फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आणखी एक संधी द्या; पुणे विद्यापीठाकडे कोणी केली मागणी? पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या अंतिम वर्षाच्या फेरपरीक्षेत अनेक विद्यार्थी तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देऊ शकलेले नाहीत. त्यांना विद्यापीठाने आणखी एक संधी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट वेलफेअर असोसिएशनने केली आहे.  पुणे विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा घेताना त्यात अनेक विद्यार्थ्यांना अडथळे आले. पेपर सबमीट झाला नाही, प्रश्न किंवा उत्तरांचा पर्याय दिसला नाही, लाॅगइन झाले नाही, यासह इतर अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे विद्यापीठाने ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत फेरपरीक्षा घेतली. यास ३४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.  - Video : बापरे! केवढी ही गर्दी; दिवाळीच्या खरेदीसाठी पुण्यात गर्दी उसळली​ ज्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी नोंदणी केली होती, त्यांना ई-मेलवर लाॅगइन आयडी पाठवून देण्यात आला, पण यामध्ये देखील लाॅगइन न होणे, मराठीचा पेपर इंग्रजीत दिसणे, काहींना तर ई-मेल आलेले नाहीत, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.  महाराष्ट्र स्टुडंट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वैभव एडके म्हणाले, फेरपरीक्षेत अडचणींमुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. आमच्या संघटनेकडे सुमारे २०० विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या आहेत. या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने आणखी एक संधी द्यावी, अशी मागणी विद्यापीठाकडे सोमवारी (ता.९) करण्यात येणार आहे.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 8, 2020

फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आणखी एक संधी द्या; पुणे विद्यापीठाकडे कोणी केली मागणी? पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या अंतिम वर्षाच्या फेरपरीक्षेत अनेक विद्यार्थी तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देऊ शकलेले नाहीत. त्यांना विद्यापीठाने आणखी एक संधी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट वेलफेअर असोसिएशनने केली आहे.  पुणे विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा घेताना त्यात अनेक विद्यार्थ्यांना अडथळे आले. पेपर सबमीट झाला नाही, प्रश्न किंवा उत्तरांचा पर्याय दिसला नाही, लाॅगइन झाले नाही, यासह इतर अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे विद्यापीठाने ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत फेरपरीक्षा घेतली. यास ३४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.  - Video : बापरे! केवढी ही गर्दी; दिवाळीच्या खरेदीसाठी पुण्यात गर्दी उसळली​ ज्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी नोंदणी केली होती, त्यांना ई-मेलवर लाॅगइन आयडी पाठवून देण्यात आला, पण यामध्ये देखील लाॅगइन न होणे, मराठीचा पेपर इंग्रजीत दिसणे, काहींना तर ई-मेल आलेले नाहीत, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.  महाराष्ट्र स्टुडंट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वैभव एडके म्हणाले, फेरपरीक्षेत अडचणींमुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. आमच्या संघटनेकडे सुमारे २०० विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या आहेत. या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने आणखी एक संधी द्यावी, अशी मागणी विद्यापीठाकडे सोमवारी (ता.९) करण्यात येणार आहे.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Ib4X9w

No comments:

Post a Comment