मुंबईबाहेरील ST कर्मचाऱ्यांना आता जेवणाऐवजी भोजन भत्ता; दैनंदिन 200 रुपये देण्याचा एसटीचा निर्णय मुंबई ः बेस्ट उपक्रमात प्रवासी सुविधा देणाऱ्या मुंबईबाहेरील एसटी कर्मचाऱ्यांना आता भोजन आणि नाश्‍त्याऐवजी 200 रुपये भोजन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी सोमवारी एसटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर मंगळवारी 200 रुपये देण्याचा निर्णय घेतला असून, मुंबई, ठाणे एसटी विभागाला सूचना दिल्या आहेत.  राज्यातील आशा सेविकांची दिवाळी होणार गोड; मोबदल्यापोटी 57 कोटी वितरीत बेस्ट जादा वाहतुकीसाठी आलेल्या चालक-वाहक, इतर कर्मचारी, अधिकारी यांची नाश्‍ता व भोजनासाठी ओयो या संस्थेची नियुक्ती केली होती; मात्र नाश्‍ता आणि जेवणासंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्याने अखेर ओयोचे कंत्राट रद्द केले आहे; तर कर्मचाऱ्यांना आता विशेष भोजन भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून (ता. 4) एसटी कर्मचाऱ्यांना भोजन आणि नाश्‍ता उपलब्ध करून दिला जाणार नसून त्याऐवजी चालक, वाहक, इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रतिव्यक्ती 200 रुपये वाहतूकप्रमुखांकडून कर्मचारी संख्येनुसार अग्रीम दिले जाणार आहे. अग्रीम मिळाला नाही या कारणास्तव बेस्ट उपक्रमातील प्रवासी सेवा कुठेही खंडित होणार नसल्याची दक्षता वाहतूकप्रमुखांनी घेण्याच्या सूचनाही एसटी महामंडळाने दिल्या आहेत. Meal allowance instead of meals for ST employees outside Mumbai ---------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, November 3, 2020

मुंबईबाहेरील ST कर्मचाऱ्यांना आता जेवणाऐवजी भोजन भत्ता; दैनंदिन 200 रुपये देण्याचा एसटीचा निर्णय मुंबई ः बेस्ट उपक्रमात प्रवासी सुविधा देणाऱ्या मुंबईबाहेरील एसटी कर्मचाऱ्यांना आता भोजन आणि नाश्‍त्याऐवजी 200 रुपये भोजन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी सोमवारी एसटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर मंगळवारी 200 रुपये देण्याचा निर्णय घेतला असून, मुंबई, ठाणे एसटी विभागाला सूचना दिल्या आहेत.  राज्यातील आशा सेविकांची दिवाळी होणार गोड; मोबदल्यापोटी 57 कोटी वितरीत बेस्ट जादा वाहतुकीसाठी आलेल्या चालक-वाहक, इतर कर्मचारी, अधिकारी यांची नाश्‍ता व भोजनासाठी ओयो या संस्थेची नियुक्ती केली होती; मात्र नाश्‍ता आणि जेवणासंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्याने अखेर ओयोचे कंत्राट रद्द केले आहे; तर कर्मचाऱ्यांना आता विशेष भोजन भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून (ता. 4) एसटी कर्मचाऱ्यांना भोजन आणि नाश्‍ता उपलब्ध करून दिला जाणार नसून त्याऐवजी चालक, वाहक, इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रतिव्यक्ती 200 रुपये वाहतूकप्रमुखांकडून कर्मचारी संख्येनुसार अग्रीम दिले जाणार आहे. अग्रीम मिळाला नाही या कारणास्तव बेस्ट उपक्रमातील प्रवासी सेवा कुठेही खंडित होणार नसल्याची दक्षता वाहतूकप्रमुखांनी घेण्याच्या सूचनाही एसटी महामंडळाने दिल्या आहेत. Meal allowance instead of meals for ST employees outside Mumbai ---------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3el2chq

No comments:

Post a Comment