वाळवा तालुक्‍यात निवडणूक यंत्रणा सज्ज इस्लामपूर:  पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी वाळवा तालुक्‍यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली. तालुक्‍यात पदवीधर मतदारसंघासाठी १६ हजार ४९८ मतदारांसाठी २६ तर शिक्षक मतदारसंघातील १३७७ मतदारांसाठी ८ अशी एकूण ३४ मतदान केंद्रे करण्यात आली आहेत. मंगळवारी १ डिसेंबरला मतदान होईल. या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. २३ मतदान केंद्रांवर पाचशेहून अधिक मतदार संख्या असल्याने या केंद्रांवर प्रत्येकी ५ मतदान अधिकारी, उर्वरित ११ मतदान केंद्रांवर चार अधिकारी असे एकूण १५९ मतदान अधिकारी व कर्मचारी तसेच ६८ शिपाई निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतील. वाळवा तालुक्‍यातील पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदान केंद्र व त्याअंतर्गत  येणारी गावे अशी ः    ताकारी- जिल्हा परिषद शाळा ताकारी स्टेशन, अंगणवाडी क्रमांक २७१, गणपती मंदिराजवळ ताकारी- ताकारी, रेठरेहरणाक्ष, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, नरसिंहपूर, शिरटे, दुधारी, किल्लेमच्छिंद्रगड, बिचूद, कोळे, लवंडमाची, बेरडमाची.   वाळवा- जिल्हा परिषद शाळा क्र. १ व २- वाळवा, शिरगाव, गोटखिंडी, बावची, पडवळवाडी, नवेखेड, जुनेखेड, पोखर्णी, गाताडवाडी, ढवळी, अहिरवाडी, नागाव.  इस्लामपूर- इस्लामपूर हायस्कूल, आदर्श बालक मंदिर- इस्लामपूर, बोरगाव, बनेवाडी, तुजारपूर, बहे, साखराळे, मसूचीवाडी, साटपेवाडी, फार्णेवाडी (बो.), हुबालवाडी, खरातवाडी.  पेठ- जिल्हा परिषद शाळा क्र. एक- पेठ, नायकलवाडी, घबकवाडी, धुमाळवाडी, कामेरी, ओझर्डे, माणिकवाडी, रेठरेधरण, सुरुल, महादेववाडी, वाघवाडी, शिवपुरी, विठ्ठलवाडी, कापूरवाडी. कासेगाव- आझाद विद्यालय- कासेगाव, भाटवाडी, नेर्ले, काळमवाडी, तांबवे, वाटेगाव, कापूसखेड, धोत्रेवाडी, शेणे, केदारवाडी.  चिकुर्डे- भारतमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय- चिकुर्डे, ऐतवडे बुद्रुक, ऐतवडे खुर्द, कुरळप, वशी, लाडेगाव, करंजवडे, कार्वे, देवर्डे, ढगेवाडी, डोंगरवाडी, शेखरवाडी, ठाणापुडे. येलूर- जिल्हा परिषद मराठी शाळा-  येलूर, कणेगाव, येडेनिपाणी, बहादूरवाडी, तांदूळवाडी, मालेवाडी, इटकरे, कुंडलवाडी.  आष्टा- न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स - आष्टा, शिगाव, बागणी, कोरेगाव, मिरजवाडी, कृष्णानगर,  कारंदवाडी, मर्दवाडी, भडकंबे, फाळकेवाडी, फार्णेवाडी (शि), काकाचीवाडी. शिक्षक मतदारसंघ -  ताकारी - जिल्हा परिषद शाळा ताकारी स्टेशन- ताकारी, रेठरेहरणाक्ष, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, नरसिंहपूर, शिरटे, दुधारी, किल्लेमच्छिंद्रगड, बिचूद, कोळे, लवंडमाची, बेरडमाची  वाळवा - जिल्हा परिषद शाळा क्रं. २ - वाळवा, शिरगाव, गोटखिंडी, बावची, पडवळवाडी, नवेखेड, जुनेखेड, पोखर्णी, गाताडवाडी, ढवळी, अहिरवाडी, नागाव.  