कोरोनातून बरे होण्यासाठी 55 दिवस ICUमध्ये राहिलेल्या व्यक्तीवर यशस्वी उपचार मुंबईः तब्बल दोन महिने कोरोनासह इतर आजारांनी त्रस्त असलेल्या 46 वर्षीय व्यक्तीवर यशस्वी उपचार करुन त्याला पुन्हा जीवदान देण्यात मुंबईतील डॉक्टरांना यश आलं आहे. जतिन संघवी या 46  वर्षीय ही व्यक्ती अत्‍यंत लठ्ठ होती. सोबत उच्‍च रक्‍तदाब, दमा आणि स्‍लीप एपनियाचा त्रास होता. ज्‍यामुळे उपचार करणे अत्‍यंत अवघड झाले. तो 15 ऑक्‍टोबर या दिवशी भाटिया रुग्णालयात दाखल झाल्यापासून 55 दिवस आयसीयूमध्‍ये होता. एका क्षणाला डॉक्‍टरांनी विषाणूपासून त्‍याला वाचवण्‍याची आशा सोडून दिली होती. त्‍याच्‍या शरीरामध्‍ये पाणी जमा झाले होते. त्याच्या वाढलेल्या वजनामुळे इतर तपासण्या करणेही कठीण जात होते. हेही वाचा- नॉन कोविड रुग्णसेवेकडे जिल्हा आरोग्य यंत्रणेने लक्ष द्यावे, आरोग्यमंत्र्यांचे आदेश या रुग्णाविषयी अधिक माहिती देताना डॉ. मनिष मवानी यांनी सांगितले की, या रुग्णावर सहज उपचार करता येणार नव्हते. वाढलेल्या वजनामुळे त्‍याच्‍या सीटीस्कॅनही योग्यरित्या करता आले नाही. त्याची तपासणी केली तेव्हा ऑक्सिजनची पातळी खालावली होती. त्‍याला 50 दिवस नॉन-इन्‍वेसिव्‍ह व्‍हेंटिलेटरवर ठेवण्‍यात आले. त्‍याला बेडवरून हलवणे देखील अवघड होते. हालचाल न झाल्‍यामुळे तो एकाच ठिकाणी खिळून बसेल. आम्‍ही फुफ्फुसाचे नुकसान कमी करण्‍यासाठी त्‍याला विशेष अॅण्‍टी-फायब्रोटिक औषधे देण्‍यास सुरूवात केली आणि त्‍याला 10 दिवस रेमडेसिवर देण्‍यात आले, तसेच प्‍लाझ्मा ही चढवण्यात आला. मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. संघवी यांना कोविडच्‍या लक्षणांमधून पूर्णपणे बरे होण्‍यासाठी औषधोपचार आणि फिजियोथेरपी सुरू ठेवावी लागणार आहे. त्‍याचे 20 किग्रॅ वजन कमी झाल्‍यामुळे ते खूप आनंद झाला आहे. तसेच घरी त्‍याच्‍या कुटुंबासोबत नववर्ष स्‍वागताचा आनंद घेता येणार असल्‍यामुळे देखील त्‍यांना खूप आनंद झाला आहे.  ----------------------------- (संपादन- पूजा विचारे) Successful treatment person stays in ICU for 55 days to recover from corona News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, December 31, 2020

कोरोनातून बरे होण्यासाठी 55 दिवस ICUमध्ये राहिलेल्या व्यक्तीवर यशस्वी उपचार मुंबईः तब्बल दोन महिने कोरोनासह इतर आजारांनी त्रस्त असलेल्या 46 वर्षीय व्यक्तीवर यशस्वी उपचार करुन त्याला पुन्हा जीवदान देण्यात मुंबईतील डॉक्टरांना यश आलं आहे. जतिन संघवी या 46  वर्षीय ही व्यक्ती अत्‍यंत लठ्ठ होती. सोबत उच्‍च रक्‍तदाब, दमा आणि स्‍लीप एपनियाचा त्रास होता. ज्‍यामुळे उपचार करणे अत्‍यंत अवघड झाले. तो 15 ऑक्‍टोबर या दिवशी भाटिया रुग्णालयात दाखल झाल्यापासून 55 दिवस आयसीयूमध्‍ये होता. एका क्षणाला डॉक्‍टरांनी विषाणूपासून त्‍याला वाचवण्‍याची आशा सोडून दिली होती. त्‍याच्‍या शरीरामध्‍ये पाणी जमा झाले होते. त्याच्या वाढलेल्या वजनामुळे इतर तपासण्या करणेही कठीण जात होते. हेही वाचा- नॉन कोविड रुग्णसेवेकडे जिल्हा आरोग्य यंत्रणेने लक्ष द्यावे, आरोग्यमंत्र्यांचे आदेश या रुग्णाविषयी अधिक माहिती देताना डॉ. मनिष मवानी यांनी सांगितले की, या रुग्णावर सहज उपचार करता येणार नव्हते. वाढलेल्या वजनामुळे त्‍याच्‍या सीटीस्कॅनही योग्यरित्या करता आले नाही. त्याची तपासणी केली तेव्हा ऑक्सिजनची पातळी खालावली होती. त्‍याला 50 दिवस नॉन-इन्‍वेसिव्‍ह व्‍हेंटिलेटरवर ठेवण्‍यात आले. त्‍याला बेडवरून हलवणे देखील अवघड होते. हालचाल न झाल्‍यामुळे तो एकाच ठिकाणी खिळून बसेल. आम्‍ही फुफ्फुसाचे नुकसान कमी करण्‍यासाठी त्‍याला विशेष अॅण्‍टी-फायब्रोटिक औषधे देण्‍यास सुरूवात केली आणि त्‍याला 10 दिवस रेमडेसिवर देण्‍यात आले, तसेच प्‍लाझ्मा ही चढवण्यात आला. मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. संघवी यांना कोविडच्‍या लक्षणांमधून पूर्णपणे बरे होण्‍यासाठी औषधोपचार आणि फिजियोथेरपी सुरू ठेवावी लागणार आहे. त्‍याचे 20 किग्रॅ वजन कमी झाल्‍यामुळे ते खूप आनंद झाला आहे. तसेच घरी त्‍याच्‍या कुटुंबासोबत नववर्ष स्‍वागताचा आनंद घेता येणार असल्‍यामुळे देखील त्‍यांना खूप आनंद झाला आहे.  ----------------------------- (संपादन- पूजा विचारे) Successful treatment person stays in ICU for 55 days to recover from corona News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3pINwNF

No comments:

Post a Comment