गृहमंत्रालयाकडून ‘टॉप टेन’ पोलिस ठाणे यादी जाहीर; वाचा कोणाला कोणते स्थान नवी दिल्ली - केंद्र सरकारने सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या देशातील दहा पोलिस ठाण्याची निवड केली आहे. यात मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील नोंगपोक सेकमई पोलिस ठाण्याने अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर तमिळनाडूतील सालेम शहरातील एडब्ल्यूपीएस सुरामंगलम पोलिस ठाणे आणि अरुणाचल प्रदेशच्या चांगलांगमधील खारसांग पोलिस ठाण्याचा क्रमांक लागतो. या क्रमवारीत महाराष्ट्रातील एकाही पोलिस ठाण्याचा क्रमांक नाही. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा वर्ष २०२० साठी देशातील १६७७१ पोलिस ठाण्यापैकी आघाडीच्या दहा पोलिस ठाण्यांची निवड करण्यात आली. या क्रमवारीत छत्तीसगड, गोवा, अंदमान आणि निकोबार, सिक्कीम, उत्तर प्रदेश, दादरा व नगर हवेली आणि तेलंगणमधील पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.  कोरोनाकाळातही चांगली कामगिरी करणाऱ्या पोलिस ठाण्याचे सर्वेक्षण करण्यात आले. Video: 'जर लव्ह जिहाद कराल, तर...'; मुख्यमंत्र्यांनी दिला कडक इशारा निवडीचे आधार मालमत्ताविषयीचे गुन्हे, महिलांविषयीचे गुन्हे , अनोळखी मृतदेहाची ओळख पटवणे आणि कमकुवत वर्गातील लोकांशी निगडित गुन्ह्यांचा निपटारा करताना केलेली कामगिरी. पोलिसांच्या कामगिरीचे मूल्यांकन आणि पोलिस व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदी १९ निकषांवर पडताळणी दहा ठाण्याची अशी केली निवड. साधनसामग्रीची उपलब्धता ही बाब महत्त्वाची असली तरी पोलिस कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आणि प्रामाणिकपणा ही बाब त्याहून अधिक मोठी गोष्ट आहे.  - अमित शहा, गृहमंत्री Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, December 3, 2020

गृहमंत्रालयाकडून ‘टॉप टेन’ पोलिस ठाणे यादी जाहीर; वाचा कोणाला कोणते स्थान नवी दिल्ली - केंद्र सरकारने सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या देशातील दहा पोलिस ठाण्याची निवड केली आहे. यात मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील नोंगपोक सेकमई पोलिस ठाण्याने अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर तमिळनाडूतील सालेम शहरातील एडब्ल्यूपीएस सुरामंगलम पोलिस ठाणे आणि अरुणाचल प्रदेशच्या चांगलांगमधील खारसांग पोलिस ठाण्याचा क्रमांक लागतो. या क्रमवारीत महाराष्ट्रातील एकाही पोलिस ठाण्याचा क्रमांक नाही. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा वर्ष २०२० साठी देशातील १६७७१ पोलिस ठाण्यापैकी आघाडीच्या दहा पोलिस ठाण्यांची निवड करण्यात आली. या क्रमवारीत छत्तीसगड, गोवा, अंदमान आणि निकोबार, सिक्कीम, उत्तर प्रदेश, दादरा व नगर हवेली आणि तेलंगणमधील पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.  कोरोनाकाळातही चांगली कामगिरी करणाऱ्या पोलिस ठाण्याचे सर्वेक्षण करण्यात आले. Video: 'जर लव्ह जिहाद कराल, तर...'; मुख्यमंत्र्यांनी दिला कडक इशारा निवडीचे आधार मालमत्ताविषयीचे गुन्हे, महिलांविषयीचे गुन्हे , अनोळखी मृतदेहाची ओळख पटवणे आणि कमकुवत वर्गातील लोकांशी निगडित गुन्ह्यांचा निपटारा करताना केलेली कामगिरी. पोलिसांच्या कामगिरीचे मूल्यांकन आणि पोलिस व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदी १९ निकषांवर पडताळणी दहा ठाण्याची अशी केली निवड. साधनसामग्रीची उपलब्धता ही बाब महत्त्वाची असली तरी पोलिस कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आणि प्रामाणिकपणा ही बाब त्याहून अधिक मोठी गोष्ट आहे.  - अमित शहा, गृहमंत्री Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3okZz2J

No comments:

Post a Comment