इस्लामपूर - आदर्श बालक मंदिर - इस्लामपूर, बोरगाव, बनेवाडी, तुजारपूर, बहे, साखराळे, मसूचीवाडी, साटपेवाडी, फार्णेवाडी (बो), हुबालवाडी, खरातवाडी.  पेठ - जिल्हा परिषद शाळा क्र. १ - पेठ, नायकलवाडी, घबकवाडी, धुमाळवाडी, कामेरी, ओझर्डे, माणिकवाडी, रेठरेधरण, सुरुल, महादेववाडी, वाघवाडी, शिवपुरी, विठ्ठलवाडी, कापूरवाडी.  कासेगाव - आझाद विद्यालय - कासेगाव, भाटवाडी, नेर्ले, काळमवाडी, तांबवे, वाटेगाव, कापूसखेड, धोत्रेवाडी, शेणे, केदारवाडी.  चिकुर्डे- भारतमाता विद्यालय- चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, ऐतवडे बुद्रुक, कुरळप, वशी, लाडेगाव, करंजवडे, कार्वे, देवर्डे, ढगेवाडी, डोंगरवाडी, शेखरवाडी, ठाणापुडे.  येलूर- जिल्हा परिषद शाळा- येलूर, कणेगाव, येडेनिपाणी, बहादूरवाडी, तांदूळवाडी, मालेवाडी, इटकरे, कुंडलवाडी.  आष्टा- न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स- आष्टा, शिगाव, बागणी, कोरेगाव, मिरजवाडी, कृष्णानगर, कारंदवाडी, मर्दवाडी, भडकंबे, फाळकेवाडी, फार्णेवाडी (शि), काकाचीवाडी. संपादन - अर्चना बनगे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 30, 2020

वाळवा तालुक्‍यात निवडणूक यंत्रणा सज्ज इस्लामपूर:  पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी वाळवा तालुक्‍यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली. तालुक्‍यात पदवीधर मतदारसंघासाठी १६ हजार ४९८ मतदारांसाठी २६ तर शिक्षक मतदारसंघातील १३७७ मतदारांसाठी ८ अशी एकूण ३४ मतदान केंद्रे करण्यात आली आहेत. मंगळवारी १ डिसेंबरला मतदान होईल. या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. २३ मतदान केंद्रांवर पाचशेहून अधिक मतदार संख्या असल्याने या केंद्रांवर प्रत्येकी ५ मतदान अधिकारी, उर्वरित ११ मतदान केंद्रांवर चार अधिकारी असे एकूण १५९ मतदान अधिकारी व कर्मचारी तसेच ६८ शिपाई निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतील. वाळवा तालुक्‍यातील पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदान केंद्र व त्याअंतर्गत  येणारी गावे अशी ः    ताकारी- जिल्हा परिषद शाळा ताकारी स्टेशन, अंगणवाडी क्रमांक २७१, गणपती मंदिराजवळ ताकारी- ताकारी, रेठरेहरणाक्ष, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, नरसिंहपूर, शिरटे, दुधारी, किल्लेमच्छिंद्रगड, बिचूद, कोळे, लवंडमाची, बेरडमाची.   वाळवा- जिल्हा परिषद शाळा क्र. १ व २- वाळवा, शिरगाव, गोटखिंडी, बावची, पडवळवाडी, नवेखेड, जुनेखेड, पोखर्णी, गाताडवाडी, ढवळी, अहिरवाडी, नागाव.  