडी, गोवेरी, गिरगाव-कुसगांव, पोखरण-कुसबे, कुपवडे, वसोली, गोठोस, वाडोस, आकेरी या 9 ग्रामपंचायत निवडणूक मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. यामध्येही खास करून शिवसेना व भाजप पक्षाच्या वतीने मोठी ताकद लावली आहे. भाजपच्या झेंड्याखाली असलेल्या वसोली ग्रामपंचायतमध्ये 7 जागांसाठी 14 जण रिंगणात उभे आहेत. याठिकाणी दुपारच्या सत्रात 60 ते 65 टक्के मतदान झाले. याठिकाणी 75 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या .  कुपवडे ग्रामपंचायतीमध्ये 7 जागांसाठी 17 उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. याठिकाणी शिवसेना आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्नात आहेत. याठिकाणी सरासरी 70 टक्के मतदान झाले. आकेरीमध्ये 9 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात आहेत. गोवेरी ग्रामपंचायतीमध्ये 7 जागांसाठी 17 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. याठिकाणी दुरंगी लढत होत असुन मनसेने एका वार्डमध्ये 1 उमेदवार उभा केल्यामुळे या वार्डमध्ये तिरंगी लढत होणार आहे. याठिकाणी 80 टक्के मतदान झाले. वाडोस ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये 9 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. याठिकाणी सरासरी 60 ते 65 टक्के मतदान झाले. पोखरण-कुसबे ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधुन विजय सोनु म्हाडेश्वर बिनविरोध झाल्यामुळे आता 8 जागांसाठी 17 उमेदवार रिंगणात आहेत. याठिकाणी 70 टक्के मतदान झाले. गोठोस ग्रामपंचायतीमधील 9 जागांसाठी जाहीर झालेल्या या निवडणुकीत 1 जागा बिनविरोध झाली. त्यामुळे आता 8 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात आहेत. याठिकाणी दुरंगी लढत होत आहे. गिरगाव-कुसगावच्या 7 जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये तीन जागांसाठी 8 उमेदवार आहेत. याठिकाणी 70 टक्के मतदान झाले. शिवसेना, भाजपसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी याठिकाणी कार्यरत आहेत. पक्षपातळीवर ही निवडणूक सर्वांनीच प्रतिष्ठेची केली आहे.  बिनविरोध विजयी उमेदवार  पोखरण-कुसबे प्रभाग क्रमांक 1 मध्ये विजय सोनु म्हाडेश्‍वर, गोठोस प्रभाग क्रमांक 1 मध्ये वैशाली भितये व वैशाली धुरी माड्याचीवाडी प्रभाग क्रमांक 3 मध्ये कांचन डिचोलकर, असे एकुण चार उमेदवार बिनविरोध निवडुन आले आहेत.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3bJdahx

No comments:

Post a Comment