'उमेद' खासगीकरणाच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद! औरंगाबाद : कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीविरोधात काढलेले अन्यायकारक परिपत्रक तत्काळ रद्द न केल्यास उमेद अभियानामार्फत नुकतेच असहकार आंदोलन करण्यात आले होते. आश्वासन मिळाल्यामुळे सदर आंदोलन कर्मचाऱ्यांनी मागे घेतले होते. परंतु त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचे हेतूने कार्यान्वित करण्यात आलेल्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे खाजगीकरण करण्याचे षडयंत्र शासनाने असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.  यामुळे महाराष्ट्रातील ४ लाख महिला समूहातील ४० लाख महिलांवर अन्याय होणार असून त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवार (ता.०५ ) पासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. अभियानात सहभागी झालेल्या हजारो महिला कर्ज योजनेचा लाभ घेऊन आत्मनिर्भर देखील झाल्या. कुटुंबाला आर्थिक आधार दिला आहे. परंतु शासनाने १० सप्टेंबर रोजी परिपत्रक जारी करून कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती न देण्याचा आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! बंदमध्ये सहभाग सर्व गावातील आंदोलनात ४ लाख ८१ हजार महिला स्वयंसहायता समूह, चार लाख ८१ हजार महिला स्वयं सहायता समूह, ४७ हजार समूह संसाधन व्यक्तीप्रभाग संघ, तालुकास्तरीय कर्मचारी, जिल्हास्तरीय कर्मचारी तसेच राज्यस्तरीय कर्मचारी यामध्ये सहभागी झाले आहेत. (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 6, 2020

'उमेद' खासगीकरणाच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद! औरंगाबाद : कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीविरोधात काढलेले अन्यायकारक परिपत्रक तत्काळ रद्द न केल्यास उमेद अभियानामार्फत नुकतेच असहकार आंदोलन करण्यात आले होते. आश्वासन मिळाल्यामुळे सदर आंदोलन कर्मचाऱ्यांनी मागे घेतले होते. परंतु त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचे हेतूने कार्यान्वित करण्यात आलेल्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे खाजगीकरण करण्याचे षडयंत्र शासनाने असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.  यामुळे महाराष्ट्रातील ४ लाख महिला समूहातील ४० लाख महिलांवर अन्याय होणार असून त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवार (ता.०५ ) पासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. अभियानात सहभागी झालेल्या हजारो महिला कर्ज योजनेचा लाभ घेऊन आत्मनिर्भर देखील झाल्या. कुटुंबाला आर्थिक आधार दिला आहे. परंतु शासनाने १० सप्टेंबर रोजी परिपत्रक जारी करून कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती न देण्याचा आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! बंदमध्ये सहभाग सर्व गावातील आंदोलनात ४ लाख ८१ हजार महिला स्वयंसहायता समूह, चार लाख ८१ हजार महिला स्वयं सहायता समूह, ४७ हजार समूह संसाधन व्यक्तीप्रभाग संघ, तालुकास्तरीय कर्मचारी, जिल्हास्तरीय कर्मचारी तसेच राज्यस्तरीय कर्मचारी यामध्ये सहभागी झाले आहेत. (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/36iGKWS

No comments:

Post a Comment