इस्लामपूर- इस्लामपूर हायस्कूल, आदर्श बालक मंदिर- इस्लामपूर, बोरगाव, बनेवाडी, तुजारपूर, बहे, साखराळे, मसूचीवाडी, साटपेवाडी, फार्णेवाडी (बो.), हुबालवाडी, खरातवाडी.  पेठ- जिल्हा परिषद शाळा क्र. एक- पेठ, नायकलवाडी, घबकवाडी, धुमाळवाडी, कामेरी, ओझर्डे, माणिकवाडी, रेठरेधरण, सुरुल, महादेववाडी, वाघवाडी, शिवपुरी, विठ्ठलवाडी, कापूरवाडी. कासेगाव- आझाद विद्यालय- कासेगाव, भाटवाडी, नेर्ले, काळमवाडी, तांबवे, वाटेगाव, कापूसखेड, धोत्रेवाडी, शेणे, केदारवाडी.  चिकुर्डे- भारतमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय- चिकुर्डे, ऐतवडे बुद्रुक, ऐतवडे खुर्द, कुरळप, वशी, लाडेगाव, करंजवडे, कार्वे, देवर्डे, ढगेवाडी, डोंगरवाडी, शेखरवाडी, ठाणापुडे. येलूर- जिल्हा परिषद मराठी शाळा-  येलूर, कणेगाव, येडेनिपाणी, बहादूरवाडी, तांदूळवाडी, मालेवाडी, इटकरे, कुंडलवाडी.  आष्टा- न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स - आष्टा, शिगाव, बागणी, कोरेगाव, मिरजवाडी, कृष्णानगर,  कारंदवाडी, मर्दवाडी, भडकंबे, फाळकेवाडी, फार्णेवाडी (शि), काकाचीवाडी. शिक्षक मतदारसंघ -  ताकारी - जिल्हा परिषद शाळा ताकारी स्टेशन- ताकारी, रेठरेहरणाक्ष, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, नरसिंहपूर, शिरटे, दुधारी, किल्लेमच्छिंद्रगड, बिचूद, कोळे, लवंडमाची, बेरडमाची  वाळवा - जिल्हा परिषद शाळा क्रं. २ - वाळवा, शिरगाव, गोटखिंडी, बावची, पडवळवाडी, नवेखेड, जुनेखेड, पोखर्णी, गाताडवाडी, ढवळी, अहिरवाडी, नागाव.  इस्लामपूर - आदर्श बालक मंदिर - इस्लामपूर, बोरगाव, बनेवाडी, तुजारपूर, बहे, साखराळे, मसूचीवाडी, साटपेवाडी, फार्णेवाडी (बो), हुबालवाडी, खरातवाडी.  पेठ - जिल्हा परिषद शाळा क्र. १ - पेठ, नायकलवाडी, घबकवाडी, धुमाळवाडी, कामेरी, ओझर्डे, माणिकवाडी, रेठरेधरण, सुरुल, महादेववाडी, वाघवाडी, शिवपुरी, विठ्ठलवाडी, कापूरवाडी.  कासेगाव - आझाद विद्यालय - कासेगाव, भाटवाडी, नेर्ले, काळमवाडी, तांबवे, वाटेगाव, कापूसखेड, धोत्रेवाडी, शेणे, केदारवाडी.  चिकुर्डे- भारतमाता विद्यालय- चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, ऐतवडे बुद्रुक, कुरळप, वशी, लाडेगाव, करंजवडे, कार्वे, देवर्डे, ढगेवाडी, डोंगरवाडी, शेखरवाडी, ठाणापुडे.  येलूर- जिल्हा परिषद शाळा- येलूर, कणेगाव, येडेनिपाणी, बहादूरवाडी, तांदूळवाडी, मालेवाडी, इटकरे, कुंडलवाडी.  आष्टा- न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स- आष्टा, शिगाव, बागणी, कोरेगाव, मिरजवाडी, कृष्णानगर, कारंदवाडी, मर्दवाडी, भडकंबे, फाळकेवाडी, फार्णेवाडी (शि), काकाचीवाडी. संपादन - अर्चना बनगे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3qqr9Oa

No comments:

Post a Comment