Positive Story : 18 टन कचरा उपसून शोधून दिलं हरवलेलं सोनं! मोशी : दिवाळीमुळे घरामध्ये साफसफाईची कामे सुरू आहेत. मात्र, साफसफाईतून निघालेला कचरा घंटागाडीत फेकून दिल्याने नकळतपणे पाच ग्रॅम सोने कचरा  डेपोत गेले. ते लक्षात आल्यावर येथील एका महिलेने कचरा डेपोमध्ये संपर्क केला असता, कचराडेपोतील सफाई कर्मचारी हेमंत लखन यांनी सुमारे 18 टन  कचरा शोधून पाच ग्रॅम दागिने ठेवलेली ती पिशवी शोधून परत केली.  नेहमीप्रमाणेच रविवारी (ता. 8) सकाळी घंटागाडीमधून शहर परिसरातून कचरा गोळा करण्यात आला. मोशी येथील कचरा डेपोमध्ये तो नेऊन उतरविण्यात  आला. त्यावेळी येथील एका महिलेने पाच ग्रॅम सोन्याचे आणि चांदीचे दागिने एका पिशवीमध्ये कचऱ्यात आल्याचे सांगितले. महिलेने दिवाळीमुळे घराच्या स्वच्छतेचे काम काम सुरू केले होते. ते करत असताना नकळतपणे तिच्याकडून एक वापरात नसलेली छोटीशी पिशवी कचर्‍यात टाकली गेली. ही पिशवी  वापरात नाही, असे समजून तिने घरातील निघालेल्या कचऱ्यात ती पिशवी टाकून दिली, तो कचरा सकाळी आलेल्या घंटागाडीमध्ये टाकून दिला. मात्र, त्यानंतर त्यांच्या लक्षात आले, की ज्या पिशवीत दागिने ठेवले होते. ती पिशवीही कचर्‍यासोबत टाकून दिली. मग त्यांनी तत्काळ मोशी येथील कचरा डेपोत संपर्क  साधला असता, तेथील सफाई कर्मचारी हेमंत लखन यांनी महिलेच्या डोळ्यासमोरच 18 टन कचरा उपसून दागिने असलेली पिशवी शोधून दिली.   पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या  पिशवीमध्ये पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल आणि चांदीची जोडवी होती. सफाई कर्मचारी लखन यांनी प्रामाणिकपणे त्या महिलेचे दागीने परत केले. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  "महिलांसाठी स्रीधन हे अमूल्य असते. त्यातील सोने-चांदी किती होते, हे महत्त्वाचे नसून त्या महिलेने कष्टाच्या पैशातून ते आपल्या सुनेसाठी बनवले होते. त्यामुळे त्यांची त्याविषयीची भावना लक्षात घेऊन मी या कचऱ्यातून सोने शोधून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यात मला यशही मिळाले. त्या महिलेच्या चेहर्‍यावरील समाधान पाहून मलाही समाधान वाटले." - हेमंत लखन, सफाई कर्मचारी जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 9, 2020

Positive Story : 18 टन कचरा उपसून शोधून दिलं हरवलेलं सोनं! मोशी : दिवाळीमुळे घरामध्ये साफसफाईची कामे सुरू आहेत. मात्र, साफसफाईतून निघालेला कचरा घंटागाडीत फेकून दिल्याने नकळतपणे पाच ग्रॅम सोने कचरा  डेपोत गेले. ते लक्षात आल्यावर येथील एका महिलेने कचरा डेपोमध्ये संपर्क केला असता, कचराडेपोतील सफाई कर्मचारी हेमंत लखन यांनी सुमारे 18 टन  कचरा शोधून पाच ग्रॅम दागिने ठेवलेली ती पिशवी शोधून परत केली.  नेहमीप्रमाणेच रविवारी (ता. 8) सकाळी घंटागाडीमधून शहर परिसरातून कचरा गोळा करण्यात आला. मोशी येथील कचरा डेपोमध्ये तो नेऊन उतरविण्यात  आला. त्यावेळी येथील एका महिलेने पाच ग्रॅम सोन्याचे आणि चांदीचे दागिने एका पिशवीमध्ये कचऱ्यात आल्याचे सांगितले. महिलेने दिवाळीमुळे घराच्या स्वच्छतेचे काम काम सुरू केले होते. ते करत असताना नकळतपणे तिच्याकडून एक वापरात नसलेली छोटीशी पिशवी कचर्‍यात टाकली गेली. ही पिशवी  वापरात नाही, असे समजून तिने घरातील निघालेल्या कचऱ्यात ती पिशवी टाकून दिली, तो कचरा सकाळी आलेल्या घंटागाडीमध्ये टाकून दिला. मात्र, त्यानंतर त्यांच्या लक्षात आले, की ज्या पिशवीत दागिने ठेवले होते. ती पिशवीही कचर्‍यासोबत टाकून दिली. मग त्यांनी तत्काळ मोशी येथील कचरा डेपोत संपर्क  साधला असता, तेथील सफाई कर्मचारी हेमंत लखन यांनी महिलेच्या डोळ्यासमोरच 18 टन कचरा उपसून दागिने असलेली पिशवी शोधून दिली.   पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या  पिशवीमध्ये पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल आणि चांदीची जोडवी होती. सफाई कर्मचारी लखन यांनी प्रामाणिकपणे त्या महिलेचे दागीने परत केले. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  "महिलांसाठी स्रीधन हे अमूल्य असते. त्यातील सोने-चांदी किती होते, हे महत्त्वाचे नसून त्या महिलेने कष्टाच्या पैशातून ते आपल्या सुनेसाठी बनवले होते. त्यामुळे त्यांची त्याविषयीची भावना लक्षात घेऊन मी या कचऱ्यातून सोने शोधून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यात मला यशही मिळाले. त्या महिलेच्या चेहर्‍यावरील समाधान पाहून मलाही समाधान वाटले." - हेमंत लखन, सफाई कर्मचारी जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38rnf0M

No comments:

Post a Comment