Success story : उच्चशिक्षित तरुणाची शेतीकडे धाव, फळबागेतून वर्षाला कमावितो ४० लाखांचा नफा अमरावती : सामान्यपणे शिक्षण घेतलेल्या तरुणांचा कल नोकऱ्यांकडे असतो. नोकरीसाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यास तयार असतात. मात्र, एका उच्च विद्याविभूषित युवा शेतकऱ्याने आपल्याकडील पदव्या बाजूला ठेवत शेतीमध्येच आपले करिअरबनविले. आपल्या मेहनत व जिद्दीच्या जोरावर संत्र्याची फळबाग फुलविली. आज तो खर्च वगळता ४० लाख रुपयांचा नफा कमावितो.  मयूर प्रवीण देशमुख, असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. चांदूरबाजार तालुक्‍यातील काजळी येथे राहणारे प्रवीण देशमुख यांनी एमए, डीएडपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 32 एकर शेती असून त्यामध्ये संत्र्याची सहा हजार झाडे लावली आहेत. उपलब्ध संसाधनाच्या आधारे मयूर देशमुख यांनी संत्रापिकाची माहिती घेत संत्राबाग फुलविली. त्यांना यामध्ये त्यांचे काका छोटू देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले. हेही वाचा - अशोक चव्हाण कडाडले; तुम्ही सरकार पाडून दाखवा, आम्ही महाविकासआघाडीची ताकद दाखवू विशेष म्हणजे यंदा संत्रा बगीचा चांगलाच बहरला असून मयूर यांना जवळपास 300 टन संत्र्याचे उत्पन्न झाले आहे. खर्च वगळता त्यांना तब्बल 40 लाखांचा नफा मिळाला. आपल्या संत्राबागेत रासायनिक फवारणी कमीत कमी करण्यावर त्यांचा कल असतो. शेणखताचा अधिक वापर ते करतात. मेहनत, जिद्द आणि चिकाटीसोबतच शेतीचे योग्य ते नियोजन केले, तर शेतामधून लाखो रुपयांचे उत्पन्न कसे घेता येते याचे जिवंत उदाहरण मयूर देशमुख आहे. त्यांनी केलेले विविध प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत.  हेही वाचा - शेतकऱ्यांची हमी केंद्राकडे पाठ, यंदा काटा पूजनावरच मानावे लागले समाधान तणनाशकाची कमीत कमी फवारणी - संत्रा बागायतदारांनी आपल्या शेतात तणनाशकाची फवारणी कमीत कमी करावी. पावसाचे पाणी आल्यास ते शेताबाहेर काढण्यासाठी नालीचा उपयोग करावा. शेतीमध्ये शेततळे असणेसुद्धा गरजेचे आहे. - मयूर देशमुख, प्रयोगशील शेतकरी.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 1, 2020

Success story : उच्चशिक्षित तरुणाची शेतीकडे धाव, फळबागेतून वर्षाला कमावितो ४० लाखांचा नफा अमरावती : सामान्यपणे शिक्षण घेतलेल्या तरुणांचा कल नोकऱ्यांकडे असतो. नोकरीसाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यास तयार असतात. मात्र, एका उच्च विद्याविभूषित युवा शेतकऱ्याने आपल्याकडील पदव्या बाजूला ठेवत शेतीमध्येच आपले करिअरबनविले. आपल्या मेहनत व जिद्दीच्या जोरावर संत्र्याची फळबाग फुलविली. आज तो खर्च वगळता ४० लाख रुपयांचा नफा कमावितो.  मयूर प्रवीण देशमुख, असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. चांदूरबाजार तालुक्‍यातील काजळी येथे राहणारे प्रवीण देशमुख यांनी एमए, डीएडपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 32 एकर शेती असून त्यामध्ये संत्र्याची सहा हजार झाडे लावली आहेत. उपलब्ध संसाधनाच्या आधारे मयूर देशमुख यांनी संत्रापिकाची माहिती घेत संत्राबाग फुलविली. त्यांना यामध्ये त्यांचे काका छोटू देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले. हेही वाचा - अशोक चव्हाण कडाडले; तुम्ही सरकार पाडून दाखवा, आम्ही महाविकासआघाडीची ताकद दाखवू विशेष म्हणजे यंदा संत्रा बगीचा चांगलाच बहरला असून मयूर यांना जवळपास 300 टन संत्र्याचे उत्पन्न झाले आहे. खर्च वगळता त्यांना तब्बल 40 लाखांचा नफा मिळाला. आपल्या संत्राबागेत रासायनिक फवारणी कमीत कमी करण्यावर त्यांचा कल असतो. शेणखताचा अधिक वापर ते करतात. मेहनत, जिद्द आणि चिकाटीसोबतच शेतीचे योग्य ते नियोजन केले, तर शेतामधून लाखो रुपयांचे उत्पन्न कसे घेता येते याचे जिवंत उदाहरण मयूर देशमुख आहे. त्यांनी केलेले विविध प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत.  हेही वाचा - शेतकऱ्यांची हमी केंद्राकडे पाठ, यंदा काटा पूजनावरच मानावे लागले समाधान तणनाशकाची कमीत कमी फवारणी - संत्रा बागायतदारांनी आपल्या शेतात तणनाशकाची फवारणी कमीत कमी करावी. पावसाचे पाणी आल्यास ते शेताबाहेर काढण्यासाठी नालीचा उपयोग करावा. शेतीमध्ये शेततळे असणेसुद्धा गरजेचे आहे. - मयूर देशमुख, प्रयोगशील शेतकरी.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2GjcDW5

No comments:

Post a Comment