बिल्डरकडून खंडणीसाठी ऑफिस बॉयलाच केलं किडनॅप; पुण्यात दोघांना अटक पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या ऑफीस बॉयचे अपहरण करुन बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अपहरण झालेल्या तरुणाने स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडण विरोधी पथकाने दोघांना अटक केली.  - विराट कोहली आणि तमन्नाला केरळ हायकोर्टाची नोटीस; काय आहे प्रकरण?​ आकाश सुग्रीव घोडेस्वार उर्फ गणीभाई (वय 29 ) आणि राहूल बाळू घोरपडे (वय 22, दोघेरी रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी साईकुमार शिवमुर्ती जावळकोटी (वय 51, रा. सिंहगड रोड) यांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वारजे येथील बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे एक तरुण ऑफीस बॉय म्हणून काम करतो. - पठ्ठ्यानं डेरिंग केली! बायकोच्या क्रेडिट कार्डवरून भरला चक्क गर्लफ्रेंडचा दंड!​ बुधवारी सकाळी संबंधीत तरुण शिवगंगा सोसायटीतील मायरा इनक्‍लेव्ह येथून जात होता. त्यावेळी आकाश व त्याच्या साथीदारांनी त्यास रिक्षात बसवून त्याचे अपहरण केले. आरोपींनी फिर्यादी साईकुमार यांना फोन करून त्यांच्या कर्मचाऱ्याला सोडून देण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. या घटनेनंतर त्यांनी तत्काळ वारजे माळवाडी पोलिसांना खबर दिली.  - कौतुकास्पद! पुण्यातील रिक्षा चालकाच्या मुलीला अमेरिकेतील कॉलेजची २ कोटींची स्कॉलरशिप​ दरम्यान, अपहरणकर्त्यांनी फिर्यादीच्या कर्मचाऱ्यास येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील एका खोलीत कोंडून ठेवले होते. त्यानंतर आरोपींमध्ये पैशांची देवाण-घेवाण करण्यावरुन वाद झाले. आरोपी एकमेकांशी भांडू लागल्याची संधी साधून तरुणाने तेथून पलायन करीत स्वतःची सुटका करुन घेतली. त्यानंतर आरोपींच्या मागावर असलेल्या खंडणी विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आरोपींना अटक केली.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 28, 2021

बिल्डरकडून खंडणीसाठी ऑफिस बॉयलाच केलं किडनॅप; पुण्यात दोघांना अटक पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या ऑफीस बॉयचे अपहरण करुन बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अपहरण झालेल्या तरुणाने स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडण विरोधी पथकाने दोघांना अटक केली.  - विराट कोहली आणि तमन्नाला केरळ हायकोर्टाची नोटीस; काय आहे प्रकरण?​ आकाश सुग्रीव घोडेस्वार उर्फ गणीभाई (वय 29 ) आणि राहूल बाळू घोरपडे (वय 22, दोघेरी रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी साईकुमार शिवमुर्ती जावळकोटी (वय 51, रा. सिंहगड रोड) यांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वारजे येथील बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे एक तरुण ऑफीस बॉय म्हणून काम करतो. - पठ्ठ्यानं डेरिंग केली! बायकोच्या क्रेडिट कार्डवरून भरला चक्क गर्लफ्रेंडचा दंड!​ बुधवारी सकाळी संबंधीत तरुण शिवगंगा सोसायटीतील मायरा इनक्‍लेव्ह येथून जात होता. त्यावेळी आकाश व त्याच्या साथीदारांनी त्यास रिक्षात बसवून त्याचे अपहरण केले. आरोपींनी फिर्यादी साईकुमार यांना फोन करून त्यांच्या कर्मचाऱ्याला सोडून देण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. या घटनेनंतर त्यांनी तत्काळ वारजे माळवाडी पोलिसांना खबर दिली.  - कौतुकास्पद! पुण्यातील रिक्षा चालकाच्या मुलीला अमेरिकेतील कॉलेजची २ कोटींची स्कॉलरशिप​ दरम्यान, अपहरणकर्त्यांनी फिर्यादीच्या कर्मचाऱ्यास येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील एका खोलीत कोंडून ठेवले होते. त्यानंतर आरोपींमध्ये पैशांची देवाण-घेवाण करण्यावरुन वाद झाले. आरोपी एकमेकांशी भांडू लागल्याची संधी साधून तरुणाने तेथून पलायन करीत स्वतःची सुटका करुन घेतली. त्यानंतर आरोपींच्या मागावर असलेल्या खंडणी विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आरोपींना अटक केली.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3adj2Nx

No comments:

Post a Comment