पुण्यात अकरावीच्या प्रवेशापासून अडीच हजार विद्यार्थी दूरच पुणे - इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या विशेष फेरीसाठी ५२ हजार ५७७ जागा रिक्त होत्या. त्यासाठी २० हजार ३४७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यातील जवळपास ८७ टक्के विद्यार्थ्यांना विशेष फेरीत प्रवेश मिळाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना मिळालेले गुण, त्यांनी भरलेले पसंतीक्रम, संबंधित महाविद्यालयांचा कट ऑफ यांचा मेळ न बसल्यामुळे दोन हजार ६२५ जणांना प्रवेश मिळू शकला नाही. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीत कनिष्ठ महाविद्यालय ॲलॉट झालेल्या १७ हजार ७२२ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ३०६ जणांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले, तर दोन हजार ५०५ विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि एक हजार १७० विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले. नियमित तीन फेऱ्यांमध्ये रिक्त राहिलेल्या राखीव प्रवर्गाच्या जागा त्या प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध नसल्याने सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार भरल्या आहेत. त्यामुळे विशेष फेरीनंतर प्रवेशाचा टक्का वाढणार आहे. या फेरीनंतर प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील कार्यवाहीचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी सांगितले. 2021ला पृथ्वी होणार नष्ट; नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी ठरणार खरी? पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी राज्य सरकारच्या निर्णयानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) अंतर्गत लाभ देण्याला मान्यता दिली. त्यावेळी अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीतील गुणवत्ता यादीला स्थगिती देऊन अर्जात बदल करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. याच दरम्यान राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकालही जाहीर केला. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुदतवाढीत अकरावीच्या प्रवेशासाठी नव्याने अर्ज करण्याची सोय उपलब्ध होती. अशा प्रकारे दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या विशेष फेरीत सहभागी करून घेतले आहे, असे शेंडकर यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांचा चीनला धक्का; तिबेटला निवडता येणार दलाई लामांचा उत्तराधिकारी विशेष फेरीत नव्वदीत कट-ऑफ  १) फर्ग्युसन महाविद्यालय : विज्ञान : ९४ टक्के २) डॉ. कलमाडी श्‍यामराव हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज : कला : ९२.६० टक्के व विज्ञान : ९१.८० टक्के ३) सर परशुरामभाऊ कनिष्ठ महाविद्यालय : विज्ञान : ९१.६० 'आम्हाला 2 कोटी कोरोना डोस द्या, अन्यथा...'; आशियातील देशाने अमेरिकेला दिली धमकी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक २९ ते ३१ डिसेंबर : प्रवेश फेरीत निवडलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी प्रोसिड फॉर ॲडमिशन करावे.  मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित करणे.  सर्व कोट्यांतर्गत प्रवेश सुरू राहणार.  व्यवस्थापन, इनहाउस आणि अल्पसंख्याक कोट्यांतर्गत जागा येथून पुढे भरता येतील, तसेच त्यांचे प्रत्यार्पण करता येईल. ३१ डिसेंबर : झालेले प्रवेश संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदविण्यासाठी महाविद्यालयांना अतिरिक्त वेळ. १ जानेवारी २०२१ : प्रवेशाची विशेष फेरी पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 28, 2020

पुण्यात अकरावीच्या प्रवेशापासून अडीच हजार विद्यार्थी दूरच पुणे - इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या विशेष फेरीसाठी ५२ हजार ५७७ जागा रिक्त होत्या. त्यासाठी २० हजार ३४७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यातील जवळपास ८७ टक्के विद्यार्थ्यांना विशेष फेरीत प्रवेश मिळाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना मिळालेले गुण, त्यांनी भरलेले पसंतीक्रम, संबंधित महाविद्यालयांचा कट ऑफ यांचा मेळ न बसल्यामुळे दोन हजार ६२५ जणांना प्रवेश मिळू शकला नाही. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीत कनिष्ठ महाविद्यालय ॲलॉट झालेल्या १७ हजार ७२२ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ३०६ जणांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले, तर दोन हजार ५०५ विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि एक हजार १७० विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले. नियमित तीन फेऱ्यांमध्ये रिक्त राहिलेल्या राखीव प्रवर्गाच्या जागा त्या प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध नसल्याने सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार भरल्या आहेत. त्यामुळे विशेष फेरीनंतर प्रवेशाचा टक्का वाढणार आहे. या फेरीनंतर प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील कार्यवाहीचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी सांगितले. 2021ला पृथ्वी होणार नष्ट; नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी ठरणार खरी? पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी राज्य सरकारच्या निर्णयानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) अंतर्गत लाभ देण्याला मान्यता दिली. त्यावेळी अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीतील गुणवत्ता यादीला स्थगिती देऊन अर्जात बदल करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. याच दरम्यान राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकालही जाहीर केला. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुदतवाढीत अकरावीच्या प्रवेशासाठी नव्याने अर्ज करण्याची सोय उपलब्ध होती. अशा प्रकारे दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या विशेष फेरीत सहभागी करून घेतले आहे, असे शेंडकर यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांचा चीनला धक्का; तिबेटला निवडता येणार दलाई लामांचा उत्तराधिकारी विशेष फेरीत नव्वदीत कट-ऑफ  १) फर्ग्युसन महाविद्यालय : विज्ञान : ९४ टक्के २) डॉ. कलमाडी श्‍यामराव हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज : कला : ९२.६० टक्के व विज्ञान : ९१.८० टक्के ३) सर परशुरामभाऊ कनिष्ठ महाविद्यालय : विज्ञान : ९१.६० 'आम्हाला 2 कोटी कोरोना डोस द्या, अन्यथा...'; आशियातील देशाने अमेरिकेला दिली धमकी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक २९ ते ३१ डिसेंबर : प्रवेश फेरीत निवडलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी प्रोसिड फॉर ॲडमिशन करावे.  मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित करणे.  सर्व कोट्यांतर्गत प्रवेश सुरू राहणार.  व्यवस्थापन, इनहाउस आणि अल्पसंख्याक कोट्यांतर्गत जागा येथून पुढे भरता येतील, तसेच त्यांचे प्रत्यार्पण करता येईल. ३१ डिसेंबर : झालेले प्रवेश संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदविण्यासाठी महाविद्यालयांना अतिरिक्त वेळ. १ जानेवारी २०२१ : प्रवेशाची विशेष फेरी पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3mWLwzw

No comments:

Post a Comment