UGC ने सुरू केले १२४ ऑनलाइन कोर्सेस; घरबसल्या करा कोर्सेस! UGC online course: नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) तुम्हाला तुमची कौशल्ये सुधारण्यासाठी आणि घरबसल्या आपल्या करियरला चालना देण्यासाठी उत्तम संधी देत ​​आहे. यूजीसीने यासाठी १२४ खुले ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केले आहेत, जे तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून शिक्षक आणि व्यावसायिक, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आवडीनुसार आणि पात्रतेनुसार यापैकी कोणताही अभ्यासक्रम करू शकतात. विद्यापीठ किंवा महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना यापैकी कोणताही अभ्यासक्रम घेतल्यानंतर क्रेडिट हस्तांतरणाचा (क्रेडिट ट्रान्सफर) लाभही मिळणार आहे. - VSSC Recruitment 2021: ISROच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ८० जागांसाठी भरती​ पदवी स्तरावरील (Under Graduate Level online courses) एकूण ७८ ऑनलाइन कोर्स आणि पदव्युत्तर स्तरावरील (Post Graduate level online courses) ४६ ओपन ऑनलाईन कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. यूजीसीच्या इंटर-युनिव्हर्सिटी सेंटरने (सीईसी) ने स्वयं पोर्टलवर (SWAYAM portal) ते लाँच केले आहे. या अभ्यासक्रमांची संपूर्ण यादी पुढे दिली आहे. 78 UG & 46 PG Non-Engineering #MOOCS to be offered in January-2O21 semester on the #SWAYAM Platform. @PMOIndia @DrRPNishank @SanjayDhotreMP @EduMinOfIndia @DDNewslive @PIB_India @AkashvaniAIR @ANI @PIBHRD @SWAYAMMHRD @AICTE_INDIA @PTI_News pic.twitter.com/PyOmynMTgv — UGC INDIA (@ugc_india) December 24, 2020 कधीपासून होणार सुरवात  या सर्व १२४ ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठीचे ऑनलाईन वर्ग पुढील वर्षी जानेवारी २०२१ पासून सुरू होणार आहेत. देशभरातील विविध विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापक यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन परीक्षा होईल. त्यानंतर सदर उमेदवारांना यूजीसीद्वारे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. - Indian Army Recruitment 2020: भारतीय सैन्यात बंपर भर्ती; १०वी, १२वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!​ खाली दिलेल्या लिंकमध्ये कोर्ससंबंधीची यादी असून या प्रत्येक कोर्ससाठी आवश्यक असलेल्या पात्रतेसह, वर्ग सुरू होण्याची तारीख, परीक्षेची तारीख, प्राध्यापकांचे नाव यासह संपूर्ण माहिती दिली आहे. संबंधित लिंकवर क्लिक करून, आपण यूजीसीच्या ओपन ऑनलाइन कोर्सेसची संपूर्ण माहिती पाहू शकता. पदवी स्तरावरील कोर्सेससाठी येथे ► क्लिक करा पदव्युत्तर स्तरावरील कोर्सेससाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, December 27, 2020

UGC ने सुरू केले १२४ ऑनलाइन कोर्सेस; घरबसल्या करा कोर्सेस! UGC online course: नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) तुम्हाला तुमची कौशल्ये सुधारण्यासाठी आणि घरबसल्या आपल्या करियरला चालना देण्यासाठी उत्तम संधी देत ​​आहे. यूजीसीने यासाठी १२४ खुले ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केले आहेत, जे तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून शिक्षक आणि व्यावसायिक, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आवडीनुसार आणि पात्रतेनुसार यापैकी कोणताही अभ्यासक्रम करू शकतात. विद्यापीठ किंवा महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना यापैकी कोणताही अभ्यासक्रम घेतल्यानंतर क्रेडिट हस्तांतरणाचा (क्रेडिट ट्रान्सफर) लाभही मिळणार आहे. - VSSC Recruitment 2021: ISROच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ८० जागांसाठी भरती​ पदवी स्तरावरील (Under Graduate Level online courses) एकूण ७८ ऑनलाइन कोर्स आणि पदव्युत्तर स्तरावरील (Post Graduate level online courses) ४६ ओपन ऑनलाईन कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. यूजीसीच्या इंटर-युनिव्हर्सिटी सेंटरने (सीईसी) ने स्वयं पोर्टलवर (SWAYAM portal) ते लाँच केले आहे. या अभ्यासक्रमांची संपूर्ण यादी पुढे दिली आहे. 78 UG & 46 PG Non-Engineering #MOOCS to be offered in January-2O21 semester on the #SWAYAM Platform. @PMOIndia @DrRPNishank @SanjayDhotreMP @EduMinOfIndia @DDNewslive @PIB_India @AkashvaniAIR @ANI @PIBHRD @SWAYAMMHRD @AICTE_INDIA @PTI_News pic.twitter.com/PyOmynMTgv — UGC INDIA (@ugc_india) December 24, 2020 कधीपासून होणार सुरवात  या सर्व १२४ ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठीचे ऑनलाईन वर्ग पुढील वर्षी जानेवारी २०२१ पासून सुरू होणार आहेत. देशभरातील विविध विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापक यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन परीक्षा होईल. त्यानंतर सदर उमेदवारांना यूजीसीद्वारे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. - Indian Army Recruitment 2020: भारतीय सैन्यात बंपर भर्ती; १०वी, १२वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!​ खाली दिलेल्या लिंकमध्ये कोर्ससंबंधीची यादी असून या प्रत्येक कोर्ससाठी आवश्यक असलेल्या पात्रतेसह, वर्ग सुरू होण्याची तारीख, परीक्षेची तारीख, प्राध्यापकांचे नाव यासह संपूर्ण माहिती दिली आहे. संबंधित लिंकवर क्लिक करून, आपण यूजीसीच्या ओपन ऑनलाइन कोर्सेसची संपूर्ण माहिती पाहू शकता. पदवी स्तरावरील कोर्सेससाठी येथे ► क्लिक करा पदव्युत्तर स्तरावरील कोर्सेससाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3nTTdaY

No comments:

Post a Comment