महाराष्ट्राची हवा समाधानकारक!       नवी दिल्ली - राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात फटाके विक्री व वापरावर ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण बंदी घालताना एका वर्षांपूर्वीचा (१ नोव्हेंबर २०१९) त्या त्या शहरांतील वायू गुणवत्ता सूचकांक (एक्‍यूआय) आधार म्हणून मानला आहे. एनजीटीने ज्या १०४ शहरांतील एक्‍यूआयची यादी दिली आहे त्यात मुंबई व नागपूरसह राज्यातील फक्त ९ शहरांचा समावेश केला आहे व तेथेही एक्‍यूआय हा चांगला व समाधानकारक या श्रेणीत आढळला आहे.  एनसीआरमधील सर्वाधिक प्रदूषित शहरांत हरयानातील गुडगावसह सर्वाधिक १४ शहरांचा समावेश आहे. दिल्लीची आठही शहरे, उत्तर प्रदेशातील ८, पंजाबमधील ४ ते ७ राजस्थानातील २ शहरेही खराब व अत्यंत खराब हवा असलेली आढळली आहेत.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा ज्या शहरांतील एक्‍यूआय गंभीर, खराब व अतिशय खराब या श्रेणीमध्ये मोडतो तेथे फटाक्‍यांवर संपूर्ण बंदी व त्यावरील पातळीवरील वातावरण असलेल्या शहरांत फक्त दोन तासांसाठी व तेही हरित फटाके उडविण्यास परवानगी देण्यात येणार आहे. फटाके कोणत्या दोन तासात उडवावेत याचा निर्णय त्या त्या राज्य सरकारांवर सोडण्यात आला. केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासह अन्य संस्थांनाही त्या त्या शहरांतील एक्‍यूआयची नोंद ठेवून तो डाटा एनजीटीकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले. जर त्यांनी ती वेळ निश्‍चित केली नाही तर एनजीटीने निर्धारित केलेल्या वेळेत फटाक्‍यांना परवानगी देणे बंधनकारक असेल.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा फटाके उडवण्याची वेळ दिवाळी : रात्री ८ ते १० (दिल्लीसह उत्तर भारत) छठपूजा : सकाळी ६ ते ८  नाताळ, नववर्ष : रात्री ११.५५ ते १२.३०.  (बंदी कायम राहिल्यास)   एक्‍यूआयचे ६ गट   चांगला (रुग्णांना श्‍वसनाचे किरकोळ विकार शक्‍य)   समाधानकारक (संवेदनशील प्रकृतीच्या लोकांना हलके श्‍वसनविकार शक्‍य)   मॉडरेट (अस्थमासारखे विकार असणाऱ्यांना श्‍वसनविकार जाणवतात.)   वाईट (श्‍वसनाव्यतिरिक्त अन्य आजार असलेल्या लोकांनी काळजी घ्यावी)   अति वाईट (दीर्घ आजाराच्या व्यक्तींना श्‍वनास त्रास होतो.)   गंभीर व अतिगंभीर (धडधाकट माणसांनाही श्‍वासोश्‍वासाला त्रास होतो.)  शहरे व एक्‍यूआयची गुणवत्ता   नाशिक व चंद्रपूर (चांगला)   मुंबई, नवी मुंबई, नागपूर, ठाणे, पुणे, सोलापूर व कल्याण ( समाधानकारक) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 9, 2020

महाराष्ट्राची हवा समाधानकारक!       नवी दिल्ली - राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात फटाके विक्री व वापरावर ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण बंदी घालताना एका वर्षांपूर्वीचा (१ नोव्हेंबर २०१९) त्या त्या शहरांतील वायू गुणवत्ता सूचकांक (एक्‍यूआय) आधार म्हणून मानला आहे. एनजीटीने ज्या १०४ शहरांतील एक्‍यूआयची यादी दिली आहे त्यात मुंबई व नागपूरसह राज्यातील फक्त ९ शहरांचा समावेश केला आहे व तेथेही एक्‍यूआय हा चांगला व समाधानकारक या श्रेणीत आढळला आहे.  एनसीआरमधील सर्वाधिक प्रदूषित शहरांत हरयानातील गुडगावसह सर्वाधिक १४ शहरांचा समावेश आहे. दिल्लीची आठही शहरे, उत्तर प्रदेशातील ८, पंजाबमधील ४ ते ७ राजस्थानातील २ शहरेही खराब व अत्यंत खराब हवा असलेली आढळली आहेत.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा ज्या शहरांतील एक्‍यूआय गंभीर, खराब व अतिशय खराब या श्रेणीमध्ये मोडतो तेथे फटाक्‍यांवर संपूर्ण बंदी व त्यावरील पातळीवरील वातावरण असलेल्या शहरांत फक्त दोन तासांसाठी व तेही हरित फटाके उडविण्यास परवानगी देण्यात येणार आहे. फटाके कोणत्या दोन तासात उडवावेत याचा निर्णय त्या त्या राज्य सरकारांवर सोडण्यात आला. केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासह अन्य संस्थांनाही त्या त्या शहरांतील एक्‍यूआयची नोंद ठेवून तो डाटा एनजीटीकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले. जर त्यांनी ती वेळ निश्‍चित केली नाही तर एनजीटीने निर्धारित केलेल्या वेळेत फटाक्‍यांना परवानगी देणे बंधनकारक असेल.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा फटाके उडवण्याची वेळ दिवाळी : रात्री ८ ते १० (दिल्लीसह उत्तर भारत) छठपूजा : सकाळी ६ ते ८  नाताळ, नववर्ष : रात्री ११.५५ ते १२.३०.  (बंदी कायम राहिल्यास)   एक्‍यूआयचे ६ गट   चांगला (रुग्णांना श्‍वसनाचे किरकोळ विकार शक्‍य)   समाधानकारक (संवेदनशील प्रकृतीच्या लोकांना हलके श्‍वसनविकार शक्‍य)   मॉडरेट (अस्थमासारखे विकार असणाऱ्यांना श्‍वसनविकार जाणवतात.)   वाईट (श्‍वसनाव्यतिरिक्त अन्य आजार असलेल्या लोकांनी काळजी घ्यावी)   अति वाईट (दीर्घ आजाराच्या व्यक्तींना श्‍वनास त्रास होतो.)   गंभीर व अतिगंभीर (धडधाकट माणसांनाही श्‍वासोश्‍वासाला त्रास होतो.)  शहरे व एक्‍यूआयची गुणवत्ता   नाशिक व चंद्रपूर (चांगला)   मुंबई, नवी मुंबई, नागपूर, ठाणे, पुणे, सोलापूर व कल्याण ( समाधानकारक) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/36e4kni

No comments:

Post a Comment