#MokaleVha समस्यांवर बोलू काही मी विवाहिता असून लॉकडाउनमध्ये माझ्या पतीचा व्यवसाय बंद पडला. नैराश्‍यात ते घर सोडून गेले व तीन महिन्यांनंतर परत आले. दरम्यानच्या काळात माझी एका व्यक्तीशी जवळीक झाली. आता नवरा आल्यानंतर तो, ‘नवऱ्याला सर्व सांगेन’ असे  धमकावतो. - प्रथम तुम्ही त्या व्यक्तीची मदत घेऊन फार मोठी चूक केली. तुमच्या पतीनेही असे वागायला नको होते. आता झाले गेले विसरा, पतीला त्यांच्या नैराश्‍यातून बाहेर काढा. सदरील व्यक्तीबरोबर अजिबात संपर्क ठेवू नका. त्याने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर, पोलिसांची मदत घ्या. योग्य वेळ पाहून पतीलाही त्या व्यक्तीबद्दल कल्पना द्या. कधी-कधी वाईट परिस्थितीत माणसाच्या हातून चुका होतात. परंतु, लगेचच ती चूक सुधारणे गरजेचे असते. त्यामुळे घाबरू नका, धैर्याने तोंड द्या. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मी विवाहित पुरुष असून मला एक मुलगा आहे. पत्नी खूप भांडखोर असून सतत आत्महत्येच्या धमक्या देते. त्यामुळे मी नेहमीच तणावाखाली असतो. तिला खूप समजावले, पण उपयोग झाला नाही.  - तुमची पत्नी अशी का वागते, याचा विचार करणे आवश्‍यक आहे. ती सर्वांशीच भांडते, याचा अर्थ तिला काही मानसिक समस्या आहे का, तुमच्याविषयी काही गैरसमज आहे का, की लहानपणाच्या एखाद्या घटनेचा परिणाम आहे हे सर्व तपासणे गरजेचे आहे. त्यातून तुम्हाला तिच्या भांडखोर वृत्तीचे कारण समजेल. त्यानुसार समुपदेशक सल्ला देतील. अशा समस्या एकतर शारीरिक किंवा मानसिक आरोग्याशी संबंधित असतात. यावर समुपदेशनाद्वारे पूर्णपणे उपाययोजना करता येते.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, November 28, 2020

#MokaleVha समस्यांवर बोलू काही मी विवाहिता असून लॉकडाउनमध्ये माझ्या पतीचा व्यवसाय बंद पडला. नैराश्‍यात ते घर सोडून गेले व तीन महिन्यांनंतर परत आले. दरम्यानच्या काळात माझी एका व्यक्तीशी जवळीक झाली. आता नवरा आल्यानंतर तो, ‘नवऱ्याला सर्व सांगेन’ असे  धमकावतो. - प्रथम तुम्ही त्या व्यक्तीची मदत घेऊन फार मोठी चूक केली. तुमच्या पतीनेही असे वागायला नको होते. आता झाले गेले विसरा, पतीला त्यांच्या नैराश्‍यातून बाहेर काढा. सदरील व्यक्तीबरोबर अजिबात संपर्क ठेवू नका. त्याने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर, पोलिसांची मदत घ्या. योग्य वेळ पाहून पतीलाही त्या व्यक्तीबद्दल कल्पना द्या. कधी-कधी वाईट परिस्थितीत माणसाच्या हातून चुका होतात. परंतु, लगेचच ती चूक सुधारणे गरजेचे असते. त्यामुळे घाबरू नका, धैर्याने तोंड द्या. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मी विवाहित पुरुष असून मला एक मुलगा आहे. पत्नी खूप भांडखोर असून सतत आत्महत्येच्या धमक्या देते. त्यामुळे मी नेहमीच तणावाखाली असतो. तिला खूप समजावले, पण उपयोग झाला नाही.  - तुमची पत्नी अशी का वागते, याचा विचार करणे आवश्‍यक आहे. ती सर्वांशीच भांडते, याचा अर्थ तिला काही मानसिक समस्या आहे का, तुमच्याविषयी काही गैरसमज आहे का, की लहानपणाच्या एखाद्या घटनेचा परिणाम आहे हे सर्व तपासणे गरजेचे आहे. त्यातून तुम्हाला तिच्या भांडखोर वृत्तीचे कारण समजेल. त्यानुसार समुपदेशक सल्ला देतील. अशा समस्या एकतर शारीरिक किंवा मानसिक आरोग्याशी संबंधित असतात. यावर समुपदेशनाद्वारे पूर्णपणे उपाययोजना करता येते.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3q6PisO

No comments:

Post a Comment