पुणे : सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्त रुग्ण वाढले; 812 नवे रुग्ण पुणे - पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.4) सलग दुसऱ्या दिवशी दिवसभरातील कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात आज 812 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट 1 हजार 113 जण कोरोनामुक्त झाले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिवसभरातील एकूण कोरोना रुग्णांत पुणे शहरातील 366 जण आहेत. गेल्या 24 तासांत 8 हजार 754 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. अन्य 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील चार, पिंपरी चिंचवडमधील सात आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील पाच आणि नगरपालिका कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. बनावट पासपोर्ट बनवून 22  वर्षीय तरुणी गेली दुबईला; पोलिसांना लागला सुगावा अन् आज पुणे शहरात 366, पिंपरी चिंचवडमध्ये 149, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 213, नगरपालिका कार्यक्षेत्रात 80 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 4 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 4 हजार 219 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 6 हजार 704 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत 8 हजार 466 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 406 रुग्ण आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही काल (ता.3) रात्री आठ वाजल्यापासून आज (ता.4) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे. गावांच्या समृद्धीसाठी चतुःसूत्रीचा अवलंब हवा - नितीन गडकरी Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 4, 2020

पुणे : सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्त रुग्ण वाढले; 812 नवे रुग्ण पुणे - पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.4) सलग दुसऱ्या दिवशी दिवसभरातील कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात आज 812 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट 1 हजार 113 जण कोरोनामुक्त झाले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिवसभरातील एकूण कोरोना रुग्णांत पुणे शहरातील 366 जण आहेत. गेल्या 24 तासांत 8 हजार 754 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. अन्य 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील चार, पिंपरी चिंचवडमधील सात आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील पाच आणि नगरपालिका कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. बनावट पासपोर्ट बनवून 22  वर्षीय तरुणी गेली दुबईला; पोलिसांना लागला सुगावा अन् आज पुणे शहरात 366, पिंपरी चिंचवडमध्ये 149, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 213, नगरपालिका कार्यक्षेत्रात 80 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 4 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 4 हजार 219 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 6 हजार 704 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत 8 हजार 466 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 406 रुग्ण आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही काल (ता.3) रात्री आठ वाजल्यापासून आज (ता.4) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे. गावांच्या समृद्धीसाठी चतुःसूत्रीचा अवलंब हवा - नितीन गडकरी Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3lMgXMa

No comments:

Post a Comment