सिंधुदुर्गात कन्या जन्माचा आलेख खाली  सिंधुदुर्गनगरी -  जिल्ह्यात एप्रिल ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत 4806 नवजात बालकांचा जन्म झाला आहे. यामध्ये 2516 मुलगे तर 2290 एवढ्या मुली जन्माला आल्या आहेत. गेल्या आठ महिन्यांचा जन्माचा अहवाल पाहता मुली जन्माचे प्रमाण कमी असून 226 एवढ्या मुली कमी जन्मल्या आहेत.  जिल्ह्यात मुला-मुलींचे जन्म प्रमाण समतोल राखण्यासाठी आरोग्य प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. मुली जन्माचे स्वागत करण्यात येत असून मुलींसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. मुलगा आणि मुली यातील भेदभाव नष्ट करण्यासाठी पथनाट्य, प्रचार प्रसिद्धी व प्रबोधनाद्वारे प्रयत्न केले जात आहेत. तरी जिल्ह्यातील मुला-मुलींच्या जन्म प्रमाणात समतोल राखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आलेले दिसून येत नाही. अद्यापही मुलीपेक्षा मुलगा जन्माचे प्रमाण अधिक असल्याचे गेल्या आठ महिन्यातील जन्म अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार एप्रिल ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत 4806 एवढ्या नवजात बालकांचा जन्म झाला असून यामध्ये 2516 मुलगे व 2290 मुली जन्मल्या आहेत.  प्रतिमहा जन्मप्रमाण असे.. *महिना*मुलगे*मुली  एप्रिल*300*279  मे*286*250  जुन*289*263  जुलै*311*257  ऑगस्ट*298*267  सप्टेंबर*338*325  ऑक्‍टोबर*360*325  नोव्हेंबर*334*324  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, January 4, 2021

सिंधुदुर्गात कन्या जन्माचा आलेख खाली  सिंधुदुर्गनगरी -  जिल्ह्यात एप्रिल ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत 4806 नवजात बालकांचा जन्म झाला आहे. यामध्ये 2516 मुलगे तर 2290 एवढ्या मुली जन्माला आल्या आहेत. गेल्या आठ महिन्यांचा जन्माचा अहवाल पाहता मुली जन्माचे प्रमाण कमी असून 226 एवढ्या मुली कमी जन्मल्या आहेत.  जिल्ह्यात मुला-मुलींचे जन्म प्रमाण समतोल राखण्यासाठी आरोग्य प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. मुली जन्माचे स्वागत करण्यात येत असून मुलींसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. मुलगा आणि मुली यातील भेदभाव नष्ट करण्यासाठी पथनाट्य, प्रचार प्रसिद्धी व प्रबोधनाद्वारे प्रयत्न केले जात आहेत. तरी जिल्ह्यातील मुला-मुलींच्या जन्म प्रमाणात समतोल राखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आलेले दिसून येत नाही. अद्यापही मुलीपेक्षा मुलगा जन्माचे प्रमाण अधिक असल्याचे गेल्या आठ महिन्यातील जन्म अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार एप्रिल ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत 4806 एवढ्या नवजात बालकांचा जन्म झाला असून यामध्ये 2516 मुलगे व 2290 मुली जन्मल्या आहेत.  प्रतिमहा जन्मप्रमाण असे.. *महिना*मुलगे*मुली  एप्रिल*300*279  मे*286*250  जुन*289*263  जुलै*311*257  ऑगस्ट*298*267  सप्टेंबर*338*325  ऑक्‍टोबर*360*325  नोव्हेंबर*334*324  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3hIPvOX

No comments:

Post a Comment