सिंधुदुर्गात ग्रामपंचायतींसाठीचे 15 अर्ज अवैध  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जाची छाननी पुर्ण झाली असून 15 अर्ज अवैध ठरले. 1 हजार 535 अर्ज वैध ठरले आहेत. एकूण 226 प्रभागांमध्ये 600 सदस्य जागांसाठी ही निवडणूक होत आहे.  जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहेत. यात देवगडमधील 23, वैभववाडी 11, मालवण 6, कुडाळ 9, कणकवली 3, वेंगुर्ले 2, दोडामार्ग 3 अशाप्रकारे ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. 30 डिसेंबरला मुदत संपली. या शेवटच्या दिवशी सर्वाधिक 834 अर्ज दाखल झाले होते. एकूण 1 हजार 550 अर्ज दाखल झाले होते. यात देवगड 405, सावंतवाडी 383, वैभववाडी 236, मालवण 138, कुडाळ 216, कणकवली 50, वेंगुर्ले 55 तर दोडामार्ग 67 अशाप्रकारे अर्ज दाखल झाले होते.  31 ला झालेल्या छानणीत 15 अर्ज बाद झाले आहेत. कुडाळ तालुक्‍यात 8, वैभववाडी तालुक्‍यात 2 तर देवगड, सावंतवाडी, मालवण, कणकवली आणि दोडामार्ग तालुक्‍यात प्रत्येकी एक अर्ज बाद झाला आहे. वेंगुर्ले तालुक्‍यात एकही अर्ज बाद झालेला नाही. परिणामी देवगड 189 सदस्य 404 अर्ज, सावंतवाडी 119 सदस्य 382 अर्ज, वैभववाडी 103 सदस्य 234 अर्ज, मालवण 54 सदस्य 137 अर्ज, कुडाळ 71 सदस्य 208 अर्ज, कणकवली 21 सदस्य 49 अर्ज, वेंगुर्ले 18 सदस्य 55 अर्ज, दोडामार्ग 25 सदस्य 66 अर्ज रिंगणात राहिले आहेत.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 1, 2021

सिंधुदुर्गात ग्रामपंचायतींसाठीचे 15 अर्ज अवैध  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जाची छाननी पुर्ण झाली असून 15 अर्ज अवैध ठरले. 1 हजार 535 अर्ज वैध ठरले आहेत. एकूण 226 प्रभागांमध्ये 600 सदस्य जागांसाठी ही निवडणूक होत आहे.  जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहेत. यात देवगडमधील 23, वैभववाडी 11, मालवण 6, कुडाळ 9, कणकवली 3, वेंगुर्ले 2, दोडामार्ग 3 अशाप्रकारे ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. 30 डिसेंबरला मुदत संपली. या शेवटच्या दिवशी सर्वाधिक 834 अर्ज दाखल झाले होते. एकूण 1 हजार 550 अर्ज दाखल झाले होते. यात देवगड 405, सावंतवाडी 383, वैभववाडी 236, मालवण 138, कुडाळ 216, कणकवली 50, वेंगुर्ले 55 तर दोडामार्ग 67 अशाप्रकारे अर्ज दाखल झाले होते.  31 ला झालेल्या छानणीत 15 अर्ज बाद झाले आहेत. कुडाळ तालुक्‍यात 8, वैभववाडी तालुक्‍यात 2 तर देवगड, सावंतवाडी, मालवण, कणकवली आणि दोडामार्ग तालुक्‍यात प्रत्येकी एक अर्ज बाद झाला आहे. वेंगुर्ले तालुक्‍यात एकही अर्ज बाद झालेला नाही. परिणामी देवगड 189 सदस्य 404 अर्ज, सावंतवाडी 119 सदस्य 382 अर्ज, वैभववाडी 103 सदस्य 234 अर्ज, मालवण 54 सदस्य 137 अर्ज, कुडाळ 71 सदस्य 208 अर्ज, कणकवली 21 सदस्य 49 अर्ज, वेंगुर्ले 18 सदस्य 55 अर्ज, दोडामार्ग 25 सदस्य 66 अर्ज रिंगणात राहिले आहेत.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/34ZCsDC

No comments:

Post a Comment