पुण्यात हुडहुडी वाढली पुणे - पुण्यात अवघ्या चार दिवसांत गारठा वाढला आहे. या दरम्यान किमान तापमानाचा पारा ६.३ अंश सेल्सिअसने घसरला. त्यामुळे पुण्यात शेकोट्या पुन्हा पेटल्याचे चित्र दिसत होते. शहरात शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा ११.९ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दिवसाच्या तापमानाचा पारा कमी झाला होता, तर रात्रीच्या तापमानाचा पारा वाढला होता. मंगळवारी (ता. १) किमान तापमान सरासरीपेक्षा ५.५ अंश सेल्सिअसने वाढून १८.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा पारा घसरत होता. दरदिवशी रात्री हवेतील गारठा वाढत होता. गेल्या काही दिवसांनंतर प्रथमच किमान तापमान सरासरीपेक्षा कमी झाले. किमान तापमान सरासरीपेक्षा शुक्रवारी ०.५ अंश सेल्सिअसने कमी झाल्याची नोंद हवामान खात्यात झाली.  महाविकास आघाडीचा विजय म्हणजे आमच्या कामाची पोचपावती- विश्वजीत कदम पुढील दोन दिवसांत हवेतील गारठा कायम रहाणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असल्याने किमान तापमानाचा पारा १२ ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदला जाईल. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव पुन्हा वाढण्याची शक्‍यता निर्माण होत आहे, असेही हवामान तज्ज्ञांनी सांगितले.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 4, 2020

पुण्यात हुडहुडी वाढली पुणे - पुण्यात अवघ्या चार दिवसांत गारठा वाढला आहे. या दरम्यान किमान तापमानाचा पारा ६.३ अंश सेल्सिअसने घसरला. त्यामुळे पुण्यात शेकोट्या पुन्हा पेटल्याचे चित्र दिसत होते. शहरात शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा ११.९ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दिवसाच्या तापमानाचा पारा कमी झाला होता, तर रात्रीच्या तापमानाचा पारा वाढला होता. मंगळवारी (ता. १) किमान तापमान सरासरीपेक्षा ५.५ अंश सेल्सिअसने वाढून १८.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा पारा घसरत होता. दरदिवशी रात्री हवेतील गारठा वाढत होता. गेल्या काही दिवसांनंतर प्रथमच किमान तापमान सरासरीपेक्षा कमी झाले. किमान तापमान सरासरीपेक्षा शुक्रवारी ०.५ अंश सेल्सिअसने कमी झाल्याची नोंद हवामान खात्यात झाली.  महाविकास आघाडीचा विजय म्हणजे आमच्या कामाची पोचपावती- विश्वजीत कदम पुढील दोन दिवसांत हवेतील गारठा कायम रहाणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असल्याने किमान तापमानाचा पारा १२ ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदला जाईल. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव पुन्हा वाढण्याची शक्‍यता निर्माण होत आहे, असेही हवामान तज्ज्ञांनी सांगितले.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3omd4zp

No comments:

Post a Comment